मातोश्रीवर रोज एका बंगाली बाबाचा वावर असतो – शिंदे गटाच्या नेत्याकडून ठाकरे गटावर विखारी टीका

राज्याच्या मंत्रिमंडळातील शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचा अघोरी पूजा करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन सध्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे …

आरोग्य विभागात खळबळ, सेविकेचा विनयभंग, वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल, आरोग्य विभागात खळबळ

जळगाव, – प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकिय अधिकाऱ्याने आरोग्यसेविकेचा विनयभंग केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यात घडली.पुनर्नियुक्ती प्रस्तावावर सही घेण्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी …

जेजुरीजवळ भीषण अपघात ; आठ जण ठार –

पुणे(- पुणे जिल्ह्यातील जेजुरी-जेजुरी मोरगाव रोडवर किर्लोस्कर कंपनी जवळील श्रीराम ढाबा समोर स्विफ्ट कार आणि पिकअप टेम्पोमध्ये भीषण अपघात होवून आठ जण जागीच ठार तर …

ट्रक-जीपच्या भीषण धडकेत दोघे ठार –

ठाणे – : क्रुझर जीप आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात होवून दोघांचा मृत्यू तर सात जण गंभीर जखमी झाले. हा अपघात समृद्धी महामार्गावर वाशिंद आणि …

रायगडाच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावलेंकडून अघोरी पूजा : विरोधकांनी साधला निशाणा –

रायगड – मंत्री भरत गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेनेत …

खासदार संजय राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल : म्हणाले, देशात ‘डी’ कंपनीचे राज्य ! –

मुंबई – खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर हल्लाबोल करीत देशात डी कंपनीचे राज्य सुरू असल्याचे म्हटले आहे. भरत गोगावलेंचे पुढे येणारे व्हिडिओ हे महाराष्ट्राला काळीमा …

सोशल मीडियावर मेसेजचा राग अनावर झाल्याने एकावर चाकू हल्ला; गुन्हा दाखल! –

भडगाव – सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या मेसेजचा राग अनावर झाल्याने गॅरेज चालकावर चाकूहल्ला करण्याची घटना भडगाव-बाळद रोडवर घडली. याबाबत एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

अमळनेर बसस्थानकावर पिस्टलासह दोघांना अटक –

अमळनेर – अमळनेर बसस्थानकावर पिस्टल बाळगणार्‍या दोघांना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती मिळाली की, बसस्थानक परिसरात दोन तरुण पिस्तूल घेऊन …

क्रेनचा हूक तुटून थेट डोक्यात पडल्याने २७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ;

जळगाव : क्रेनद्वारे जुनी बोगी उचलत असताना क्रेनचा हूक तुटून थेट डोक्यात पडल्याने २७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कैलास रमेश माळी (२७, मूळ रा. …

भुसावळातील दोघांवर हद्दपारीची कारवाई !

भुसावळ प्रतिनिधी – भुसावळ शहरातील सामाजिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी भुसावळचे उपविभागीय दंडाधिकारी जितेंद्र पाटील यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दोघांवर हद्दपारीची कारवाई केली …

शाळेत दिवसातून तीन वेळा हजेरी घ्या : शिक्षण विभागाचे आदेश;

मुंबई – शालेय शिक्षण विभागाने नवे नियम आणि सूचना जारी केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळेवरच राहणार आहे. या अंतर्गत शाळांमधील विद्यार्थ्यांची हजेरी …

ऑनलाईन जुगारामुळे कर्जबाजारी झालेल्या विवाहित तरुणाने दोन वर्षांच्या मुलासह पत्नीला विष देवून संपविले, मग स्वतःनेही केली आत्महत्या ;

धाराशिव :- कर्जबाजारी होऊन धाराशिवमधील एका तरुणाने स्वत:सह आपल्या कुटुंबाला विष पाजलं आहे. या घटनेनं धाराशिव जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. धाराशिव जिल्ह्यातील बावी …

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भुसावळमध्ये कार्यक्रमाचे आयोजन:

भुसावळ(प्रतिनिधी ) – आंतरराष्ट्रीय योग दिनाचा यंदा ११ वा वर्धापनदिन असून, “एक पृथ्वी, एक स्वास्थ्य के लिए योग” या संकल्पनेनुसार शनिवार, २१ जून रोजी सकाळी …

शनी मंदिर नजिकचा खडका मार्गावरील पूल धोकादायक ; मालवाहू गाडी अडकल्याने वाहतूक ठप्प !

भुसावळ (प्रतिनिधी ) – शनी मंदिर वार्डातून जाम मोहल्ला व खडका रोडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पूल अत्यंत जीर्ण झाल्याने येथील नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे.याच …

मुख्यमंत्री स्पष्टच म्हणाले : देशभरात तीन भाषांचे सूत्र लागू ; राज ठाकरेंचा आग्रह चुकीचा –

पुणे (प्रतिनिधी ) – आपल्या देशातील एखादी अधिकची भाषा शिकण्यात वाईट काय आहे? आपल्या भाषेला डावलण्यात आले असेल तर वेगळी गोष्ट? पण आपली भाषा शिकत …

अवघ्या ३६ तासात १४ वर्षीय मुलाचा खून प्रकरणी दोघा आरोपीना अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; धक्का लागल्याचा राग आल्याने केला खून ;

जळगाव – रिंगणगाव येथील १४ वर्षीय मुलाचा मृतदेह गळा चिरलेल्या स्थितीत आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती . हत्या की नरबळी अनेक तर्क वितर्कांने …

मिशन “सहयोग – २०२५” अंतर्गत भुसावळ विभागात अनुकंपा द्वारे २० उमेदवारांना नेमणूक पत्र प्रदान

भुसावळ (प्रतिनिधी ) – दिनांक १८ जून २०२५ रोजी, मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात “मिशन सहयोग – २०२५” या उपक्रमाअंतर्गत विभागीय कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. …

रेल्वे मालधक्क्यावर काम करताना क्रेनचा हुक डोक्यावर पडून तरुणाचा मृत्यू

जळगाव – जळगाव रेल्वे स्टेशनजवळील मालधक्क्यावर बुधवार. १८ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडलेल्या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला. क्रेनवरील लोखंडी हुक तुटून थेट …

पत्नीला घेण्यासाठी गेलेल्या पतीला शालकाने केली जबर मारहाण, पत्नीनेही केली शिवीगाळ –

जळगाव : कौटुंबिक वादाविषयी तडजोड झाल्यानंतर पत्नीला घेण्यासाठी गेलेल्या पतीला शालकाकडून जबर मारहाण करण्यात आली. तसेच पत्नीसह शालकाच्या पत्नीनेही शिवीगाळ केली. ही घटना जळगाव तालुक्यातील …

भुसावळात व्यापार्‍याचे गोदाम फोडून 35 हजारांचे फ्रीज, एसीसह एलईडी लांबवले –

. भुसावळ (प्रतिनिधी: शहरातील गायत्री नगर परिसरातीलडिस्को म्युझिक सेंटरच्या गोदामात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करून सुमारे 35 लाख रुपये किंमतीचे टीव्ही, एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन लांबवण्यात …

बेवारस मुलांना मिळेल सन्मानाची ओळख! साथी मोहिमेंतर्गत मिळणार आधार कार्ड –

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नवी दिल्ली), तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय (मुंबई) यांच्या निर्देशानुसार देशभरात १५ ऑगस्टपर्यंत ‘साथी मोहीम’ राबविण्यात येणार आहे. …