बेवारस मुलांना मिळेल सन्मानाची ओळख! साथी मोहिमेंतर्गत मिळणार आधार कार्ड –

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नवी दिल्ली), तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय (मुंबई) यांच्या निर्देशानुसार देशभरात १५ ऑगस्टपर्यंत ‘साथी मोहीम’ राबविण्यात येणार आहे. …

मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात चोरट्यासह दोन मोटारसायकली जप्त, रावेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेची कामगिरी –

रावेर – येथील पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दोन मोटार सायकल चोरीप्रकरणी एकास अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबतचे वृत्त असे की, येथील …

अभेद्य क्वांटम संवाद प्रणाली विकसित करण्यात डीआरडीओच्या संशोधकांना यश ; हेरगिरी, सायबर हल्ल्यांना बसणार आळा

शत्रूकडून होणारी हेरगिरी, सायबर हल्ले रोखणारी अभेद अशी अत्याधुनिक क्वांटम संवाद प्रणाली विकसित करण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. डीआरडीओ आणि आपआयटी दिल्लीच्या संशोधकांनी लष्करासाठी उपयुक्त …

एटीएस अधिकारी असल्याचे भासवून वृद्ध महिलेची २२ लाखात फसवणूक –

देशभरात सायबर फसवणूक थांबत नाहीये. ही फसवणूक करणाऱ्या टोळ्या दररोज नवीन पद्धतींनी लुटमार करत आहेत. ताज्या प्रकरणात, सायबर फसवणूक करणाऱ्यांनी मुंबईतील एका वृद्ध महिलेला दिल्ली …

फक्त तीन हजारमध्ये वर्षभर टोलमुक्त प्रवास ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा : 15 ऑगस्टपासून फास्ट स्टॅग योजनेला प्रारंभ

नवी दिल्ली केंद्रीय रस्तेवाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज, बुधवारी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे फास्ट स्टॅग बद्धलची घोषणा केली. वाहनचालकांसाठी लवकरच फास्टॅग आधारित …

ग्राहकांना व्यावसायिक कॉल करण्यासाठी परवानगी, केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाचे परिपत्रक जारी –

कंपन्यांनी ग्राहकांना व्यावसायिक कॉल करण्यासाठी सरकारची परवानगी घेणे यापुढे अनिवार्य राहणार आहे. बनावट कॉल आणि संदेशांना रोखण्यासाठी केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने परिपत्रक जारी केले आहे. भारतीय …

दीपनगर येथून राखेची चोरी करणाऱ्या दोन डंपर चालकांवर गुन्हा दाखल

जळगाव – दीपनगर येथील वीज महानिर्मिती प्रकल्पाची राख अवैधरित्या चोरून वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर एमआयडीसी पोलिसांनी सोमवार, १६ जून रोजी रात्री १० वाजता शिरसोली रोडवर …

यावल तालुक्यातील जि.प.चे माजी सदस्य प्रभाकर सोनवणेंसह मातब्बरांचा भाजपात प्रवेश –

यावल – मुंबईत मंगळवारी नाशिकमधील उबाठा गटाच्या पदाधिकार्‍यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर यावल तालुक्यातील काँग्रेसमध्ये काम करणार्‍या अनेक मातब्बर पदाधिकार्‍यांनी भाजपात प्रवेश केल्याने यावल तालुक्याच्या राजकीय …

सावधान ! जळगाव जिल्ह्यात आज विजांसह वादळी पावसाचा इशारा ; यलो अलर्ट जारी –

जळगाव : राज्यात पावसाचा जोर वाढू लागला असून, जळगाव जिल्ह्यात बुधवारी (१८ जून) रोजी विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. याशिवाय नंदूरबार, …

अधिकारी यांनी १०० शाळांना भेटी दिल्या ; विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी एक विधायक उपक्रम ;

बोदवड – बोदवड(कुऱ्हा), जिल्हा परिषद शाळा येथे शालेय जीवनाची सुरुवात प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक नवी उमेद आणि संधी घेऊन येते.समग्र शिक्षा अभियान, अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या “१०० …

तिमाहीतील कार्यांची समीक्षेसाठी मंडळ राजभाषा कार्यान्वयन समितीची १५५वी बैठक संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, भुसावळ येथे दिनांक १७ जून २०२५ रोजी मंडळ राजभाषा कार्यान्वयन समिती ची १५५ वी बैठक आयोजित करण्यात …

भुसावळात शस्त्रांचा धाक दाखवत हॉटेल चालकाला बेदम मारहाण –

भुसावळ ( प्रतिनिधी ) – शहरातील रजा टॉवर येथील अंगारा ढाब्यावर जेवण केल्यानंतर बील मागण्यावरून कारणावरून हॉटेल मालकाला आणि त्याच्या पत्नी आणि मुलाला चाकू आणि …

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून भाविकांसाठी विशेष रेल्वे ; यात्रेचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ ; जळगावहून पंढरपूरकडे सुमारे २ हजार भाविक रेल्वेने रवाना ;टाळ, मृदुंग, अभंगाच्या गजरात रेल्वे स्थानक दुमदुमले ;

जळगाव, (प्रतिनिधी ): महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेचा मानबिंदू असलेल्या पंढरपूर यात्रेसाठी, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील सुमारे दोन हजार भाविकांना स्वतंत्र रेल्वेने रवाना करण्यात आले. ही यात्रा …

भुसावळ विभागातील कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार

भुसावळ मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री धर्म वीर मीना यांनी (प्रतिनिधी ) – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे १७.०६.२०२५ रोजी झालेल्या कार्यक्रमात भुसावळ विभागातील २ …

घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक; ६१ गॅस सिलेंडर जप्त – जळगाव शहरात असोदा रस्त्यावर पोलिसांची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील आसोदा रोडवरील मोहन टॉकीज परिसरात अवैधपणे घरगुती गॅसचा काळाबाजार करून खासगी वाहनामध्ये भरणाऱ्या तीन जणांवर शनिपेठ पोलिसांनी मंगळवारी १७ जून रोजी …

आगामी कुंभमेळा पार्श्वभूमीवर नाशिक रोड रेल्वे स्थानकाची सुरक्षा पाहणी –

भुसावळ (प्रतिनिधी ) : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड रेल्वे स्थानकावर सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ आयुक्त चित्रेश जोशी यांनी नुकतीच …

मंत्री गुलाबराव पाटील यांचा असाही उत्साह, विद्यार्थ्यांना बैलगाडीत बसवून शाळेपर्यंत सोडले ;

जळगाव – गुलाबराव पाटील यांनी पाळधी (ता. धरणगाव) येथे विद्यार्थ्यांना सजविलेल्या बैलगाडीत बसवून चक्क शाळेपर्यंत नेऊन सोडले, जिल्हाभरात शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साह आणि जल्लोष दिसून …

दुर्दैवी ! महिला डॉक्टरचा भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू ; पाचोऱ्यात हळहळ –

जळगाव : माहेरी पासपोर्टच्या कामानिमित्त आलेल्या महिला डॉक्टरचा भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गोंदेगाव जवळ रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली. डॉ. …

भुसावळात तरुणाला दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून जीवे मारण्याची धमकी –

भुसावळ (प्रतिनिधी ) – : शहरातील तिरुपती पेट्रोलपंप परिसरात एका तरुणाला दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी …

अमळनेरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई : १२ जणांना अटक !

अमळनेर – झन्ना मन्ना जुगार खेळणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून धरणगाव, एरंडोल व अमळनेर येथील १२ जणांना अटक करून त्यांच्याजवळून २ लाख ४२० रुपये …

शिक्षक अतिरिक्त ठरविण्याला अजूनही उच्च न्यायालयाची स्थगिती – प्र. ह.दलाल

भुसावळ (प्रतिनिधी) – १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार सन२०२५ ची संचमान्यता ठरविण्यास मुंबई उच्च न्यायालयात याचिका क्रमांक ५४५६/२०२५ द्वारा आव्हान देण्यात आले आहे.त्यावर न्यायालयाने …