ताप्ती पब्लीक स्कुलमध्ये योग दिन साजरा;

भुसावळ (प्रतिनिधी )- येथिल ताप्ती पब्लीक सीबीएसई इग्लीश मिडीयम स्कुल मध्ये दि २१ रोजी योगा दिन व योगा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.ताप्ती पब्लिक स्कुल …

मध्य रेल्वेने २०२५ चा आंतरराष्ट्रीय योग दिन “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” या थीमसह साजरा; अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्साही सहभागी ;

मध्य रेल्वेने २१ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ मोठ्या उत्साहाने साजरा केला. यावर्षी “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” या थीमसह ११वा आंतरराष्ट्रीय योग …

कंडारी शाळेत योगदिनी विविध योगासनांसह योग शब्दाचे सादरीकरण ;

जळगाव – तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत 21 जून जागतिक योग दिनाचे औचित्य साधून योगासनांसह इंग्रजी अक्षरांनी योग शब्द तयार करून त्याचे सादरीकरण …

बियाणी स्कूल इंग्रजी व मराठी माध्यम मध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळातील राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी स्कूल इंग्रजी व मराठी माध्यम मध्ये दि २१ रोजी जागतिक योग दिन उत्साहात साजरा झाला. …

भुसावळात भव्य आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा ;

भुसावळ ( प्रतिनिधी ) – आयुष मंत्रालय, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय (भारत सरकार), मध्य रेल्वे विभाग भुसावळ आणि जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने …

वेल्हाळे येथील शेतकऱ्याचा मशागत करतांना मशीनमध्ये अडकून मृत्यू ;

भुसावळ ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील विल्हाळे येथील एका शेतकऱ्याचा शेतात मशागत करताना मशीनमध्ये हात आणि पाय अडकल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना बुधवारी …

स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी जननायकांचे मोठे योगदान-

जळगाव : भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी जननायकांचे मोठे योगदान आहे. पण दुर्दैवाने इतिहासाने त्यांच्यासोबत अन्याय केला, त्यांचा इतिहास आपल्यापर्यंत पोहचूच दिला नाही. आदिवासींच्या इतिहासापासून आपल्याला …

एक पृथ्वी एक आरोग्यासाठी करूया योग ! 21 जून योग दिना निमित्त ब्रम्हाकुमारी सेवा केंद्रात उपक्रम ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र भुसावळ या ठिकाणी 21 जून योग दिनाच्या निमित्ताने एक पृथ्वी एक आरोग्य चला करूया …

योगमुळे होणाऱ्या फायद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मध्य रेल्वेने आंतरराष्ट्रीय योग दिनापूर्वी चर्चासत्र ;

११व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला, मध्य रेल्वेने आज, २०.०६.२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे योगच्या फायद्यांवर एक चर्चासत्र आयोजित केले होते.मध्य रेल्वेचे अतिरिक्त …

भुसावळ रेलसिटी रोटरी क्लबकडून सामाजिक कार्यात पुन्हा एक पाऊल पुढे – मान्यवर सत्कार आणि प. पू. श्री. जनार्दन हरीजी महाराज यांचे आशीर्वचन

भुसावळ – आपल्या सामाजिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी तर्फे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २१ जून २०२५ रोजी, …

किनगावावातील ‘हॉटेल मनमंदिर मध्ये वेश्या व्यवसाय उघड : तिघांविरोधात गुन्हा –

यावल (प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील किनगाव गावातील यावल रस्त्यावर असलेल्या हॉटेल मनमंदिर परमिट रूम व लॉजिंगमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाल्यानंतर बनावट …

चारित्र्यावर संशयाने पत्नीची निर्घृण पणे हत्या करणाऱ्या पतीला ८ वर्ष कारावास –

नंदुरबार : चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला न्यायालयाने आठ वर्ष कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. राजू बाबूलाल सरपे असे आरोपीचे नाव …

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते धरणगावमध्ये 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन -आरोग्य सुविधांसाठी 39 कोटी 46 लाखांचा प्रकल्प – पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

धरणगाव – धरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करून 50 खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारण्याच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते शुक्रवारी झाला. यावेळी रुग्णालयाच्या …

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’अंतर्गत आदिवासी समाजाच्या गावात 17 प्रकारच्या योजना राबविणार ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव – धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’अंतर्गत राज्यातील आदिवासी गावांमध्ये 17 प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करून आदिवासी समाजाचा कायापालट केला जाणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र …

पुण्यश्लोक अहिल्यादेवी अत्यंत कुशल प्रशासक होत्या – राजश्री देशमुख ; श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्ष जन्मोत्सव निमित्त व्याख्यान संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – *श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघ भुसावळ.यांच्या वतीने मा. राजश्री देशमुख यांचे *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्ष जन्मोत्सव निमित्त व्याख्यान झाले*.सभेची सुरुवात …

विवाहितेचा छळ ; पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा ;

भुसावळ, प्रतिनिधी – भुसावळ येथील मुस्लिम कॉलनीत राहत असलेल्या हिना बी आशीफ शाह (वय ३०) यांनी पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात सततचा शारीरिक, मानसिक छळ व …

दुचाकीला भरधाव कारची धडक, १ ठार, दुसरा जखमी !चाळीसगाव तालुक्यातील हीरापूर येथील घटना

चाळीसगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील हिरापूर गावाजवळ एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. …

शाळेच्या स्नेहसंमेलनात अशोभनीय प्रकार; शिवसेनेने केला निषेध, कारवाईची मागणी

भुसावळ प्रतिनीधी भुसावळ लिंपस क्लब,संत गाडगेबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अलीकडेच पार पडलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलन (गेट टुगेदर) कार्यक्रमात शालेय प्रांगणात अशोभनीय प्रकार घडल्याची …

वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना सरकारी दिलासा : २ दिवसांत ८ लाख रुपयांची शासकीय मदत जमा –

आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे शासकीय तत्परताचाळीसगाव – वाघले- कोंगानगर परिसरात शेतात कापूस लावणीचे काम सुरू असताना आकाशातून कोसळलेल्या वीजेच्या जोरदार तडाख्याने एकाच कुटुंबातील तिघा …

बहादरपूरच्या व्यापाऱ्याचा विहिरीत आढळला मृतदेह; घातपात झाल्याचा संशय ! –

रावेर :- सीमेलगतच्या बहादरपूर येथील विटांचे व्यापारी यांचा दि. १८ रोजी तालुक्यातील अजनाड शिवारातील एका विहिरीत गंभीर दुखापत असलेला मृतदेह आढळला. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली …

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू ! जळगाव तालुक्यातील मोहाडी शिवारात घडली घटना

जळगाव :- नोकरीच्या शोधात भावासोबत पहिल्यांदाच पुण्याला निघालेल्या एका परप्रांतीय तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवार, १८ जून रोजी रात्री १० …