मंगला एक्सप्रेसच्या मार्गात 10 ते 15 सप्टेंबर दरम्यान परिवर्तन ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
कोकण रेलवे मधील कारवार सेक्शन मधे मादुरे आणि पेरनेम स्टेशन दरम्यान तांत्रिक कार्यामुळे याखंड मधील परिवहन सेवा पुढील आदेश पर्यंत रद्द करण्यात आली आहे . यामुळे काही गाड्या मधे मार्ग परिवर्तन करण्यात आला आहे . ते पुढीलप्रमाणे
गाड़ी क्रमांक – 02617 डाउन एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन मंगला एक्सप्रेस ही गाड़ी प्रस्थान स्टेशन हुन दिनांक 10 ते 15 सप्टेंबर2020
पर्यंत मडगाव , लोंडा , मिराज , पुणे , पनवेल , कल्याण मार्गे हजरत निजामुद्दीन स्टेशन जाइल .
गाड़ी क्रमांक – 02618 अप हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस ही गाड़ी प्रस्थान स्टेशन हुन दिनांक 10 ते 15 सप्टेंबर 2020 पर्यंत पनवेल , पुणे , मिराज , लोंदा , मडगाव मार्ग एर्नाकुलम स्टेशन जाइल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *