भुसावळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे वृक्षारोपण ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
आज दि.१७ सप्टेंबर रोजी प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर सर्व नियमांचे पालन करून भाजपचे कार्यकर्ते अजय भोळे यांच्या घराजवळ वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी भुसावळ शहर भाजपा सरचिटणीस अमोल महाजन,नगरसेवक सतीश सपकाळे,अजय नागराणी,योगेश मांडे,सोनु मांडे,अनिरुद्ध कुलकर्णी,सुजीत भोळे,समीर पाटील,नारायण रणधीर,सुरेश कुटे,विशाल जंगले,संदीप इंगळे,केतन पाटील,गिरीष पाटील,अजीत कुलकर्णी,मिलींद फिरके आदि जण उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *