भुसावळ (प्रतिनिधी )-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत भुसावळ भाजपाचे सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांनी
विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप, शाळेला सॅनिटायझर स्टॅण्ड , यासह वृक्षारोपण यासह विविध समाजपयोगी उपक्रमांनी साजरा केला .
यावेळी ७० विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करीत कोरोनाबाबत जनजागृती केली तसेच सेवा सप्ताह अंतर्गत सेंट अलॉयसीस स्कूलमध्ये सॅनिटायझर स्टॅण्ड देण्यात आले तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी घराजवळ परिसरात वृक्षारोपण केले आले.



