पत्रकारांना कोरोना लस मिळणार ;


जळगाव –
पत्रकारांना कोरोना लस (डोस) मिळणार आहे. दैनिकात कोरोना काळात कार्य करणारे संपादक तसेच त्या दैनिकातील प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक्स व सर्व मीडियातील प्रतिनिधी,अधिस्वीकृती धारक पत्रकार,ज्येष्ठ पत्रकार,छायाचित्रकार,शासन मान्य सर्व साप्ताहिक संपादक या सर्वानी आपले ओळखपत्र,आधार कार्ड,अधिस्वीकृती पत्रिकाची झेरोक्स कॉपी मा. जिल्हा माहिती अधिकारी यांचे कडे सोमवार संध्याकाळ पर्यंत जमा करावे म्हणजे त्यांना कोरोना लस सेंटरवर नियोजन करायला बरे होईल.
असे आवाहन जळगाव जिल्हा पत्रकार संघ व ज्येष्ठ पत्रकार संघर्ष समिती तर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *