खुर्दा रोड ते सुरत मार्गावर दोन विशेष गाड्या धावणार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची गर्दी पाहता गैरसोय टाळण्यासाठी खुर्दा रोड ते सुरत मार्गावर (अप-डाऊन) विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला …

मुंबई – शालीमार पार्सल गाड़ी 31 डिसेंबर पर्यंत धावणार; 

भुसावळ (प्रतिनिधी )- रेल प्रशासन द्वारा आवश्यक साधन सामुग्री वहन करण्यासाठी विशेष पार्सल गाड्यांचे  संचालन 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे .  ज्या लोकाना  …

परमपूज्य स्वामी विद्यानंद यांचे वैकुंठगमन

भुसावळ (प्रतिनिधी )-नाथ संप्रदायातील थोर विभूती प.पु.स्वामी विद्यानंद महाराज पुणे यांनी दिनांक २५/०९/२०२० रोजी आपली इहलोकीची यात्रा पूर्ण करून वैकुंठाकडे गमन केले. त्यांचे वय ९७ …

लोकसंघर्षतर्फे डोलारखेडा फाट्यावर रस्ता रोको ;

मुक्ताईनगर (प्रतिनिधी )-संपूर्ण भारतात कोरोनारख्या महामारीने थैमान घातले असताना नागरीक भयभीत असून स्वतःचा जीव वाचवण्याच्या पलीकडे नागरीकांना दुसरे काही सूचत नसताना केंद्र सरकारने लोकशाहीला पायदळी …

रेल्वेतून बेकायदेशीररित्या सोने वाहतूक ; आरोपीस एक वर्ष शिक्षा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधून बेकायदेशीरपणे दोन कोटी 8 लाख 500 रुपये किंमतीचे 8 किलो सोने घेऊन जाताना मुंबई येथील देवांग शहा यास लोहमार्ग पोलिसांनी जानेवारी …

माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षणातून शिक्षकांना वगळा शिक्षक संघटनांची मागणी ;

यावल (प्रतिनिधी) – लुक्यातील शिक्षकांना माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत दररोज 50 कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यात विविध प्रकारचे 22 मुद्द्यांची …

खंडाळा येथील विवाहिता ४ वर्षिय मुलासह बेपत्ता ;

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील खंडाळा येथील विवाहिता ४ वर्षिय मुलासह बेपत्ता झाल्याची खबर महिलेच्या पतीने दिल्यावरुन तालुका पोलिस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे .खंडाळा येथील …

दिपनगरमध्ये ब्लास्ट ,एक तरुण जखमी

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र महाजनको कंपनी दिपनगर येथे आज मंगळवार रोजी सायंकाळी ब्लास्ट झाल्याची घटना घडली .. यामध्ये सचिन शिंदे नामक तरुणांच्या अंगावर …

नूतन पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी स्विकारला पदभार ; जिल्‍हा गुन्हेगारी मुक्‍त करणार ;

जळगाव –येथील पोलिस अधिक्षक डाॅ. पंजाबराव उगले यांची बदली झाल्‍याने रिक्‍त झालेल्‍या पदाचा पदभार आज दि.२२ सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळीनूतन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी …

माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्वेक्षणातून शिक्षकांना वगळण्याची शिक्षकांची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील शिक्षकांना माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत दररोज पन्नास कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यात विविध प्रकारच्या 22 मुद्द्यांची माहिती …

विद्यार्थ्यांनी घरी बसून नाविन्यपूर्ण संशोधन करण्याची संधी -डॉ. मंजूषा क्षीरसागर ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाविषाणू च्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत विद्यार्थी घरीच बसून आहेत या काळाचा विद्यार्थ्यांनी सदुपयोग केला पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या विविध घटनांकडे …

किसान रेल ठरली कृषी क्षेत्रातील नवा उदय – १२ फे-यांमध्ये ३,१६९ टन शेती उत्पादन व इतर पार्सलची केली वाहतूक ;

भुसावळ (प्रतिनिधी )-मध्य रेल्वेने दिनांक ७ ऑगष्ट २०२० ते १७ सप्टेंबर २०२० पर्यंत किसान रेलच्या १२ फे-यांमध्ये ३,१६९  टन शेती उत्पादन व इतर पार्सलची  वाहतूक …

भुसावळात कोचिंग कॉम्प्लेक्स येथे वृक्षारोपण संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी )-स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत२० सप्टेंबर रोजी , स्वच्छ स्टेशन तर्फे स्वच्छता पंधरवाड्याअंतर्गत भुसावळ विभागातील एनएसजी १ ते एनएसजी ४ स्थानकां …

भुसावळात राष्ट्रवादी व जनाधारच्या पदाधिकाऱ्यांचे अनोखे आंदोलन ; चक्क खड्डेमय रस्त्याला वाहिली श्रद्धांजली ;

;भुसावळ (प्रतिनिधी )- –येथील यावल रोडवर नुकत्याच झालेल्या रस्त्याच्या निकृष्ठ डांबरीकरणाच्या कामा संदर्भात आज दिनांक १९ रोजी भुसावळ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे व जनाधार पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी …

नगरसेवक परिषदेच्‍या जिल्‍हा उपाध्‍यक्षपदी युवराज लोणारी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील व प्रभागातील विविध विकास कामांसाठी नगरपरिषद सभागृहात स्‍वपक्षीय भाजपच्‍या सत्ताधा-यांना जाब विचारणारे माजी उप नगराध्‍यक्ष तथा प्रभारी नगराध्‍यक्ष,नगरसेवक युवराज दगडू लोणारी यांची …

डॉ. रवींद्र शुक्ला यांना बेस्ट क्लब प्रेसिडेंट पुरस्कार :

भुसावळ –भुसावळातील डॉ.रवींद्र शुक्ला यांना रोटरी जिल्हा ३०३० च्या वतीने बेस्ट क्लब प्रेसिडेंट पुरस्काराने नुकतेच सन्मानीत करण्यात आले. जळगावातील हॉटेल कमल पॅराडाईजमध्ये हा कार्यक्रम झाला. …

भुसावळ खून प्रकरण : आरोपींना तीन दिवसांची कोठडी –

भुसावळ –भुसावळातील खडका रोडवरील पुलाखाली अल्तमश रशीद शेख (२१, बाबला हॉटेलजवळ, जाम मोहल्ला, भुसावळ) या तरुणाची चाकूचे वार करून हत्या करण्यात आल्याची घटना, रविवार १३ …

भुसावळात गेल्या दोन दिवसांत विजांच्या कडकडाटा सह जोरदार पावसाची हजेरी :

भुसावळ –शुक्रवारनंतर दुसर्‍या दिवशी शनिवारी देखील विजांच्या कडकडाटा सह पावसाने जोरदार हजेरी दिली तर पावसामुळे दक्षिण भागातील वीजपुरवठा गुल झाल्याने व्यावसायीकांचे मोठे हाल झाले. शनिवारी …

पती समोरच केला विवाहितेवर अत्याचार ; जळगावातील घटना ; दोघां विरोधात गुन्हा ; दोघे फरार ;

जळगाव –स्वतःच्या फायद्यासाठी नराधम पतीने आपल्या मित्राकरवी आपल्याच पत्नीवर अत्याचार केल्याची ही धक्कादायक घटना आज जळगावात उघडकीस आली आहे.पीडीत पत्नीच्या फिर्यादीवरून पती व त्याच्या मित्राविरोधात …

प्रवाशांसाठी 2 क्लोन विशेष गाडी ;

भुसावळ – रेल्वे प्रशासन कडून अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी क्लोन विशेष गाड़ी ही चालवली जाणार आहे . या गाड़ी मधे फ़क्त आरक्षण राहिल या गाड़ी मधे अग्रिम …

प्रवाशांच्‍या सुविधेसाठी ४ क्लोन विशेष गाड्‍या धावणार ;

भुसावळ (प्रतिनिधी )- रेल्‍वे प्रशासनातर्फे गाड्‍यांमध्‍ये होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी क्लोन ४ विशेष गाड्‍या चालवल्‍या जाणार आहे . या गाड़ीत फ़क्त आरक्षित प्रवासी राहतील. …