भुसावळ –
पुढील मेल व एक्सप्रेस
चार विशेष गाड्यां त्याच्यापुढे दिलेल्या तपशीलांनुसार रद्द राहतील.
1)ट्रेन नंबर 02866 पूरी -लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दिनांक 01.06.2021आणि 08.06.2021 रोजी सुटणारी रद्द
2)ट्रेन नंबर 02865 लोकमान्य टिळक टर्मिनस -पुरी विशेष दिनांक 03.06.2021आणि 10.06.2021 रोजी सुटणारी रद्द
3)ट्रेन नंबर 02880 भुवनेश्वर -लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दिनांक 31.05.2021 ,03.06.2021 ,07.06.2021 आणि 10.06.2021 रोजी सुटणारी रद्द
4) ट्रेन नंबर 02879 लोकमान्य टिळक टर्मिनस -भुवनेश्वर विशेष दिनांक 02.06.2021, 05.06.2021,09.06.2021 आणि 12.06.2021 रोजी सुटणारी रद्द केली आहे . प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी.



