रावेर –

वीरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जिल्हा दौऱ्यावर आले असून ते मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यातील नुकसानीची पाहणी करीत असतांना या दरम्यान अचान क शेमळदे येथील अंबादास पाटील या शेतकऱ्याने फडणवीस यांच्या समोर विष प्राशन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली .अचानक घडलेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली परंतू गावकऱ्यांच्या व पोलिसांच्या सतर्कतेने पुढचा अनर्थ टळला.


