जळगाव एसीबीच्या नूतन पोलिस उपअधीक्षकपदी सतीश भामरे – पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप-


जळगाव –
जळगाव अँन्टी करप्शन ब्युरोचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ महादू ठाकूर यांचा 31 मे रोजी सेवा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना 1 जून रोजी सहकार्‍यांतर्फे निरोप देण्यात आला तर नूतन उपअधीक्षकपदी आलेल्या सतीश भामरे यांचे निरीक्षक निलेश लोधी व सहकार्‍यांनी स्वागत करण्यात आले. दरम्यान, उपअधीक्षक सतीश भामरे साहेब यांनी यापूर्वी जळगाव जिल्हा पोलीस दलात कर्तव्य बजावल्याने त्याचा फायदा निश्‍चितच जनतेला होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *