कोरोना : जळगाव जिल्ह्यात नव्याने 11 रुग्ण आढळले – एकाच दिवसात 19 रुग्णांची कोरोनावर मात : आतापर्यंत 2575 रुग्णांचा मृत्यू ;

जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत घट होत असून गेल्या 24 तासात नव्याने कोरोनाचे 11 रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात 19 रुग्णांनी कोरोनावर …

कुलरचा शॉक लागल्याने वांजोळ्यातील विवाहितेचा मृत्यू –

भुसावळ – तालुक्यातील वांजोळ्यातील विवाहितेचा कुलरचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी 10 वाजता घडली. शारदा वसंत बावस्कर (धनगर, 27) असे मयत विवाहितेचे नाव …

भुसावळात बनावटी मद्यप कारखान्यावर पुणे भरारी पथकाची धाड ; 11 लाखाचे बनावट मद्य जप्त ; मद्य विक्रेत्यांमध्ये खळबळ ;

भुसावळ –भुसावळातील शिवपूर कन्हाळा रोडवरील एका फर्नीचरच्या गोदामात अवैध मद्याचा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक पुणे यांनीजप्त केल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे …

यावल मधील सराफा दुकानावरील दरोडा : मुख्य आरोपी जाळ्यात –

यावल : शहरातील मुख्य बाजारपेठेतील बाजीराव काशिदास कवडीवाले या सोने-चांदीच्या सराफी दुकानावर पडलेल्या दरोड्याप्रकरणी मुख्य आरोपी यास शनिवारी दुपारी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय …

खंडाळा परिसरात वीज वितरण कंपनीच्या नाकावर टिच्चून विज चोरी :

( हर्षल पाटील याज कडून )खंडाळा ता. भुसावळ – खंडाळा परिसरातील किन्ही, मोंढाळा शिंदी, खंडाळा,साकरी, कुऱ्हा, या गावांमध्ये सर्रासपणे वीज वितरण कंपनीच्या नाकावर टिच्चून गेल्या …

स्वातंत्र्याची लढाई सर्व ओबीसी बांधवांनी लढली – बाळासाहेब कर्डक : ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे :

भुसावळ येथे महात्मा फुले समता परिषद आयोजित ‘ओबीसी आरक्षण पे चर्चा’ कार्यक्रमात सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे मत – भुसावळ – स्वातंत्र्याची लढाई ही सर्व ओबीसी …

भुसावळ खून प्रकरण : आरोपी मुन्ना चौधरीला पाच दिवसांची पोलिस कोठडी –

भुसावळ –वाढदिवसाच्या पार्टीतच वाद झाल्याने लोखंडी पावडा व धारदार शस्त्राने वार करून मित्रानी सचिन ज्ञानदेव भगत (32, श्रद्धा नगर, भुसावळ) या तरुणाचा खून झाला होता.ही …

ॲङ जगदीश गंगाधर भालेराव यांची जय मातृभुमि पक्षाचे तालुकाध्यक्ष पदी निवड;

भुसावळ –येथील अॅड जगदीश गंगाधर भालेराव यांची नुकतीच जय मातृभुमि पक्षाचे तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे .अॅड भालेराव यांची सामाजिक कार्यातील तसेचसमाज सेवेची आवड …

भुसावळ पालिकेच्या सभेत शहर विकासाच्या 315 विषयांना मंजुरी : विरोधकांनी सभेवर टाकला बहिष्कार ;

भुसावळ पालिकेच्या सभेत शहर विकासाच्या 315 विषयांना मंजुरी : विरोधकांनी सभेवर टाकला बहिष्कार ;भुसावळ –पालिकेच्या रखडलेल्या सभेला आठ महिन्यांनी मुहूर्त मिळाल्यानंतर शुक्रवार, 16 रोजी झालेल्या …

भुसावळ खून प्रकरणी एकास अटक; दोघां फरार आरोपींचा शोध सुरु ;

भुसावळ – शहरातील जामनेर रोड वरील गजाजन महाराज मंदीराच्या जवळ साई सप्लायर्स ऑफीसच्या समोर एका तरुणाची चेह-यावर व हातावर कोणत्यातरी धारदार हत्याराने वार करून व …

परशुराम जयंती उत्सव समिति व समस्त ब्राह्मण समाजातर्फे भगवान परशुराम मंदिरात शितल जल सुविधा : शिवसेना संपर्क प्रमुख पारकर यांचे हस्ते आरओ मशिनचे उद्घाटन ;

भुसावळ –येथील परशुराम जयंती उत्सव समिति व समस्त ब्राह्मण समाज भुसावळ यांच्यावतीने तापी नदी किनारी असलेल्या श्री भगवान परशुराम मंदिरात येणाऱ्या भाविक भक्तांसाठी शुक्रवार रोजी …

जळगाव जिल्ह्यात आज १३ नवीन कोरोना रुग्ण आढळले ;

जळगाव – जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात येत आहे. मागील काही दिवसापासून दररोज नवीन रुग्ण संख्या १० ते २० च्या आत आढळून येत आहे. आज शुक्रवारी …

आगामी निवडणुकात शिवसेनेची ताकद भाजपाला दाखवा – विलास पारकर

रावेर – आगामी स्वराज्य संस्थाच्या निवडणुकामध्ये शिवसेनेचे जास्तीत-जास्त उमेदवार निवडणून आणा व विश्वासघाती भाजपाला आपली ताकद दाखवा ताकद दाखविण्याची हीच योग्य वेळ असल्याचे प्रतिपादन रावेर …

देवगिरी कल्याण आश्रमाच्या वतीने प्रांत अधिकारी यांना निवेदन ;

भुसावळ – पश्चिम बंगाल हिंसाचारातील पिडीतांना न्याय व संरक्षण मिळावे या मागणीसाठी देवगिरी कल्याण आश्रम भुसावळ जिल्हयाच्या वतीने निवेदन देण्यात आले . दि.16जुलै रोजी संपूर्ण …

भुसावळ खून प्रकरण : पोलिसांच्या आवाहनानंतर अवघ्या तासात मयताची ओळख पटली :

भुसावळ –जामनेर रोडवर असले गजानन महाराज मंदिरा समोर अंधाराचा फायदा घेत एका तरुणाची दगडाने ठेचुन व धारदार शस्त्राने वार करुन खून झाल्याची घटना आज शुक्रवार …

चोपडा तालुक्यात हेलिकॉप्टर कोसळले : पायलटचा मृत्यू : महिला पायलट जखमी –

चोपडा –चोपडा तालुक्यातील वर्डी जवळील रानतलाव परीसरात शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हेलिकॉप्टरला अपघात होवून ते कोसळल्याने पायलटचा मृत्यू झाला असून सहकारी महिला पायलट जखमी झाली. …

पुराच्या पाण्यात बैलगाडीसह शेतकरी वाहिला : महिलेचे वाचले प्राण :

जळगाव –निंभोरा, ता. धरणगाव येथे गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसात बैलगाडीसह शेतकरी वाहुन गेल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली होती. या घटनेत महिला सुदैवाने पुरातून बचावली मात्र …

मुक्ताईनगर येथे घरगुती वादातून खून – मेव्हण्याने शालकाच्या डोक्यात कु-हाड घालून खून केल्याचा दाट संशय ;

मुक्ताईनगर –सासुरवाडीला आलेल्या मेव्हण्याने शालकाच्या डोक्यात कुर्‍हाडीने घाव घालून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना आज पहाटे येथे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.शहरातील भुसावळ मुक्ताईनगर रोडवर …

भुसावळात उद्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदे तर्फे ओबीसी आरक्षण पे चर्चा कार्यक्रमाचे आयोजन –

भुसावळ –सुप्रीम कोर्टाने ओबीसीचे राजकीय आरक्षण घटनात्मक पुर्ततेअभावी रद्दबादल केले असून.ना.छगनरावजी भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. एकच पर्व …

शिवसेनेच्या रणरागिनींचा झंझावात : वरणगाव येथे शिवसंपर्क अभियानाअंतर्गत महिला आघाडीच्या दोन शाखांचे उद्घाटन ;

भुसावळ –शिवसंपर्क अभियानाअंतर्गत महिला आघाडी जोमाने कामास लागल्या असून या रणरागिणीच्या माध्यमातून शिवसेनेचा झंझावात पाहाता भूसावळ तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला होता व कायम राहिल असे चित्र …

भुसावळात अनोळखी तरुणाचा खून ;

भुसावळ –येथील जामनेर रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ एका अनोळखी तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृताची ओळख …