भुसावळ – तालुक्यातील कंडारी येथे पूर्ववैमनस्यातून दोघ सख्ख्या भावांचा धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली असता …
भुसावळ – येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी हा फैजपूर हद्दीतील महेंद्र ढाबा येथे येत असल्यांची गोपनीय बातमी पोलीस अधिकारी यांना मिळाली असता …
भुसावळ : जुना वाद उफाळल्यानंतर झालेल्या तुफान हाणामारी दोघा सख्ख्या भावंडाचा मृत्यू ओढवल्याची घटना भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे शुक्रवारी रात्री दहा वाजता घडली. हल्लेखोरांच्या हल्ल्यात …
‘ मुंबई (प्रतिनिधी) : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने पत्रकारांच्या राज्यभर विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये साडेतीन हजारपेक्षा जास्त पत्रकार त्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर …
भुसावळ :-महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने नंदुरबार जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित २२ वी राज्य ज्युनिअर राज्यस्तरीय टेनिस बॉल अजिंक्यपद क्रिकेट क्रिकेट स्पर्धा …
भुसावळ – अध्यापक विद्यालय खिरोदा येथे प्रथम व द्वितीय छात्रध्यापकांना सामुपदेशीका आरती चौधरी यांनी स्ट्रेस मॅनेजमेंट ,टाइम मॅनेजमेंट , भावनात्मक मॅनेजमेंट या विषयावर मार्गदर्शन केले. …
जळगाव/ प्रतिनिधी – जिल्ह्यात फसवणुकीचे प्रकार सर्रास घडत आहेत.जळगाव शहरातील आव्हाणे शिवारातील कन्ट्रक्शन व्यावसायिकाची तब्बल १ कोटी रुपयात फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. …
भुसावळ – शहरातील लोड शेडिंग तात्काळ थांबवावे. व दिशा एंटरप्राइज ला वेळेवर व पुरेसे कर्मचारी नेमण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा आपल्या महावितरण विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन …
भुसावळयेथील सेंट अलायन्स शाळेला दीडशे वर्ष पूर्ण होत असल्याने शाळेतील पर्यावरण प्रेमी शिक्षिका व नेचर क्लब च्या संस्थापिका श्रीमती रेखा चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या सहकाऱ्यांने नेचर …
जळगाव/प्रतिनिधी – गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधी विचार संस्कार परीक्षेच्या निमित्ताने मराठवाडा दौर्यात लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात (स्वायत्त) ” समाज माध्यमे आणि महात्मा गांधी ” …
जळगाव/प्रतिनिधी – -जिल्ह्यातील वाळू तस्करांची मुजोरी प्रचंड प्रमाणात वाढली असून एका महिला मंडळ अधिकार्याला ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. वढोदे ता.यावल ते …
रावेर तालुक्यातील अल्पवयीन मुलगी यावल तालुक्यात आपल्या नातेवाईकांकडे आली असता १७ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेत अपहरण केल्याची घटना घडली आहे.अधिक माहिती …
वरणगाव – ओम सिद्ध गुरु नित्यानंद प्रतिष्ठान तर्फे माँ नर्मदा परिक्रमा यशस्वी पूर्ण झाल्याने कुमारिका पूजन, भोजन आणि भंडाराचे आयोजन वासुदेव नेत्रालयच्या सुनियोजित जागेवर करण्यात …
भुसावळ – रेल्वेची इंटर डीपार्टमेंट टेबलटेनीस स्पर्धेतनिसर्ग पर्यावरण महिला मंडळ जळगाव व भुसावळ च्या अध्यक्षा सौ. स्वाती भोळे यांनी जिंकली याबद्दल डी. आर. एम. ईती …
. भुसावळ – शहरातील पालिका हददीत रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी दिलेल्या गौण खनिज ( मुरूम ) याचा वापर करून बिले काढण्यात भ्रष्टाचार होत असून सदर कामाची …
भुसावळ – भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे शेकडो पुरुष व महिला धावपटू एकत्रित दर मंगळवार , गुरुवार व रविवारी धावण्याचा सराव करीत असतात. या धावपटूंमध्ये …
वरणगाव – वरणगावात तिन दिवस चाललेल्या धार्मिक विधीने परमहंस शंकरबाबा महाराज नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला सवाद्य व …
जळगाव – जळगावातील सबजेल मध्ये पुन्हा कैदीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या दीड वर्षात अशीच घटना घडली होती, तसेच इतर घटनेने कारागृह चर्चेत आले …
जळगाव – येथील लिलाई बालगृहामध्ये रक्षाबंधनाचा सोहळा ग्लोबल फाउंडेशन जळगांव तर्फे साजरा करण्यात आला.. रक्षाबंधनानिमित्त ग्लोबल फाउंडेशन जळगाव यांच्याकडून आई-वडील बहिणी पासून दूर असलेल्या बालगृहातील …