डॉ बाबासाहेब अंबेडकर जयंती निमित्त नमा शर्मा यांनी केले अन्नदान : स्तुत्य उपक्रम :

भुसावळ – डॉ बाबासाहेब अंबेडकर यांच्या १३३ वी जयंती निमित्त आज शिवभोजन संचालक उमाकांत शर्मा (नमा)यांच्या वतीने शिवभोजन गोर ग़रीब व गरजुना देण्यात आले
प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृति पुतळयास माल्यार्पण करून आज सकाळी शिवभोजन संचालक उमाकांत शर्मा (नमा)यांच्या तर्फे वरण, भात , चपाती , भाजी ,आणि पेढे अश्या स्वरूपात शिवभोजन देण्यात आले प्रसंगी शिवसेना (ऊबाठा) चे शहर व तालुक़ा पद अधिकारी उस्थितित होते .