चाळीसगाव पोलिसांना वॉण्टेड भुसावळातील संशयित आरोपी एलसीबीच्या जाळ्यात –

जळगाव : चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल जबरी चोरीच्या गुन्ह्यातील भुसावळातील पसार संशयिताला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने भुसावळातून अटक केली. शेख शाकिब शेख दाऊद (21, …

दुरांतो एक्सप्रेस मध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या आरपीएफ कर्मचाऱ्याने सी टी आयला केली मारहाण! –

भुसावळ प्रतिनिधी – मुंबई वरून प्रयागराज कडे जाणान्या दुरांतो एक्सप्रेस मध्ये विना तिकीट प्रवास करणारे रेल्वे सुरक्षा बल (आर पी एफ ) विभागाचे कर्मचारी एस …

नाहाटा महाविद्यालयात पालक शिक्षक संघाची 23 वी सभा संपन्न

भुसावळ – भुसावळ कला, विज्ञान व पु.ओं .नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ (कनिष्ठ महाविद्यालय) मध्ये 26/08/2023 शनिवार रोजी 2023-24 साठी पालक शिक्षक संघ कार्यकारिणी नुकतीच जाहीर …

वरणगावला अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघास अटक

वरणगाव – वरणगाव येथे शाळा सुटल्या नंतर घरी जाणाऱ्या शाळकरी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघाना अटक करण्यात आली आहे शनिवार दि २५ रोजीच्या सकाळच्या अकारा …

भुसावळला विद्यार्थ्याला मारहाण करून चाकूने वार ; गुन्हा दाखल –

भुसावळ ( प्रतिनिधी ) – शहरातील पंचशिल नगरातील मिस्जिद जवळ जुन्या भांडणाच्या कारणावरून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या सायकलला धडक देवून चाकूने वार करून जखमी केल्याची घटना …

उद्या रानातला महादेव मंदिर येथे ११००० दिव्यांचे भव्य प्रज्वलन कार्यक्रम.

भुसावळ – संकल्प जगाच्या कल्याणासाठी अंतर्गत दीप प्रज्वलनाचा भव्य कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आयोजित करण्यात आलेला आहे गजानन कॅटर्सचे संचालक विनोद पाटील व अतुल पाटील हे …

वरणगाव नगरपरिषद स्थलांतर विरोधी कृती समितीतर्फे आ. चंद्रकांत पाटील यांना दिले निवेदन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कृती समितीची बैठक लावण्याचे आ.चंद्रकांत पाटील यांनी दिले आश्वासन

भुसावळ ( प्रतिनिधी ) – वरणगाव येथील नगरपरिषद स्थलांतर विरोधी कृती समितीतर्फे नगरपरिषद स्थलांतरला विरोध असून गावातील पाच हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन आज शनिवार …

तणावमुक्त राहण्यासाठी नेहमी समाधानी व आनंदी असावे – डाँ. उर्मी ठक्कर : राखी पोर्णिमेच्या पार्श्वभूमीवर महिला क्रीडा मंडळाचे पोलीस बंधूंना “तणावमुक्ती कार्यक्रमाची भेट.

भुसावळ – तणावमुक्त राहण्यासाठी नेहमी समाधानी व आनंदी रहावे असा सल्ला डाँ. उर्मी ठक्कर यांनी देत अगदी सोप्या व ओघवत्या भाषा शैलीत तणावमुक्त जिवन कसे …

शिरसाळा मारोतीच्या दर्शनासाठी निघालेल्या सावद्यातील दोघा चुलतभावांचा अपघाती मृत्यू -अज्ञात ट्रकने धडक दिल्याने अपघात : सुदैवाने दोघे बचावले

सावदा : शिरसाळा मारोती, ता.बोदवड येथे दर्शनासाठी निघालेल्या दोघा तरुणांच्या दुचाकीला वरणगावजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघा चुलत भावांचा मृत्यू झाला तर या …

१५ हजाराची लाच भोवली ; चोपड्यातील फौजदार अटकेत : जळगाव एसीबीची कारवाई !

चोपडा/प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यात लाच घेण्याचे प्रकरण वाढत चालले आहेत.गांजाची केस न करण्यासाठी तसेच जप्त दुचाकी सोडण्यासाठी 20 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 15 हजारांची लाच …

भुसावळातील कुविख्यात गुन्हेगार आतीश रवींद्र खरात येरवडा कारागृहात स्थानबद्ध –

भुसावळ : शहरातील कायदा व सुव्यस्था अबाधित रहावी यासाठी शहर परिसरातीलसामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍या उपद्रवींविरोधात भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या नेतृत्वात शहर, बाजारपेठ …

नाहाटा महाविद्यालयातील हिंदी विभागातर्फे गोस्वामी तुलसीदास जयंती साजरी .

भुसावळ (प्रतिनिधी ) -येथील भुसावळ कला विज्ञान आणि पु.ओं नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभागातर्फे आज गोस्वामी तुलसीदास जयंती साजरी करण्यात आली .कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ …

भुसावळात वाल्मिक नगरात गोळीबार ; एकास अटक ! –

भुसावळ – शहरातील जामनेर रोड वाल्मिक नगर परिसरात एकाने रात्रीच्या सुमारास गोळीबार केल्याने बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना येथे घडली . येथील वाल्मिक नगर परिसरात …

भुसावळ – मनमाड तिसर्‍या मार्गाच्या विद्युतीकरण प्रकल्पाच्या विद्युतीकरणासह मनमाड-नांदगाव सेक्शनची २५ किमीची नवीन तिसरी लाईन यशस्वीरित्या सुरू :

भुसावळ – मध्य रेल्वेने भुसावळ – मनमाड तिसर्‍या मार्गाच्या विद्युतीकरण प्रकल्पाच्या विद्युतीकरणासह मनमाड-नांदगाव सेक्शनची २५ किमीची नवीन तिसरी लाईन यशस्वीरित्या सुरू केली मध्य रेल्वेने २५.०९ …

भुसावळ विभागातील दुसखेडा स्टेशनवर ट्रॅफिक ब्लॉक

भुसावळ –दुसखेडा स्टेशन येथे यार्ड रिमॉडलिंग मध्ये अप- डाऊन लूप लाइन च्या कार्यासाठी दिनांक 25.08.2023 ला विशेष ट्रॅफिक ब्लॉक अप डाऊन मार्गावर घेण्यात येणार आहे. …

नांदगाव -मनमाड सेक्शन मधे तीसरी लाइन ची चाचणी :

भुसावळ –मध्य रेल्वेने भुसावळ-मनमाड विभागादरम्यान नवीन 3रा मार्ग बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यापैकी भुसावळ ते पाचोरा विभागादरम्यान नवीन तिसरी लाईनचे बांधकाम पूर्ण झाले …

अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे शाडू माती गणेश मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन :

प्रतिनिधी I भुसावळ अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे शाडू मातीचे गणेश मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात गणेश मूर्ती आणि इतर सजावटीच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणावर …

जामनेर शहरा नजीक दरोडेखोरांच्या टोळीने शस्त्राचा धाक दाखवत केली मोठी लुटमार ; अवघ्या काही तासातच पोलिसांनी दरोडेखोरांना केले जेरबंद :

जळगाव – जिल्ह्यात दिवसेंदिवस दरोडे,चोऱ्या आणि इतर अवैध धंदे बोकाळले आहेत.जिल्ह्यातील जामनेरनजीक असलेल्या एका ठिकाणावरून लुटमार करून पळ काढत असलेल्या सहा जणांच्या टोळक्याला मुक्ताईनगर पोलिसांनी …

भुसावळात चंद्रयान लँडिंगच्या ऐतिहासिक विजयाचा उत्साहात जल्लोष साजरा :

भुसावळ – येथील अध्यक्ष साई निर्मल फाउंडेशन आणि शंकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रयान लँडिंगच्या ऐतिहासिक विजयाचा उत्साहात जल्लोष केला यावेळी फटाके फोडून आणि नागरिकांना …

जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी रिद्धेश चौधरी व गौरी आहिर यांची निवड

भुसावळ – प्रतिनिधीसन 2023 24 या शैक्षणिक वर्षाचे अखिल भारतीय विद्यार्थी तालुकास्तरीय विज्ञान मेळावा नुकताच दादासाहेब आर.जी.झांबरे माध्यमिक विद्यालय येथे संपन्न झाला या मेळाव्यात दहा …

पालिका अधिकाऱ्यांना रहिवासासाठी प्रभाग 22 मध्ये निवास उपलब्ध करून देणार. निवास भाडं आम्ही भरणार– शिशिर जावळे ..भीषण पाणी टंचाई, अपुऱ्यासेवा सुविधा अनुभवण्यासाठी आवाहन..

भुसावळ –अ दर्जा असलेली भुसावळ नगरपालिका हीच पूर्णपणे नागरिकांना आतापर्यंत मुलभूत सेवा सुविधा पुरवण्यासाठी असमर्थ, निष्फळ ठरलेली आहे . गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्याने भुसावळ नगरपालिकेच्या …