अपघातास कारणीभूत असलेली खडी पालिकेने लवकरात लवकर उचलावी – गोसेवकांची मागणी ; गोसेवकांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्यावरील खडी व रेती केली बाजूला ; गोसेवकांचे परिसरातील नागरिकांनी केले कौतुक ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –येथील सिंधी कॉलोनी जवळील शनि मंदिर लगत असलेल्या रोड़वर पसरलेल्या रेती व खडी मुळे वारंवार गाड्या स्लिप होऊनलहान मोठे अपघात घडत आहे …

भुसावळात माजी आमदार चौधरींविरोधात पालिका कर्मचार्‍यांची निदर्शने – अटक न केल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा :

भुसावळ : शहरातील टिंबर मार्केटमधील बेकायदा बांधकामाची पाहणी करण्यासाठी गेलेले मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केल्याची घटना …

जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येतोय ; आज केवळ ६४ नवे रुग्ण –

जळगाव –जळगाव जिल्ह्यात आज केवळ ६४ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर १५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात एका रुग्णाचा मृत्यू …

जिल्हा उद्योग केंद्राच्या प्रकल्प अधिकाऱ्याला लाच घेतांना पकडले

जळगाव –जिल्हा उदयॊग केंद्राचे प्रकल्प अधिकारी यांना आज मंगळवार लाभार्थ्यांकडून १० हजार रुपयांची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले.भुसावळ येथील तक्रारदार पुरुष …

खंडाळा ग्रा.प तत्कालीन सरपंच -ग्रामसेवकाने केला लाखोंचा भ्रष्टाचार ‘राष्ट्रीय दलित पँथर चे चौकशी साठी गट विकास अधिकारी यांना निवेदन’

खंडाळा (वार्ताहर):- तालुक्यातील खंडाळा ग्राम पंचायत अंतर्गत दलित वस्ती सुधारक कामाची चौकशी व स्वच्छ भारत मिशन तसेच १४व्या वित्त आयोजगाच्या निधीतून केलेल्या कामाची चौकशी करण्यासाठी …

भुसावळ विभागात ऑनलाईन पेन्शन अदालत संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी )-मध्य रेल्वे, भुसावळ विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारीं संदर्भात आज दि. १५.०६.२०२१ रोजी मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयात वर्ष २०२१ चे प्रथम ऑनलाईन पेन्शन अदालत …

साप्ताहिक विशेष अतिजलद गाड्या –

रेल्वेने साईनगर शिर्डी ते हावडा आणि मुंबई ते गोरखपूर दरम्यान (साप्ताहिक) विशेष अतिजलद गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खाली दिलेल्या माहितीनुसार:१) साईनगर शिर्डी ते …

लव जिहाद कायदा महाराष्ट्रात सुद्धा लागू करा – शिशिर जावळे ; राज्यपालांना दिले पत्र.

भुसावळ (प्रतिनिधी )-संपूर्ण भारतामध्ये विविध ठिकाणी काही धर्मांधानी समाज आणि धर्म कंटक प्रवृत्तींनी, जबरदस्तीने युवती महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी विवाह करून त्यांना वाम …

शिवसेनेतर्फे भुसावळात एमएचटी-सीईटी अर्ज नोंदणी सुविधा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, औषध निर्माणशास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी ‘एमएचटी-सीईटी-२०२१’ ही प्रवेश …

भुसावळ पालिका मुख्याधिकाऱ्यांना शिविगाळ : माजी आमदार संताेष चाैधरीविरूध्द गुन्हा –

भुसावळ : अतिक्रमण झालेल्या जागेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना माजी आमदार सताेष चाैधरी यांनी शिवीगाळ केल्याप्रकरणी चौधरी यांच्याविरुद्ध सोमवारी रात्री उशिरा …

शून्य टक्के व्याजाने विद्याथ्यांना शैक्षणिक कर्ज दिले जावे – निलेश कोलते यांची मागणी ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेल तर्फे एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी उपक्रम; प्रशासन व शासनाला देणार निवेदन ;

भुसावळ( प्रतिनिधी )-विद्यार्थी व पालकांकडून शैक्षणिक संस्थांनी अतिरिक्त शुल्क वसूल करू नये, विद्यार्थी ज्या सेवांचा वापर करत नाही त्या सेवांसाठी शुल्क आकारणी थांबवावी, शिक्षण शुल्क …

स्थानिक आमदार निधीतुन प्रभाग क्र.7 मध्ये रस्ते काँक्रीटीकरणाची सुरवात ;

भुसावळ (प्रतिनिधी )-आमदार संजय सावकारे यांच्या स्थानिक आमदार निधी 2021-2022 अंतर्गत साकेगाव शिवार स्वरूप कॉलनी,अयोध्या नगर येथे प्रभाग क्रमांक 7 च्या नगरसेविका सौ.अनिता सतिश सपकाळे …

महादेवतांडा फाट्याजवळ रस्ता लूट ; वाहन चालक किरकोळ जखमी !

भुसावळ – तालुक्यातील मांडवादिगर जवळील पोलीस चौकी ते वाघूर नदी दरम्यान महादेव तांडा फाट्यावर रस्ता लुटीचे प्रकार सुरू असून यामध्ये काही वाहन चालक किरकोळ जखमी …

अज्ञात वाहनाच्या धडकेत फुलगावच्या युवकाचा मृत्यू –

वरणगाव : अज्ञात वाहनाने मोटारसायकला मागून धडक दिल्याने फुलगावच्या युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजता घडली. अपघातामुळे महामार्ग सुमारे चार तास ठप्प …

जळगाव जिल्ह्यात आज ७२ नवीन कोरोना रुग्ण तर १६३ रुग्णांची कोरोनावर मात ;

जळगाव – आज दिवसभरात जिल्ह्यात ७२ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज तब्बल १६३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात १ …

ना. आदित्य ठाकरें कडून वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयास चार बाय पॅप मशीनची भेट; शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण ;

मुक्ताईनगर – महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तसेच युवासेना प्रमुख शिवसेना नेते ना. आदित्यठाकरे यांनी वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय येथे #मराठाचेंबर्सऑफ_कॉमर्स यांचे वतीने .ना. …

जिल्ह्यात आज दिवसभरात ७६ बाधित रूग्ण आढळले; १६८ रूग्ण झाले बरे ;

जळगाव – जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ७६ बाधित रूग्ण आढळले आहे. तर १६८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजच …

ट्रकची दुचाकीला धडक : माय लेकाचा मृत्यू ;

जळगाव – ट्रकने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात असोदा गावातील रहिवासी असलेल्या आईसह मुलाचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक ट्रक सोडून पसार झाला आहे. शनिवारी …

यावल शेळगाव मार्ग जळगाव रस्ता तापी नदीला पाणी आल्याने पुल पुर्ण पाण्याखाली वाहतुकीसाठी रस्ता बंद –

यावल तालुक्यातील शेळगाव मार्ग जळगाव जाणारा रस्ता तापी नदीला पाणी आल्याने तात्पुरता असलेला पुल व त्या वरील रस्ता बंद झाला असुन यावल ते बोरावल, टाकरखेडा …

भुसावळातील उपद्रवी पालिका निवडणुकीवेळी होणार हद्दपार –

भुसावळ : सामाजिक शांततेला धोका ठरू पाहणार्‍या उपद्रवींना हद्दपार करण्यासाठी पोलीस प्रशासनाने खाकी वर्दीचा खाकया दाखवण्या करीता नियोजन केले आहे . आगामी चार महिन्यानंतर पालिकेच्या …

वीज पडून जखमी झालेल्या शेतमजुरांची अनिल चौधरींनी घेतली भेट –

रावेररावेर तालुक्यातील आदिवासी भागातील जिन्सी तांडा येथे वादळी पावसामुळे शेतमजुरांच्या अंगावर वीज कोसळल्याने एकाच घरातील 10 शेतमजूर जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली होती.याबाबतची माहिती मिळताच …