मकर संक्रांती दरम्यान काही गाडयांना उरुळी स्थानकावर तात्पुरता थांबा ;


भुसावळ – मकर संक्रांती दरम्यान वार्षिक उत्सवाची गर्दी कमी करण्यासाठी काही गाडयांना उरुळी स्थानकावर तात्पुरता थांबा देण्यात आला आहे .रेल्वे बोर्डाच्या संदेश क्रमांक 91/Chg II/89/W/6 अनुसार अधोउल्लेखीत गाडयांना उरुळी स्थानकावर तात्पुरता थांबा देण्यात आला आहे.
श्री प्रयागधाम उरुळी येथे मकर संक्रांती दरम्यान वार्षिक उत्सवात सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंच्या एका मिनिटाच्या तात्पुरत्या थांब्याच्या तरतुदीबाबत कोचिंग अधिसूचना क्रमांक ७२२/२०२१ पहा
याची प्रत्त्येकाने नोंद घ्यावी ही
क्र गाडी क्रमांक आणि नाव वेळ उरुळी येथे थांबण्याचा कालावधी
1 12779-वास्को द गामा- हजरत निजामुद्दीन 04.59/05.00
27.12.21 ते 17.01.22
12779- हजरत निजामुद्दीन-वास्को द गामा 16.14/16.15
2 12147-कोल्हापूर – हजरत निजामुद्दीन
16.29/16.30 18.01.22
12148- हजरत निजामुद्दीन – कोल्हापूर
05.29/05.30 07.01.22
3 12629- यशवंतपूर – हजरत निजामुद्दीन
09.29/09.30 14.01.22 & 19.01.22
12630- हजरत निजामुद्दीन – यशवंतपूर
10.19/10.20 06.01.22 & 08.01.22
4 22685 – यशवंतपूर – चंडीगड
09.29/09.30 16.01.22
22686 – चंडीगड – यशवंतपूर
10.19/10.20 09.01.22 & 12.01.22
5 12129 – पुणे – हावडा
18.49/18.50 15.01.22,
15.01.22,
16.1.22
12130 – हावडा – पुणे
06.14/06.15 11.01.22 & 12.01.22
6 15029 – गोरखपूर – पुणे
01.54/01.55 07.01.22
15030 – पुणे – – गोरखपूर
11.45/11.46 15.01.22
7 22845 – हाटिया – पुणे
01.54/01.55 11.01.22
22846 – पुणे – हाटिया
10.59/11.00 16.01.22