निधन वार्ता देवगाव येथील प्रगतिशील शेतकरी प्रल्हाद खैरनार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन :


जळगाव (हर्षल पाटील):-चोपडा तालुक्यातील देवगाव येथील प्रगतिशील शेतकरी तथा माजी ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद शंकर महाजन वय (65) यांचे आज देवगाव येथे राहत्या घरी 3.30 वाजता हृदयविकाराचे झटकेने निधन झाले त्याच्या या अचानक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे ते ग्रेटेड सेवानिवृत्त मुख्याध्यापक शंकर उघडू महाजन याचे मोठे चिरंजीव होते त्याच्या पच्यात पत्नी, भाऊ ,बहीण, मुले नातवंडे असा परिवार आहे
त्याची अंत्ययात्रा दि.17.12.2021 रोजी सकाळी 10.00 वाजता देवगाव येथून निघणार आहे ते ते सेवानिवृत्त शिक्षक ज्ञानेश्वर खैरनार व सोपान खैरनार,मंदाकिनी पाटील यांचे भाऊ व प्रशांत खैरनार, संदिप खैरनार दै.देशदूत चे देवगाव चे प्रतिनिधी निवृत्ती खैरनार यांचे वडील तर भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अशोकभाऊ पाटील यांचे शालक व भुसावळ दै. देशदूत चे प्रतिनिधी हर्षल पाटील यांचे मामा होत .