१४ वर्षीय मुलाला अज्ञाताने पळविले; गुन्हा दाखल :

जळगाव – जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवार येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलाला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात …

राखेची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरला अपघात : भुसावळ तालुक्यातील दोघे भाऊ ठार –

वरणगाव : राखेची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरला अपघात होऊन गोळेगाव (ता.भुसावळ) येथील रहिवासी दोघे सख्खे भाऊ जागीच ठार झाले तर अन्य एक तरुण जखमी झाला. सोमवार, …

शेगावच्या तरुणाची भुसावळ शहरात आत्महत्या –

भुसावळ : शहरातील खडका रोड भागातील 32 कॉलनी परीसरात सुरू असलेल्या बांधकाम साईटवर 22 वर्षीय तरुण मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार, 16 …

ग्राम पंचायत दर्यापूर येथील भ्रष्ट्राचार उघड ; संजय खन्ना यांना मिळाला न्याय !

भुसावळ – तालुक्यातील ग्राम पंचायत दर्यापूर येथील भ्रष्ट्राचार बाबत तक्रार अर्ज संजय त्रिलोकनाथ खन्ना सामाजिक कार्यकर्ता, साईबाबा नगर दर्यापूर शिवार ,ऑडनन्स फॅक्टरी वरणगाव यांनी दिला …

भुसावळ येथे मिलिटरी कँम्पमधील बँकेवर चोरीचा प्रयत्न :

भुसावळ – शहरातील झेडटीसी परिसरात असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या शाखेत चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला. ही घटना आज (ता. ७) सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली …

सक्तीचे लसीकरण थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने :

जळगाव (तुषार वाघुळदे ) – कोविड शिष्टाचार रद्द करणे, लसीकरणातून अपंगत्व आलेल्यांना शासनाने नुकसान भरपाई देणे आणि साथ व आपत्ती व्यवस्थापन कायदे मागे घेण्याची आग्रहाची …

महिला मंडळातर्फे गीतापाठ व शरद महाराज यांचे प्रवचन

भुसावळ – जामनेर रोडलगत गजानन महाराज मंदिरासमोरील रामानंद नगर नगरात महिला मंडळातर्फे गीतापाठ व शरद महाराज गोजोरेकर यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला.द्वारकाबाई रामचंद्र सपकाळे यांच्या …

शास्त्रज्ञांनी स्पष्टच सांगितले ; कोरोना लवकरच संपणार –

नवी दिल्ली : कोरोनामुळे दोन वर्षांपासून अर्थव्यवस्थेवर मोठा परीणाम झाला असून कोरोनाचा नायनाट नेमका कधी होणार? हा प्रश्न सर्वांनाच सतावतो मात्र शास्त्रज्ञांनी याबाबत स्पष्टच सांगितले …

भुसावळ ओमायक्रॉन व कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर पोलीस व नगर परिषद प्रशासनाच्या संयुक्त कार्यवाहीत विना मास्क फ़िरणाऱ्यांविरुद्ध कारवाई ; ११२ केसेस तर ११,२०० /- रु दंड रुपये दंड वसूल –

भुसावळ – देशात व राज्यात ओमायक्रॉन आणी कोरोना संसर्गाच्या वेगाने वाढत्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर आरोग्य प्रशासना सर्तक झाले असुन , जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांच्या …

खंडेराव मंदिरात पौष पौर्णिमेनिमित्त ‘खंडेराव व म्हाळसा’ यांचा विवाह संपन्न –

सवदा – आपल्या भारतीय संस्कृतीत विविध रूढी परंपरा साजऱ्या केल्या जातात. याच परंपरेचा एक भाग म्हणून सावदा येथील खंडेराव मंदिरात पौष पौर्णिमेनिमित्त ‘खंडेराव व म्हाळसा’ …

भुसावळची आदिती पतंगे हिने ’मिस इंडिया वॉशिंग्टन यूएसए ’पटकावला बहुमान ;

भुसावळ – आदिती पतंगे हिने ’मिस इंडिया वॉशिंग्टन यूएसए २०२१’ हा अतिशय प्रतिष्ठित मानला जाणारा बहुमान पटकावला आहे. या स्पर्धेचा एक भाग म्हणून असलेल्या बेस्ट …

भुसावळ पालिकेत कोरोनाचा शिरकाव : मुख्याधिकार्‍यांसह कर्मचारीर्ही कोरोना बाधित – कोरोनाच्या बाबतीत भुसावळ शहर ठरतेय हॉटस्पॉट : अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ८६६ वर

भुसावळ : शहरात गत आठवडाभरापासून झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच पालिकेचे मुख्याधिकारी व कर्मचार्‍यांनाही कोरोना झाल्याने पालिकेचे कामकाज प्रभावीत झाले आहेत. भुसावळ पालिका कार्यालयातील …

चिंताजनक.. जिल्ह्यात नव्याने तब्बल 377 कोरोना बाधित रुग्ण –

जळगाव – राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात मागील चोवीस तासात तब्बल 377 बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर 46 जणांनी कोरोनावर …

मकर संक्रातीला महिलेचा हरविलेला मोबाईल गौसेवकांनी शोधून केला परत –

भुसावळ – मकर संक्रातीला महिलेचा हरविलेला मोबाईल गौसेवकांनी शोधून परत करून प्रामाणिकपणाचा व सहकार्याचा प्रत्यय येथे घडविला .संक्राती दिनी सौ शोभा माळी ताईंचा हरवलेला महागडा …

वरणगाव पोलीसांनी हरविलेली बॅग अर्ध्या तासात शोधुन केली परत :

वरणगाव – शहराच्या बस स्थानक चौकातून व्हीडॉल कंपणीच्या वितरण अधिकाऱ्याची महत्वाचे साहीत्य असलेली बॅग हरवली होती त्यांची तक्रार पोलीस स्टेशनला दिल्या नंतर पोलीसानी तपास चक्र …

विटवे येथील महिलेच्या मृत्यूची चौकशी करा निळे निशाण संघटनेची मागणी :

भुसावळ : मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी वनविभागाच्या दोन्ही कुंड येथे विटवे ता. रावेर येथील ज्योती विलास लहासे या विवाहित महिलेचे प्रेत सापडले होते. सदर महिलेने आत्महत्या …

भुसावळात द्वारकाबाई सपकाळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ दि. 15 रोजी गीतापाठ व प्रवचन :

भुसावळ – जामनेर रोडलगत गजानन महाराज मंदिरासमोरील रामानंद नगर नगरात शनिवार, 15 जानेवारी 2022 रोजी गीतापाठ व प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे.द्वारकाबाई रामचंद्र सपकाळे यांच्या द्वितीय …

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील कोरोना पॉझिटिव्ह –

जळगाव – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना नेतेमंडळी कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. यातच राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील …

भुसावळात सिंधी कॉलनी भागात हर हर महादेव दुकानात नॉयलॉन मांजाची विक्री : विक्रेत्यास अटक : एलसीबीची कारवाई :

भुसावळ – शासनाने नायलॉन मांजा विक्रीवर प्रतिबंध केला असून देखील भुसावळात सिंधी कॉलनी भागात हर हर महादेव दुकानात नॉयलॉन मांजाची विक्री करत असल्याची गुप्त माहिती …

कोरोनाचा विळखा : भुसावळ व जळगावात रेकॉर्डब्रेक रुग्ण : जिल्ह्यात आढळले 266 रुग्ण :

जळगाव : जिल्ह्यात कोरोना सुसाट पसरत असून भुसावळात तर सलग तीन दिवसांपासून रुग्ण संख्या शंभरीपार जात असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. रेल्वे प्रवाशांकडून अधिक कोरोना …

धक्कादायक : संक्रांतीच्या सणाला जळगावात अल्पवयीन बालकाची आत्महत्या –

जळगाव : मकर संक्रांतीच्या सणालाच जळगावच्या कांचन नगर भागातील अवघ्या 13 वर्षीय बालकाने राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना शुक्रवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीस …