जळगाव (तुषार वाघुळदे ) – येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जैवरसायनशास्त्र (बायोकेमिस्ट्री) विभागातील वरिष्ठ प्राध्यापक तसेच विभाग प्रमुख डॉ.विजय लक्ष्मीनारायण माहेश्वरी यांची कवयित्री …
भुसावळ – महादेवाचे मंदिरा बाहेरील नंदी तहानलेला झालाय तो पाणी पित आहे त्याला पाणी पाजा अशी भावनात्मक अफवा जिल्ह्यात पसरल्याने अनेक श्रद्धाळू आणि अंधश्रद्धेवर विश्वास …
भुसावळ- कोरोनाच्या काळानंतर आज ४ मार्च पासुन बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे भुसावळसह तालुक्यात १८ केंद्रावर बारावीची परीक्षा शांततेत होत आहे. परीक्षा हाँल मध्ये जाण्याआधी …
भुसावळ – आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठि पोलिसबाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉड वरील दोन गुन्हेगारां विरुद्ध भुसावळ शहर …
नाशिक- भुसावळ नगर परिषदेचे भाजपा नगरसेवक व जळगाव रिपाई (आठवले गट)जिल्हाध्यक्ष स्व रविंद्र बाबुराव खरात उर्फ हंप्या व त्याच्या घरातील एकूण चार जणांचा रिवॉल्वरने फायर …
साकळी ता.यावल- अलीकडच्या काळात हवामानात मोठे बदल झाल्यामुळे शेती व्यवसाय पूर्णपणे संकटात आलेला आहे.तथापि शेती व्यवसाय उज्ज्वल करण्यासाठी शेती पूरक व्यवसाय केल्याशिवाय पर्याय नाही.शेतीच्या शाश्वत …
भुसावळ – येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नुपूर महोत्सव महाशमहाशिवरात्री . १ मार्च रोजी डाॕ. बि. व्ही. खाचणे हाॕल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाचे उद्घाटन …
जळगाव : पारोळा तालुक्यातील मेहू येथील घरफोडीप्रकरणी तिघा आरोपींना एलसीबी पथकाने अटक केली आहे. कृष्णा अभिमन वाघ (भिल), विशाल जगदीश पाटील व रोहीत सुनिल पाटील …
भुसावळ – भुसावळ शहरातील जळगाव रोडवरील हॉटेल स्वराज्य समोर लक्झरी खड्ड्यात गेल्याने मोठा अनर्थ तळल्याची घटना सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान घडली. सविस्तर वृत्त असे की,रावेर …
,जळगाव – शहरातील तांबापुरमध्ये चोरीच्या हेतूने संशयास्पद फिरत असलेल्या तीन जणांना एमआयडीसी पोलीसांनी पेट्रोलींग करतांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला …
भुसावळ – येथील कला, विज्ञान आणि पी. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ च्या शिस्त समिती, भूगोलशास्त्र मंडळ आणि WELSPUN ग्रुप (CSR) यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन …
भुसावळ – -सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासाद्वारे आपल्या विचारांना नवीन बळ द्यावे . तसेच व्यसनांच्या आधीन न जाता आपले व्यक्तिमत्व कसे खुलवता …
सावदा – रावेरकडून येणाऱ्या पठाणकोट एक्स्प्रेसच्या प्रवासी डब्यातून कडूनिंबाच्या झाडाचा पाला मुंबईकडे वाहून नेणे सुरू होते. ही माहिती मिळताच एडीआरएम रूखमय्या मीणा यांनी भुसावळ जंक्शनवर …
रावेर : रावेर शहरातील उटखेडा रस्त्यावरील सप्तश्रृंगी नगरात 46 वर्षीय विवाहितेचा खून झाल्याची घटना गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली आहे. खुनाची माहिती …
–चोपड़ा – चोपडा तालुक्यातील बीडगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. कुटुंबात हिस्से वाटणीवरून झालेल्या वादानंतर 38 वर्षीय पतीने विष प्राशन केल्यानंतर जगण्याच्या विवंचनेत पत्नीनेदेखील …
भुसावळ :- ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज देऊन महाराष्ट्र सरकारला अर्थ संकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सर्वोच्च न्यायाललयाने राज्य सरकारला धक्का देत. …
वरणगाव – महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि आता क्रांतिसूर्य महात्मा फुले- सावित्रीआई फुले यांच्याबद्दल अतिशय हीन दर्जाचे बेताल वक्तव्य केल्याबद्दल …
भुसावळ : भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या सूचनेनंतर भुसावळात पालिका प्रशासनाने अतिक्रमण हटवले, असा आरोप मंगळवारी भुसावळातील ‘प्रहार’च्या पदाधिकार्यांनी केला होता. या आरोपाचे खंडण भुसावळातील …
मुंबई : राज्य सरकारने आता नवी नियमावली जारी केली असून राज्यातील नाट्यगृहे, सिनेमागृहे आणि हॉटेल्स 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. 14 जिल्ह्यांसाठी …
भुसावळ- येथील नगरपरिषद भुसावळचे मुख्याधिकारी संदीप जी चिद्रेवार यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाशिवरात्री च्या दिवशी पाणी पुरवठा भागातील दत्त मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण केले . …
भुसावळ : शहरातील रेल्वे दवाखान्यामागील डॉ.आंबेडकर नगरातील रहिवासी व माजी नगरसेवक दिनेश उर्फ लड्डू जगन्नाथ जोगदंड (54) यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात …