भाजपाची नवी शहर कार्यकारणी जाहीर, नव्या चेहऱ्यांना संधी ; शहराध्यक्ष पदी संदिप सुरवाडे तर युवा मोर्चा शहराध्यक्ष पदी संकल्प वाणी यांची नियुक्ती ;

भुसावळ (प्रतिनिधी ) -भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) भुसावळ शहर शाखेने आपली नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत स्टार लॉन येथे …

निधन वार्ता ; कल्पना नेवे, आज अंत्ययात्रा

भुसावळ – प्रतिनिधी – येथील विठ्ठल मंदिर वार्डातील रहिवासी गं.भा.कल्पना मधूकर नेवे (वय- ६८) यांचे मंगळवार, दि.०५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ वाजेदरम्यान अल्पश: आजाराने …

दोन दिवसांत महाराष्ट्रात चार पत्रकारांवर भ्याड हल्ले; ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम – “कारवाई नाही तर रस्त्यावर आंदोलन ! ”भाजप सरकार आल्यापासून पत्रकारांवरचे हल्ले वाढले – संदीप काळे:

मुंबई – महाराष्ट्रात पत्रकारांवरील हल्ल्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या केवळ दोन दिवसांत चार पत्रकारांवर झालेल्या भ्याड, अमानुष आणि लोकशाहीविरोधी हल्ल्यांनी पत्रकारिता हादरून गेली …

शिक्षणाने माणसाचा सर्वांगीण विकास होतो – मनिषा पाटील ; गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप ;

*रेड स्वस्तिक सोसायटी व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेचे उल्लेखनीय कार्य* ; जळगांव (प्रतिनिधी ) -शिक्षण हे माणसाच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचे आणि आवश्यक साधन आहे. शिक्षणामुळे केवळ …

अभिमानास्पद कामगिरी : रोटरी क्लब ऑफ भुसावळने पटकावली रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 ची पाच पारितोषिके ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – रोटरी क्लब ऑफ भुसावळने वर्ष 2024-25 मध्ये आपल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 कडून एकूण पाच पारितोषिके पटकावली …

बागवान प्रीमियर लीग सीजन -२ फैजान सीसीने पटकावला !

भुसावळ (प्रतिनिधी ) :-बागवान जमात सातारा व बागवान युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हाजी जाकीर बागवान यांनी टेनिस बॉल क्रिकेट संघटनेच्या सहकार्याने आयोजित साकेगाव महामार्गावरील …

धावत्या रेल्वेतून उतरतांना पडून जखमी झालेल्या महिला वकिलाचा उपचारादरम्यान मृत्यू –

जळगाव : मंगला एक्स्प्रेस या सुपरफास्ट गाडीला जळगाव स्थानकावर थाबा नसल्याचे माहीत असून देखील जळगाव स्थानकावर गाडीचा ( स्पीड) वेग कमी झाल्याने अन्य प्रवासी उतरले …

शिवसेनेत भाजप, मनसे, उबाठा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह तरुणांचा प्रवेश;

_ वरणगावात आ चंद्रकांत पाटील यांचे हस्ते भुसावळ, साकेगाव, आचेगाव, पिंपळगाव येथील तरुणांनी शिवसेनेचा धनुष्यबाण घेतला हाती भुसावळ (प्रतिनिधी ) – तालुक्यातील भुसावळ, साकेगाव, पिंपळगाव, …

डॉ. जगदीश पाटील भुसावळ भूषण पुरस्काराने सन्मानित

भुसावळ (प्रतिनिधी ) – बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य व महाराष्ट्र शासनाच्या राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील यांना महाराष्ट्र …

जळगावचे सर्पमित्र मयूर वाघुळदे यांना ‘समाज रत्न’ पुरस्कार प्रदान ;

जळगाव (प्रतिनिधी ) :- येथील हजरल बिलाल बहुउद्देशीय सोसायटी जिल्हा जळगाव यांच्या माध्यमातून जळगाव येथील वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य सर्पमित्र मयूर अनिल वाघुळदे यांना समाज …

अंजाळेजवळ दुचाकीला अज्ञात डंपरची धडक : भुसावळातील दुचाकीस्वार ठार

यावल ,_ यावल तालुक्यातील अंजाळेजवळ भुसावळ कडून यावल येत असलेल्या दुचाकीस अज्ञात डंपरने धडक दिली. यात दुचाकीस्वार 45 वर्षीय इसम ठार झाला तर दोघांची प्रकृती …

वाढत्या स्पर्धेच्या युगात सत्यता तपासूनच समोर यावी बातमी !भुसावळात ‘नवरत्नां’च्या सन्मान सोहळ्यात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे ः

भुसावळ (3 ऑगस्ट 2025) ः अलीकडे माध्यमांमध्ये प्रचंड स्पर्धा वाढली आहे. पूर्वी अल्प वृत्तपत्र होते त्यामुळे अनेकदा वाचनालयात वृत्तपत्र वाचण्यासाठी जावे लागत होते मात्र आता …

तोंड दाबून ओढत नेत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार ;

जळगाव, जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील १२ वर्षीय अल्पवयीन तरुणीला जबरदस्ती तोंड दाबून पळवून नेत एका नराधम तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे रात्री …

सोने चांदीचे दागिने व लाखोंची रोकड केली लंपास –

अमळनेर – तालुक्यातील चांदणी कुन्हे गावात अज्ञात चोरट्याने बुधवारी (३० जुलै) रोजी एकाच रात्री ४ घरे फोडून सुमारे १५ ते २० ग्रॅम सोने व एक …

माजी आमदाराच्या घरी चोरी : ३४ लाखाचा मुद्देमाल लंपास ; सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लांबवली ;

पारोळा – मळनेर विधानसभेचे माजी आमदार साहेबराव धोंडू पाटील यांच्या पारोळा तालुक्यातील राजवड येथील घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत लाखो रुपयांचे एवेज चोरून पोबारा केला …

सोबत धावून साजरा केला मैत्री दिवस: भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचा उपक्रम”

भुसावळ (प्रतिनिधी ) – ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा सर्वत्र मैत्री दिवस म्हणून साजरा केला जातो. भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे धावपटू दर मंगळवार, गुरुवार …

सायबर क्राईमवर ऍड रमेश पांडव यांचे मार्गदर्शन ; भुसावळ भावसार क्षत्रिय समाज गुणगौरव कार्यक्रम संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी )- भावसार क्षत्रिय समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि बक्षीस समारंभ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भावसार क्षत्रिय समाजाचे समाज अध्यक्ष श्रीराम …

जगणं कवितेत येतं तेव्हा तिचा रंग, ढंग बदलताे – द्वारकाई व्याख्यानमाला : सांगलीचे कवी नितीन चंदनशिवे यांनी उलगडला जीवनप्रवास

भुसावळ (प्रतिनिधी ) – शब्दांशी केलेली मैत्री आयुष्याची शिदोरी समजायला हवी. कामधंद्यासाठी पुण्यात गेलाे. नाेकरी मिळाली नाही म्हणून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. दुपारच्या वेळी …

आठ पुरुषांसोबत विवाह करून फसवणूक करणाऱ्या वधूस अटक ;

जळगाव – राज्यातील नागपूर शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील गिट्टीखदान पोलिसांनी एका महिलेला अटक केली असून, ती आठ विवाहित पुरुषांची फसवणूक केल्याचा …

शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनाचे जिओ-टॅगिंगसह फोटो पाठविणे बंधनकारक

जळगाव,- जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण १८०० शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेवर आणि नियमिततेवर थेट मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी मोठे पाऊल उचलले …

रावेर तालुक्यातील दुर्दैवी घटना : सहा दिवसांत विद्यार्थिनी पाठोपाठ विद्यार्थ्याचा मृत्यू –

रावेर : तालुक्यात एकाच आठवठ्यात दोन विद्यार्थ्यांचा पाठोपाठ दुःखद घडली आहे. वाघोड येथील जिल्हा परिषद शाळेतील तिसरीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा शनिवारी (२६ जुलै) …