जळगाव जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण पोहोचले 61 टक्क्यांवर जिल्ह्यात आतापर्यंत 32757 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी,

जळगाव,दि. 15 –जिल्ह्यात आढळून आलेल्या 6393 कोरोना बाधित रुग्णांपैकी दिवसभरात (14 जुलै रोजी) 147 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत 3887 रुग्णांनी कोरोनावर मात …

भुसावळसह परिसरात दमदार पाऊस ; शेतकरी सुखावला ; जनजीवन विस्कळीत ; सर्वत्र घाणीचे साम्राज्य ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहर व तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून आज बुधवार रोजी पहाटे पासून पावसाला सुरुवात झाली . या पावसामुळे हतनूर धरणातून होणाऱ्या पाण्याच्या …

हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडले, ३०५१६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि जिल्ह्यासाठी सिंचन व बिगर सिंचनाच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या अशा हतनूरधरणाच्या पाणलोट क्षेत्रात १५ जुलै बुधवार रोजी दिवसभरात दमदार पाऊस …

अखेर साकेगाव ग्रामपंचायतीचे मंगल कार्यालय पूर्णत्वाच्या दिशेने ;

भुसावळ (प्रतिनिधी )-राज्यस्तरीय पुरस्कारासाठी गावात मंगल कार्यालयाची कमी असल्याचे निदर्शनास आल्याने साकेगाव आदर्श गाव संकल्पनेला पूर्णविराम देण्यासाठी भाजपा प्रदेश प्रदेश सरचिटणीस खासदार रक्षाताई खडसे व …

भुसावळात गावठी कट्टयाचा सुळसुळाट ; गावठी कट्टा व जिवंत काडतुस बाळगणाऱ्यास अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची आणखी एक कारवाई ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळात गावठी कट्टयाचा सुळसुळाट वाढला असून शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ पुन्हा एका आरोपीस तीस हजार रुपये किमतीच्या गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुसे …

हतनूर धरणाचे 14 दरवाजे अर्धा मीटरने उघडले ;

भुसावळ : गेल्या 24 तासात हतनूर धरण क्षेत्रात 43.8 मिमी पाऊस झाल्याने बुधवार १५ जुलै रोजी सकाळी 10 वाजता धरणाचे 14 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात …

अनलॉक मध्ये सोशल डिस्टनसिंगचा फज्ज़ा ; बाजारात गर्दि ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोना बाधीत रुग्न संख्येत जिल्ह्यात सातत्याने वाढ होत असल्याने अमळनेर जळगाव व भुसावळ येथे ७ ते १३ जुलै २०२० दरम्यान कडक लॉक डाऊन …

भुसावळात इलेक्ट्रीक पोलवर दुचाकी धडकून रेल्वे कर्मचार्‍याचा मृत्यू ;

भुसावळ (प्रतिनिधी )-इलेक्ट्रिक पोलवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात रेल्वेच्या सीएनडब्ल्यू विभागातील कर्मचारी राकेश प्रकाश विसे (४२ ) यांचा मृत्यू झाला.सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास ही …

इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ तर्फे भाजी विक्रेत्यांसह कामगार महिलांना फेसमास्कसह सॅनिटायझर वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ भुसावळतर्फे शहरातील भाजी विक्रेत्या महिलांसह कामगार महिलांना आणि स्त्रियांना फेसमास्क, सॅनीटायझर, विटामिन डी टॅबलेट आणि किराणा साहित्याचे …

मशिदी व मंदिरांमध्‍ये प्रार्थनेची परवानगी देण्‍याची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-देशभरात कोरोना आजारामुळे केंद्र सरकारने २२ मार्च रोजी लाॅकडाऊन करून सर्वधर्मिय धार्मिक स्‍थळावरील प्रार्थना बंद केली होती.मात्र आता अनलाॅकची प्रक्रिया सुरू झाली असून …

शाळांकडून होतेय फी भरण्याची सक्ती ; भुसावळात शिवसेना युवासेना आक्रमक; गट शिक्षणाधिकारी यांना दिले निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ सह सध्या देशभरात अनलाॅक सुरू असताना देखील अनेक शाळा पालक आणि विद्यार्थ्यांकडे शिक्षण शुल्क (फी) मागू लागल्या आहेत. यासंदर्भातील असंख्य तक्रारी शालेय …

गोळीबार प्रकरणात गावठी कट्टा विक्री करणाऱ्या आरोपीस नांदुरा येथे अटक ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील आरपीडी रोडवरील मुस्लीम कब्रस्थानाजवळ किरकोळ कारणावरून १९ वर्षीय तरुणावर गोळी झाडून फायटरने मारहाण झाल्याची घटना गुरुवारी रात्री नऊ चाळीस वाजेच्या सुमारास घडल्याने …

धार्मिक आणि सामाजिक संस्था दावते इस्लामी यांनी एक कोटी वीस लाख रोपे लावण्याचे दिले वचन

भुसावळ – वेगाने बदलणारा वारा आणि जगभरातील बिघडत चाललेले हवामान लक्षात घेता ‘दावत-ए-इस्लामी इंडिया’ या धार्मिक संघटनेने एक कोटी वीस लाख झाडे लावण्याचे वचन दिले …

डबरची चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई ; 1 लाखाचे वर दंड वसूल ;

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील वरणगाव जवळील भोगावती नदी पात्रातून ट्रॅक्टरने डबरची चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर तहसील कार्यालयाने दिनांक १३ जुलै रोजी कारवाई केली असून १ लाख ६ …

भुसावळ प्रभाग क्र.९ मध्‍ये अमृत योजनेच्‍या कामाला सुरुवात ;

भुसावळ (प्रतिनिधी )-सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी भाजपने दिलेल्‍या आश्‍वासनाच्‍या पुर्ततेच्‍या कामाला सुरूवातीची महत्‍वाकांक्षी योजना अमृतची नगरपरिषदेतर्फे पाईप लाईन टाकण्‍याच्‍या कामास सोमवार दि.१३ जुलै रोजी प्रभाग क्र.९ …

रावेर न्यायालय आवारात वृक्षारोपण

रावेर (प्रतिनिधी )-येथील रेल्‍वे स्‍थानक रस्‍त्‍यावरील रावेर न्यायालयाच्या आवारात दावते इस्लामी हिंद तर्फे न्यायाधीश श्री आर.एल.राठोड व माननीय न्यायाधीश श्री लोडगे यांच्या हस्ते दि.१२ जुलै …

कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू – जिल्हाधिकारी भुसावळ ट्रामा केअर सेंटरची केली पाहणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )जिल्ह्यातील मृत्यूदर कमी झालेला असून कोरोनाने बरे होणाऱ्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, ही जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे.तसेच भुसावळ शहरातील लाॕकडाऊन वाढणार नसून …

जिल्ह्याधिकारी अभिजित राऊत यांनी ट्रॅामा केअर सेंटरची केली पाहणी; प्रा.धिरज पाटील यांनी केली होती मागणी;

भुसावळ (प्रतिनिधी )-अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले ट्रामा सेंटरमध्ये कोविड उपचार केंद्र सुरू करावे, अशी मागणी दिनांक १० जुलै रोजी, शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी जळगाव …

जळगाव जिल्ह्यात पुन्हा 238 कोरोनाबाधीत आढळले

जळगाव –जळगाव जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 5962 वरजळगाव जिल्ह्यात रविवारी पुन्हा 238 कोरोनाबाधीत आढळले असून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील बाधीतांची …

बांगलादेशला ५५ मालगाड्यांद्वारे १.२६२ लाख टन कांदा निर्यात ; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत ; मध्य रेल्वेची कोविड १९ मध्ये कौतुकास्पद कामगिरी ;

भुसावळ (प्रतिनिधी )- मध्य रेल्वेने बांगलादेशाला ५५ मालगाड्यांद्वारे  १.२६२ लाख टन कांदा निर्यात केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे . कोविड १९ या साथीच्या आजारात रेल्वेच्या …

भुसावळ भाजप नगरसेवक विकासकामांसाठी किडणी विकणार!

भुसावळ (प्रतिनिधी ) –नगरपरिषदेच्‍या २०१६ मध्‍ये झालेल्‍या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांना दिलेल्‍या वचननाम्‍यानुसार प्रभागातील कामे नगरसेवकांना करावयाची होती.मात्र कामे होत नसल्‍याने किडणी विकुन कामे करण्‍याचा निर्धार …