भुसावळात आदर्श हायस्कूल येथे ५२ रुग्णांच्या स्‍वॅबचे घेतले नमुने ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील सिंधी कॉलनी येथे आदर्श हायस्कूल येथे कोरोना तपासणी शिबीर बुधवार दिनांक 22 जुलै 2020 रोजी घेण्यात आले . यावेळी ५२ रुग्णांच्या स्‍वॅबचे …

आयुध कारखान्यांच्या निगमीकरणाकरीता सल्लागार नियुक्तीला विरोध – योगेश सूर्यवंशी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-आयुध कारखान्यांच्या निगमीकरणाकरीता सल्लागार नियुक्तीला विरोध केला असून आयुध कारखान्यांच्या निगमीकरणाचा निर्णय त्वरीत रद्द करावा अशी मागणी असी.जॉइंट सेक्रेटरी, भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ, …

कोठारींचे दातृत्वाचे कोठार खुलेच : हतनूरच्या पॉझीटीव्ह परीवारातील दोन निगेटीव्ह मुलींना सांभाळण्याची घेतली जबाबदारी ;

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळातील आदर्श नगरसेवक पिंटू कोठारी यांच्या दातृत्वाचे कोठार कायमअडल्या-नडलेल्यांसाठी नेहमीच खुले असतात . याचा पुन्हा प्रत्यय भुसावलकरांना आला आहे . हतनूरच्या पॉझीटीव्ह …

कालबाह्य यंत्रणेचे कारण दाखवून भुसावळ पालिकेचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रार दाखल;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळच्या नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. यंदाही तीच परंपरा पालिकेने कायम ठेवली असून शहरात होणाऱ्या गढूळ पाण्याच्या पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले …

साकेगाव येथे रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायत प्रशासनाचा एकच ध्यास गावाचा सर्वांगीण विकास या तत्त्वानुसार वार्ड क्रमांक एक मधील गणपती नगरातील सुंदर लोकवस्तीमध्ये १४ व्या वित्त आयोगातून …

रोटरी रेल सिटी तर्फे प्रांत कार्यालयात वृक्षारोपण ;

रोटरी रेल सिटी तर्फे प्रांत कार्यालयात वृक्षारोपणभुसावळ-येथील रोटरी रेलसिटी भुसावळ येथील प्रांत कार्यालयाच्या आवारात १२ ठिकाणी क्लबचे जेष्ठ सदस्य आ.संजय सावकारे व तहसिलदार दीपक धिवरे …

महिलांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी : जिल्हाधिकारी ;

जळगाव –महिलांच्या छळवणूकीच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याबरोबरच त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यास संबंधित यंत्रणांनी प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानातंर्गत …

खा.रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांना यश ; सावदा रेल्वे स्टेशनला खतांचा रॅक थांब्याकरीता मिळाली परवानगी

भुसावळ ( प्रतिनिधी )-रावेर, मुक्ताईनगर, यावल, बोदवड, भुसावळ या तालुक्यातील कृषिकेंद्र मालक व खते विक्री व्यापारी संघाच्या सदस्यांनी खासदार रक्षाताई खडसे यांची 11 जुलै रोजी …

रोटरी ताप्ती व्हॅली तर्फे शिक्षकांशी संवाद ;

भुसावळ( प्रतिनिधी )- कोरोनाविषाणू च्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्याचप्रमाणे जनजागृती करण्यासाठी विविध उपाययोजना सुरु असून घरी बसलेल्या विद्यार्थी पालकांसाठी रोटरी ताप्ती …

भुसावळात जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी शनिवारी झालेल्या बैठकीनुसार आठवड्यातून मंगळवार व शनिवारी दोन दिवस जनता कफ्र्यू पाळला जाणार आहे. त्यानुसार मंगळवारी २१रोजी जनता कर्फ्यू …

भुसावळच्‍या ज्‍येष्‍ठ नागरिकांची माणुसकी,पायी जाणा-या ८ मजुरांना रेल्‍वेने प्रयागराज पाठविले ;

भुसावळ (प्रतिनिधी )-औरंगाबाद येथील एका ठेकेदाराने उत्तरप्रदेशातील सुलतानपुर(प्रयागराज)येथील ८ मजुरांना एक महीन्‍यापासून मजुरांना मजुरीचे पैसे न देता धमकी देऊन कामावरून गावी परत जाण्‍यास विवश केले …

स्‍वॅबचे नमुने जास्‍तीत जास्‍त नागरिकांनी देण्‍याचे आवाहन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील खडका रोड भागातील एक्‍सेल हाॅस्‍पीटल मध्‍ये आज दि.२१ जुलै मंगळवार रोजी कोवीड(कोरोना) १९ अंतर्गत रूग्‍ण तपासणी व स्‍वॅब नमुने संकलन शिबीराचे आयोजन …

रोटरीनेच दिले समाजसेवेचे बाळकडू – आ.संजय सावकारे ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीचा पदग्रहण सोहळा ऑनलाईन संपन्न झाला. याप्रसंगी विशेष अतिथी आ.संजय सावकारे व रोटरीचे उप प्रांतपाल योगेश भोळे तर …

सेंट पॉल प्राथमिक शाळेत वृक्षारोपण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील सेंट पॉल प्रायमरी स्कूल मध्‍ये निसर्ग व पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळ जळगावचे जिल्‍हाध्‍यक्ष नाना पाटील यांच्‍या हस्‍ते वृक्षारोपण करण्‍यात आले. यावेळी सेंट …

भुसावळात रेल्‍वे विभागातर्फे वृक्षारोपण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथे रेल्‍वे विभागा तर्फे या पावसाळ्यात वृक्षारोपणाचा उपक्रम विभागीय रेल्‍वे व्‍यवस्‍थापक विवेक कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय पर्यावरण व गृह व्यवस्था प्रबंधक …

भुसावळात खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्याचे महावितरणने दिले लेखी आश्वासन ;

ग्राहकांची हजारो रुपयांची वीज बिले झाली दुरुस्त ;भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळात खळवाडी, काशीराम नगर, जळगाव रोड विभागात जीनस कंपनीच्या चुकीमुळे ग्राहकांना अवाजवी बिले मिळाली त्यातच वारंवार …

माॅडर्न रोडवरील इलेक्ट्रॉनिक दुकान फोडल्‍याप्रकरणी दोघांना अटक ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील बाजारपेठ पोलीस ठाण्‍यात भाग ५, गुरनं. ०७३९/२०२० भादंवि. कलम-४५४,४५७,३८० प्रमाणे दि.१८ जुलै रोजी दाखल गुन्‍ह्‍यात तपासचक्रे फिरवून बाजारपेठ पोलीसांनी दोघांना अटक केली …

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा निकाल ; शहरातील विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश ; उज्वल यशाची पंरपरा कायम ;

भुसावळ (प्रतिनिधी )-नाशिक विभागीय शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या फेब्रु. / मार्च 2020 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा निकालामध्ये शहरातील विविध महाविद्यालयाच्या कला , वाणिज्य व …

भुसावळात अतिरिक्त वीज बिल व खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक हैराण; महावितरण कार्यालयाला शिवसैनिक कुलूप ठोकणार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-वारंवार सूचना देऊनसुद्धा भुसावळ विभागात बसवलेल्या जीनस कंपनीच्या वीज मीटरमुळे ग्राहकांना अतिरिक्त वीज बिल पाठवले जात आहे. एक वर्षाचा कालावधी होऊनसुद्धा सरासरी देयके …

शेळगाव बॅरेज ला महाराणा प्रतापसिंह महासागर असे नाव द्या:- श्री राजपूत करणी सेना

भुसावळ (प्रतिनिधी) यावल तालुक्यातील शेळगाव बॅरेज या प्रकल्पाला महापुरुष , महाराणा प्रतापसिंह महासागर असे नाव देण्यात यावे अशी मागणी आज तहसीलदार दीपक धिवरे यांना श्री …

नाहाटा महाविद्यालयात Online प्रवेश प्रक्रिया सुरु

भुसावळ (प्रतिक्रिया )-येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य (कनिष्ट आणि वरिष्ट) महाविद्यालयातील COVID-19 चा प्रादूर्भाव लक्षात घेता तसेच UGC, महाराष्ट्र् शासन आणि …