महाराणा प्रताप जयंती निमित्त भुसावळात आ. सावकरेंच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – क्रांतीसूर्य महाराणा प्रताप जयंती निमित्त कोरोनाची पार्श्वभूमि लक्षात घेवून समाजभूषण नगरसेवक महेन्द्रसिंग ठाकुर उर्फ पिंटूभाऊ यांच्या सौजन्याने रुग्णवाहिके (अॅम्बुलन्स)चे लोकार्पणआमदार संजय …

जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांसाठी उद्या कोरोना लसीकरण शिबिर ;

जळगाव –पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील माध्यम प्रतिनिधींसाठी कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देश दिल्यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा शल्य चिकित्सक …

वरणगाव येथे कापड दुकानाला आग; सुमारे आठ लाखाचे नुकसान ;

वरणगाव – शहराच्या मुख्य रस्त्यावरील सुरेश ड्रेसेस कापड दुकानाला इलेक्ट्रीक शॉट सर्कीटमुळे लागलेल्या आगीत दुकानातील सर्वचे सर्व माल जळून खाक होऊन सुमारे सात ते आठ …

मे महिन्यात वीज ग्राहकांना अतिरिक्त बिलाचा शॉक ; रिडींग एजन्सीच्या असंख्य चूका ; ग्राहकांना चुकीचे रिडींग पाठवून अतिरिक्त रक्कम आकारली जातेय ;

भुसावळ (प्रतिनिधी )- फेब्रुवारी-मार्च-एप्रिल २०२१ देयकात श्रीनगर, खळवाडी, हुडको कॉलनी, भोई नगर, कांशीराम नगर विभागातील अनेक वीज ग्राहकांना मे महिन्यात महावितरणने अतिरिक्त बिलाचा शॉक दिला …

भुसावळ तालुक्यात लसीचा तुटवडा ; तालुक्याला जास्तीची लस उपलब्ध व्हावी – मुकेश गुंजाळ यांची आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांना मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यामध्ये लशीचा जास्त पुरवठा करावा अशी मागणी आरोग्य मंत्री ना. राजेश टोपेयांना शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ यांनी केली असून याबाबत …

भुसावळात तरुणाचा खून ; मित्रानेच केला मित्राचा खून ? एक संशयित ताब्यात ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –शहरातील रेल्वे कॉलनी परिसरातील पोलीस चौकीच्या परिसरात एकाचा खून झाल्याची घटना आज शनिवार रोजी दुपारी १२ वाजेचे दरम्यान उघडकीस आल्याने शहरात एकच …

ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून आतापर्यंत 185 टँकर्समधून 2960 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचा विविध राज्यांमध्ये पुरवठा ; आजवर 47 ऑक्सिजन एक्सप्रेसने केला प्रवास पूर्ण ;

नवी दिल्ली, –सर्व अडचणींवर मात करत आणि समस्यांवर नवनवीन उपाययोजना शोधत भारतीय रेल्वे देशभरातील विविध राज्यांमध्ये ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून द्रवरूप ऑक्सिजन एक्सप्रेसचा पुरवठा करत आहे. …

रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळच्या सहकार्याने निळकंठ सनांसे यांच्या वाढदिवसानिमित्त ऑक्सीजन निर्मिती करणाऱ्या शंभर झाडांची लागवड ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळचे सहकार्याने आज दिनांक सात मे रोजी भुसावळ ग्रामीण रुग्णालय च्या परिसरात ऑक्सीजन निर्मिती करणाऱ्या सुमारे शंभर झाडे …

लसीकरण उपलब्धता बुकिंग साठी विशिष्ट वेळ जाहीर करा- शिशिर जावळे यांची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-संपूर्ण भारतात सह महाराष्ट्रात कोरोना आणि थैमान माजव लेले आहे . यामुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आणि अनेकांचे मृत्यू झाले. कोरोनाने आणि लहान-मोठा …

रिक्षा चालकांनो..१५०० रूपये खात्यात जमा होण्यासाठी बॅक खात्याशी आधार क्रमांकाची जोडणी करून घ्या –

मुंबई –राज्यातील करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून येत्या १५ मे पर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे.याचे निर्बंध लागू करतानाच राज्य सरकारने राज्यातील हातावर पोट असणा-या …

आता राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. ७कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत असून तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स …

जिल्ह्यात आज ८६१ नव्या रुग्णांची नोंद ; ८०० कोरोनामुक्त

जळगाव –जिल्ह्यात मागील काही दिवसापासून नव्या बाधित पेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक होती. मात्र आज बाधित रुग्ण अधिक आढळून आले असून आज ८०० रुग्ण …

पत्रकारांना कोरोना लस मिळणार ;

जळगाव –पत्रकारांना कोरोना लस (डोस) मिळणार आहे. दैनिकात कोरोना काळात कार्य करणारे संपादक तसेच त्या दैनिकातील प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक्स व सर्व मीडियातील प्रतिनिधी,अधिस्वीकृती धारक पत्रकार,ज्येष्ठ पत्रकार,छायाचित्रकार,शासन …

कन्हाळ्यात गावठी हातभट्टीची भट्टी उद्ध्वस्त : 31 हजारांचे रसायन नष्ट ;

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुका पोलिस ठाणे हद्दीतील किन्ही शिवारात गावठी दारूची भट्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी गुरुवारी पहाटे कारवाई करीत पेटत्या भट्टीवरून गूळ, मोह …

वरणगांव आयुध निर्माणीत कोवीड लसीकरण सुरू ;

वरणगाव (प्रतिनिधी )-वरणगांव आयुध निर्माणी वरणगावमधील कर्मचाऱ्यांसाठी आपल्या आयुध निर्माणी हाॅस्पीटलमध्ये कोविड-१९ चे स्वतंत्र लसीकरण केंद्र स्थापन व्हावे यासाठी इंटक , भा. म संघ , …

वरणगाव आयुध निर्माणीची कौतुकास्पद कामगिरी ; एक कोटीचे ५. ५६ एम ,एम एम १९३ अॅम्युनेशन अमेरीकेला रवाना; कर्मचाऱ्याचे होतय सर्व स्थरातून कौतूक ; 

वरणगांव – आयुध निर्माणी वरणगांव या रक्षा उत्पादन करणा-या युनिट द्वारे एक कोटी ५. ५६ एम , एम एम १९३ अॅम्युनेशन चे गुणवत्ता पुर्ण उत्पादन …

वरणगाव येथे 100 खाटांचे अद्यावत कोविड केअर सेंटर सुरू होणार ; आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश ;

वरणगाव (प्रतिनिधी )-वरणगाव येथे शिवभोजन केंद्राला भेट देण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील आले असता येथील शिवसेनेच्या पदाधिकारी व गावातील कार्यकर्त्यांनी कोविड केअर सेंटर बाबतची मागणी आमदार …

मुंबई ते दानापूर एकमार्गी (वन वे) विशेष अतिजलद आणि मुंबई – गोरखपूर – मुंबई विशेष

मुंबई – १. मुंबई ते दानापूर एकमार्गी (वन वे) विशेष अतिजलद 01353 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस १०.५.२०२१ रोजी ००.४५ वाजता (९/१०.५.२०२१ च्या मध्यरात्री) सुटेल व …

राजधानी एक्सप्रेस आता आठवडयातून दोन वेळेस धावणार ;

राजधानी एक्सप्रेस आता आठवडयातून दोन वेळेस धावणार ;मुंबई –छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व ह. निजामुद्दीन – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राजधानी एक्सप्रेेेस या विशेष दैनिक …

भुसावळात कोबिंग ऑपरेशन;बाजारपेठ पोलिसांची कारवाई ; दोन हद्दपार आरोपींसह अन्य दोघांवर कारवाई ; पाच समन्सची केली बजावणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरात शुक्रवार रोजी रात्रीच्या सुमारास बाजारपेठ पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन केले .या कोबिंग आपरेशन दरम्यान दोघे हद्दपार आरोपींसह दोघां आरोपींवर कारवाई करण्यात आली तर …

भुसावळात कोरोना स्प्रेड रोखण्यासाठी अ‍ॅपे चालकांची अ‍ॅन्टीजन टेस्ट –

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोना स्प्रेड रोखण्यासाठी शहरातील अ‍ॅपे रीक्षा, मिनीडोअर व अन्य खाजगी प्रवासी वाहनांच्या चालकांसह या वाहनांतून प्रवास करणार्‍या प्रवाशांची बुधवारी शहर पोलिस ठाणे व …