इनरव्हील क्लब चा पदग्रहन संपन्न ;


भुसावळ (प्रतिनिधी )-

येथिल इनरव्हील क्लबचा पदग्रहन समारंभ शनिवारी रोटरी भवन मध्ये संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहूण्या म्हणून श्रीरोग तज्ञ डॉ सुजाता केळकर व रश्मी शर्मा ह्या होत्या.या वर्षाकरिता इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा म्हणून वंदिता पारे यांनी शीतल भराडीया यांच्याकडून पदभार स्विकारला तर सचिवपद अलका भटकर यांनी रूचिका शर्मा यांच्याकडून स्विकारले.
प्रसंगी क्लब मध्ये गत वर्षात चांगली कामगिरी करणाऱ्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी रत्नाकांता अग्रवाल,रजनी सावकारे,कमल सचदेव, सविता शुक्ला,सुनंदा भारुळे,राधा झवर,श्यामलता लढ्ढा,दिपा झवर,नागोरी,जि आर ठाकूर,शैलेश पारे,मनोज पारे,राजेंद्र फेगडे,अर्चना फेगडे,ममता सनांसे,अश्वीन पारे,ऐश्ना पारे,शशीकला लाहोटी,मनिषा काबरा,महेश भराडीया आदी उपस्थित होते. तर नवीन सदस्य म्हणून ममता सनांसे,वंदना जाधव, निलाक्षी महाजन,सोनाली पाटील,वीणा ठाकूर,अर्चना ठाकूर जॉईंट झाले.सुत्र संचालन मनिषा तायडे व प्राची राणे यांनी तर आभार रुचीका शर्मा यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *