यावल – बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर तथा यावल चोपडा रस्त्यावर यावल पोलीस स्टेशन पासून एक ते दोन किलोमीटर अंतरावर एक वाहन क्रमांक नसलेली इरटीका कार मध्ये …
मुंबर्इ : महाराष्ट्र राज्यमध्ये गेल्या काही वर्षांत प्रशासकीय कामांपासून ते अगदी शासनाच्या कार्यालयीन कामांमध्ये सुद्धा अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सुकर झाल्याचे पाहायला मिळाले. अर्थात काही …
उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धाराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागांतील १५१ पर्यटक अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार …
जळगाव : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात ढगफुटी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत जळगावच्या अयोध्यानगरात वास्तव्यास असलेल्या गायिकेसह एकाच कुटुंबातील तीन सदस्य आणि अन्य असे …
भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील नवअहिर सुवर्णकार समाज मंडळातर्फे श्री संत नरहरी महाराज जन्मोत्सवानिमित्त रविवार, 10 रोजी सकाळी 10 वाजता समाजातील विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव …
जळगाव – पाळधी/- उत्तराखडंच्या धारली गावात काल ढगफुटी झाली आणि एका क्षणात सगळंच उध्वस्त झालं. पुराचं पाणी गावात शिरलं आणि एकच हाहा:कार माजला. यामुळे आत्तापर्यंत …
मुंबई : राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागून असलेल्या राज्यातील स्थानिक संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेरीस होणार आहेत. याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे …
मुंबई : ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत आता सर्वच शाळांमध्ये गाणे बंधनकारक करण्यात आले असून जी शाळा याची अंमलबजावणी करणार नाही त्यावर कारवाई करण्यात येईल, …
जळगाव : रेल्वे प्रवासात महिलेची दागिण्यांची पर्स लांबवण्यात आली मात्र सीसीटीव्ही आधारे यंत्रणेने भुसावळातील आरोपींना बेड्या ठोकल्या. दोन लाख 41 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त …
भुसावळ (प्रतिनिधी ) पुणे-नागपूर (अंजनी) ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस लवकरच सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली आहे. पुणे-नागपूर (अजनी) मार्गावर वंदे भारत …
भुसाव (प्रतिनिधी ) / महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून पालिकेला दोन वातानुकूलीत शववाहिनी तसेच महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून अग्निशमन रेस्क्यू व्हॅन मिळाली आहे. या वाहनांचे …
भुसावळ – शहरात पालिकेने नुकतीच नालेसफाई सुरू केली मात्र जामनेर रोडवरील पांडूरंग टॉकीज परिसरातील बलबलकाशी नाल्यातील सफाईचे काम पूर्ण झाले मात्र या मार्गावर दगडी पूलाकडे …
भुसावळ (प्रतिनिधी ) : भुसावळ शहरातील आठवडे बाजारातील गणपती मंदिराजवळ हॉकर्स बांधवांसाठी जागा देण्याचे निश्चित झाल्यानंतर या जागेवरील अतिक्रमण काढण्यात आले. मात्र तब्बल महिना ते …
जळगाव – गणेश कॉलनी परिसरात असलेल्या एका उच्चभ्रू सोसायटीत एक महिला कुंटणखाना चालवत असल्याच्या संशयावरून मोठा वाद झाला. मध्यरात्री नागरिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर त्या फ्लॅटची झडती …
एकेकाळी हिमालयाचे पाणी सर्वांत शुद्ध असल्याचे मानण्यात येत होते. मात्र, आता हिमालयातील ढग विषारी जड धातू वाहून नेत आहेत. त्यामुळे कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो …
जळगाव : जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी ॲड. सागर चित्रे यांनी 101 मतांनी विजयी होत बाजी मारली. सचिवपदी ॲड. विरेंद्र पाटील व उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता …
चाळीसगाव – किडनीसारख्या आजाराने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य घरातील नागरिकांना तसेच रुग्णांना डायलिसिसची गरज पडते. आता आरोग्य विभागाकडून अशा रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. चाळीसगाव शहरातील …
जळगाव :- येथील जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्तेच्या पटलावर भूकंप झाला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सभापती शामकांत सोनवणे यांच्या विरुद्ध १३ संचालकांनी अविश्वास …
सातारा ,- सदाशिव पेठेतील अष्टविनायक ज्वेलर्समधून वेडणे बनविण्यासाठी दिलेली 15 लाखांची सोन्याची बिस्किटे घेऊन बंगाली कारागीराने धूम ठोकली. शाहुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला. मुस्तकीन बंगाली …
उत्तराखंड : उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. खीर गंगा नदीला अचानक आलेल्या पुरामुळे अवघ्या ३४ सेकंदात अनेक घरे, हॉटेल्स, होमस्टे …
भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील श्री शिवाजी छात्रालय संचालित राजर्षी श्री गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय येथे बुधवार दि. 6 ऑगस्ट 2025 रोजी. सुरक्षा व भौतिक विकसन …