युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ.कल्याणी नागूलकर -सचिवपदी प्रा.क्षमा सराफ यांची निवड

जळगाव : भंवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, 16 ऑगस्ट 2025 रोजी कै. बॅरिस्टर निकम चौक मैदान (सागर पार्क) …

रक्षाबंधन भाऊ-बहिणीच आपुलकीच नात कायम ठेवणारा सण त्यासाठी वृक्ष असणे गरजेचे – डॉ. सुरेंद्रसिंग पाटील

.भुसावळ (प्रतिनिधी ) – हिंदू धर्मात रक्षाबंधन हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी …

पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार -अजित पवार

पुणे : पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिका होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. चाकण आणि परिसरात एक महापालिका, हिंजवडी भागात एक महापालिका …

ईडी गुंडांसारखे वागू शकत नाही : सुप्रीम कोर्टाने खडसावले –

नवी दिल्ली : ईडी गुंडासारखे वागू शकत नाही. त्यांना कायद्याच्या मर्यादेत राहून काम करावे लागेल, अशी तंबी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दिली. मनी …

विविध मागण्यांसाठी रेल कामगार सेनेतर्फे ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त येथील डीआरएम कार्यालयासमोर धरणे आंदोलन :

भुसावळ (प्रतिनिधी ) – विविध मागण्यांसाठी रेल कामगार सेना भुसावळ विभागातर्फे जागतिक ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त येथील डीआरएम कार्यालयासमोर ८ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. शिवसेना …

भुसावळात गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेवर बंदी : 20 फुटांपेक्षा उंच गणेशमूर्तींना मनाई ; नवीन सार्वजनिक मंडळांना मिरवणुकीची परवानगी नाही

भुसावळ (प्रतिनिधी) : आगामी गणेशोत्सवात नवीन सार्वजनिक मंडळांना मिरवणुकीची परवानगी मिळणार नाही शिवाय 20 फुटांपेक्षा उंच मूर्तींची स्थापना करता येणार नाही, मिरवणुकीत डीजेवर बंदी असेल, …

ताप्ती पब्लिक स्कूल तर्फे सैनिकांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथिल ताप्ती पब्लिक स्कूल च्या विद्यार्थिनींनी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला. शहरातील मिलीटरी कॅम्पमध्ये जाऊन तेथील जवानांना राखी बांधून औक्षण केले. …

हतनूर धरण तिरंग्याच्या प्रकाशात ठरतंय लक्षवेधी ;

भुसावळ – ‘हर घर तिरंगा’ जनजागृती पंधरवड्यानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या निर्देशांनुसार हतनूर धरणावर तिरंगा स्वरूपातील भव्य रोषणाई करण्यात आली आहे. २ ते १५ ऑगस्ट …

प्राथमिक माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी बेमुदत सामूहिक रजेवर ;

जळगाव (प्रतिनिधी) /नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडी प्रकरण चर्चित आहे. प्राथमिक चौकशी अहवालावरून सदर बोगस शालार्थ प्रकरण सायबर स्कॅम असल्याचे दिसून येत असताना देखील अधिकाऱ्यांना …

तालुकास्तरावरील लोकशाही दिनाचे 18 ऑगस्ट रोजी आयोजन ;

जळगाव – नागरिकांच्या तक्रारी व समस्यांचे स्थानिक स्तरावर निराकरण व्हावे या उद्देशाने दरमहा तालुका स्तरावर लोकशाही दिन आयोजित केला जातो. याच पार्श्वभूमीवर जळगाव तालुकास्तरीय लोकशाही …

जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त जय्यत तयारी ; तडवी भिल्ल समाजातर्फे रक्तदान शिबिरासह भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन ;

यावल, – 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी गौरव दिवस आदिवासी बांधवांचा सन्मानाचा, अभिमानाचा दिवस म्हणून जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या जागतिक आदिवासी दिनानिमित्त …

रक्षाबंधन सणाला सेंट अलॉयसेस हायस्कूलने सुटी द्यावी – शिवसेनेची मागणी ; प्राचार्याना दिले पत्र ;

भुसावळ (प्रतिनिधी ) -रक्षाबंधन सणाला सेंट अलॉयसेस हायस्कूलने शाळेला सुटी द्यावी , अशी मागणी येथील शिवसेना शिंदे सेनेने केली असून याबाबत सेंट अलायन्सेस हायस्कुल प्राचार्याना …

पर्यावरण संरक्षणासाठी प्लॅस्टिकचा वापर टाळा – पर्यावरण मित्र सुरेंद्रसिंग पाटील.

भुसावळ (प्रतिनिधी ) – नारळी पौर्णिमा म्हणजे समुद्रदेवतेला कृतज्ञता व्यक्त करणे त्यासाठी पर्यावरणपूरक वातावरणाची आवश्यकता आहे म्हणून सर्वांनी प्लास्टिकचा वापर टाळावा व पर्यावरणाचे रक्षण करावे …

डॉ.केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम -डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सत्कार समारंभ

जळगाव : गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ.केतकी पाटील यांचा शनिवार, 9 रोजी वाढदिवस आहे. यानिमित्त शुक्रवार, 8 रोजी सकाळी 10 वाजता डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात …

अंतर्नाद प्रतिष्ठान,भुसावळ आयोजित निःशुल्क गणेश मूर्ती कार्यशाळा 2025 चे आयोजन ;

शाडूमातीचा गणपती बनवूया व पर्यावरणाचे रक्षण करु या.” भुसावळ (प्रतिनिधी )- गणेशोत्सवाच्या काळात गणेश मूर्ती आणि इतर सजावटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. …

माध्यमांनी मूल्यधिष्ठीत पत्रकारीता करावी – ब्र .कु शांतनु कुमार यांचे आवाहन

भुसावळ ( प्रतिनिधी ) –प्रसार माध्यमांची वेगाने प्रगती होत आहे त्याचप्रमाणे माध्यमांची विश्वासार्हता सुद्धा घसरत असल्याने पत्रकारिता करताना मूल्यधिष्टीत व समाजाभिमुख पत्रकारिता करावी असे आवाहन …

भुसावळात जागतिक क्रांती दिना निमित्त ८ ऑगस्ट रोजी भव्य आंदोलन ; रेल कामगार सेनेचा उपक्रम ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – कामगार सेनेचे केंद्रीय अध्यक्ष,शिवसेनेचे मा खासदार विनायक राऊत,सरचिटणीस दिवाकर देव,कार्याध्यक्ष संजयजि जोशी यांच्या आदेशानुसार दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रेल कामगार सेना भुसावळ …

23 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट ! वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता : मुंबईसह पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस

मुंबई : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात पावसाचा जोर काहीसा वाढणार आहे, अशातच मागील काही दिवसाच्या …

दारुड्या मुलाने बापावर विळ्याने वार करून केले गंभीर जखमी ;मुलगा फरार

धरणगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील चांदसर येथे कौटुंबिक वादातून दारूच्या नशेत असलेल्या मुलाने जन्मदात्या वडिलांवर लोखंडी विळ्याने वार करून त्यांना पोटात गंभीर दुखापत केल्याची …

शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात राज्य शासनाच्या निषेधार्थ ११ ऑगस्ट रोजी शिवसेनेचा भव्य जिल्हा मोर्चा ;

जळगाव : राज्य शासनाच्या वाढत्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्यासाठी आणि वाचाळवीर मंत्र्यांच्या राजीनामेसाठी शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी युवकांच्या बेरोजगारीच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महिला भगिनींच्या व निराधार …

मित्रांनो, प्रेम करू नका, भावनिक व्हिडीओ पोस्ट करून 21 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या ;

जळगाव : प्रेयसीने लग्नास नकार दिल्यामुळे एका २१ वर्षीय तरुणाने नैराश्येने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अमळनेर शहरातील डुबक्या मारोती रस्त्यालगत घडली. गौरव बोरसे (२१, …