छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू चिकित्सा शिबिर संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी) – अवधूत मल्टीपर्पज फाउंडेशन भुसावळ व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ …

दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन, गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी ) – आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज जळगाव जिल्ह्यात गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यानिमित्त …

भुसावळ हद्दीबाहेर अतिक्रमण व अस्वच्छते विरोधात नागरिकांचा इशारा : प्रशासनाकडून कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

भुसावळ (प्रतिनिधी) – सर्वे क्रमांक 115/1/अ, श्रद्धा नगर, संत गजानन महाराज देवस्थान परिसर, भुसावळ हद्दीबाहेर येथे झालेल्या अतिक्रमणाबाबत रहिवासी प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी प्रशासनाकडे वारंवार …

भुसावळात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महिलांची उत्साही मशाल यात्रा

भुसावळ (प्रतिनिधी ) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भुसावळ यांच्या वतीने महिलांची भव्य मशाल यात्रा उत्साहात काढण्यात आली. पारंपारिक वेशभूषेत …

होळी निमित्त ३० अतिरिक्त विशेष गाड्या; मुंबई–उत्तर भारत मार्गांवर प्रवाशांना दिलासा

मुंबई (प्रतिनिधी ) – होळी सणाच्या पार्श्वभूमीवर वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वे प्रशासनाने ३० अतिरिक्त होळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यात …

भुसावळात बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी : लेझीम नृत्याने वेधले लक्ष; शिवचरित्रावर सजीव देखावा सादर :

भुसावळ(प्रतिनिधी ) -: शहरातील बियाणी मिलिटरी स्कूल येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात भव्य मिरवणूक काढत लेझीम व झांजच्या तालावर आकर्षक …

किर्तनातील बोधामृताने अवघड वाट सुकर होऊन दिशा मिळते -भुसावळला किर्तनात गोपाळ महाराज यांचा सल्ला

भुसावळ (प्रतिनिधी ) – किर्तन लोकजागृतीचे प्रभावी व सशक्त माध्यम आहे. त्यातील बोधामृताने अवघड वाट सुकर होते. आई वडीलांनी मुलांना किर्तनाचा लळा लावला पाहिजे. संतांचा …

नाहाटा महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती …

भुसावळ शहरात प्रथमच दोन दिवसीय भिक्खुणी महिला संघ धम्म परिषद :

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ तालुका बौद्ध महासंघ यांच्या वतीने शहरात प्रथमच दोन दिवसीय भिक्खुणी महिला संघ धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक …

अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याकडून ३१ हजारांची खंडणी

जळगाव : दोन पुरुषांचा अश्लील व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याकडून ३१ हजार रुपये उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली …

भुसावळात ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये उत्साहात शिवजयंती साजरी

भुसावळ ( प्रतिनिधी)– हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्रिंसीपल …

भोळे महाविद्यालयात विद्यापीठातर्फे महिला व युवतींसाठी आर्थिक साक्षरता आणि आर्थिक नियोजन कार्यशाळा संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात नुकतीच युवती आणि महिलांसाठी आर्थिक साक्षरता आणि आर्थिक नियोजन या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. …

श्रीपंचकृष्ण समाज प्रबोधन तीर्थस्थान दर्शन पदयात्रेचे भुसावळात आगमन

भुसावळ (प्रतिनिधी ) : ग्रामीण महानुभाव सेवा मंडळ अमरावती आयोजित श्रीपंचकृष्ण समाज प्रबोधन तीर्थस्थान दर्शन पदयात्रेचे बुधवार, १८ फेब्रुवारी रोजी भुसावळ नगरीत आगमन झाले. श्रद्धानगर …

भुसावळात जागतिक महिला दिनानिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन :

भुसावळ (प्रतिनिधी )-: ८ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त महिला क्रीडा मंडळ भुसावळ तर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. “स्मार्ट फोनची साथ …

भुसावळात २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार; संशयितास अटक, दोन दिवसांची पोलिस कोठडी

भुसावळ (प्रतिनिधी ) – पीशहरात २२ वर्षीय तरुणीवर ओळखीच्या व्यक्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाणे येथे गुन्हा …

भारतीय जनता पार्टीतर्फे भुसावळात शिवजयंती उत्साहात साजरी :

भुसावळ (प्रतिनिधी ): हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त भुसावळ शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. भारतीय जनता पार्टी भुसावळ शहरातर्फे शिवजयंती …

भुसावळच्या सौ. मनीषा पाटील यांना राज्यस्तरीय ज्ञानवंत समाजसेवक पुरस्कार

जळगाव : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बहिणाई ब्रिगेडच्या भुसावळ शहराध्यक्ष सौ. मनीषा संजय पाटील यांना राज्यस्तरीय “ज्ञानवंत समाजसेवक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.जनमत प्रतिष्ठान व …

प्रवाशांच्या सोयीसाठी भुसावळ–दादर विशेष रेल्वेसेवेच्या संचालन कालावधीत वाढ :

मुंबई : प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन भारतीय रेल्वे प्रशासनाने भुसावळ–दादर दरम्यान धावणाऱ्या दोन त्रि-साप्ताहिक विशेष गाड्यांच्या फेऱ्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार गाडी …

सदोष प्रश्नपत्रिका काढण्याची परंपरा कायम ठेवणाऱ्या परीक्षा मंडळाचे अभिनंदन!! बारावी मराठी प्रथम भाषा प्रश्नपत्रिकेतील त्रुटींवरून टीका- प्र ह: दलाल :

भुसावळ,(प्रतिनिधी ) – दि. १२ फेब्रुवारी २०२४ – राज्यात १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या इयत्ता बारावी मराठी प्रथम भाषा विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये गंभीर त्रुटी असल्याचा आरोप प्रा. …

फेकरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठीत; प्रथमच महिला अध्यक्षांची निवड, सर्वत्र कौतुक

दिपनगर (प्रतिनिधी ) – फेकरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दिनांक १६ रोजी बैठक घेऊन जयंती उत्सव समितीची स्थापना करण्यात आली. बैठकीच्या …

भुसावळ येथे विद्युत लोको शेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

भुसावळ (प्रतिनिधी) – येथील रेल्वेच्या विद्युत लोको शेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ मंडल विद्युत अभियंता चाणक्य जैन …