वढोदे प्र. यावल येथे शिवजयंती उत्साहात साजरी

यावल – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वढोदे प्र. यावल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १९ फेब्रुवारी २०२६, गुरुवार रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात …

भुसवळात खळबळ;तापी नदी पुलावरून उडी घेऊन तरुणाची आत्महत्या.

भुसावळ((प्रतिनिधी)-शहरातील तापी नदीवरील पुलावरून एका तरुणाने उडी घेतल्याची धक्कादायक घटना आज बुधवार रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. हर्षल सोनार (वय ३२, रा.काजी प्लॉट भुसावळ ) …

भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय येथे एनसीसी कॅडेट्सचा गौरव

भुसावळ (प्रतिनिधी) – राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) अंतर्गत दिल्ली येथे आयोजित प्रजासत्ताक दिन शिबिर (RDC) मधील पंतप्रधान रॅलीसाठी निवड झालेल्या महाविद्यालयातील कॅडेट्सचा सत्कार समारंभ उत्साहात …

शशिकांत हिंगोणेकर यांचा”उत्तरार्ध” अंतर्बाह्य आंतरिक चिंतनशील –

जळगाव (प्रतिनिधी )- शशिकांत हिंगोणेकर यांचा ५१वा कवितासंग्रह “उत्तरार्ध” याचे प्रकाशन आज जळगाव येथे प्राईम पब्लिशिंग हाऊसतर्फे उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमात ज्येष्ठ समीक्षक डॉ. …

मुक्ताईनगरात बारावी परीक्षा केंद्रात अनधिकृत प्रवेश व तोडफोड; अफसर खानसह १०–१५ जणांवर गुन्हा

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – मुक्ताईनगर येथील जे. ई. स्कूलमध्ये सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेदरम्यान सोमवारी दुपारी परीक्षा केंद्रात अनधिकृत प्रवेश करून तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकरणी …

फैजपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फलकाची विटंबना; संतप्त नागरिकांचा ५ तास ‘रास्ता रोको’

फैजपूर (प्रतिनिधी )– शहरातील हुतात्मा बापू वाणी चौकात शिवजयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फलकाची अज्ञात व्यक्तीने फाडफाड करून विटंबना केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी …

जळगाव जिल्हा पत्रकार संघ तर्फे पत्रमहर्षी बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्त कार्यक्रम :

जळगाव (प्रतिनिधी ) – जळगाव जिल्हा पत्रकार संघ तर्फे दिनांक २० फेब्रुवारी २६ शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता , मराठी पत्रकार परिषद मुंबई यांच्या आवाहनानुसार …

केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांची बीबीसी स्पोर्ट्स वूमन ऑफ दि इयर 2025 अवॉर्ड सोहळ्यास उपस्थिती – महिला क्रीडा सक्षमीकरणाला चालना ;

नवी दिल्ली ;- केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी बीबीसी स्पोर्ट्स वूमन ऑफ दि इयर 2025 अवॉर्डपुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहून भारतातील महिला …

भुसावळ शहर पोलीस व जळगाव गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई : सराईत दुचाकी चोर जेरबंद; चोरीची होंडा शाईन जप्त :

भुसावळ (प्रतिनिधी) – शहर पोलीस ठाणे आणि जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत सराईत मोटारसायकल चोरी प्रकरणाचा उलगडा करण्यात आला असून एका सराईत आरोपीस अटक …

निधन वार्ता : पद्मजा घैसास :

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील गोलानी कॉम्प्लेक्स मधिल रहिवासी पद्मजा पांडुरंग घैसास वय ८९ यांचे शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन …

निधन वार्ता: तुकाराम ढाके यांचे वृद्धापकाळाने निधन :

जळगाव / प्रतिनिधी : – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील सेवानिवृत्त अधिकारी ( मूळगाव खिर्डी ) .तुकाराम वावधन ढाके ( वय 84 ) यांचे वृद्धापकाळाने आज …

भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथे हजरत ख्वाजा न्यामतुल्ला शाहवली सरकार यांच्या संदल सोहळ्याचे आयोजन

भुसावळ (प्रतिनिधी ) – तालुका येथील फुलगाव येथे छोटी उजनी दरगाह शरिक मध्ये हजरत ख्वाजा न्यामतुल्ला शाहवली सरकार यांच्या संदल सोहळ्याचे आयोजन गुरुवार, दि. १९ …

विधिसेवा समितीच्यावतीने ज्येष्ठांना कायदेविषयक मार्गदर्शन :

भुसावळ (प्रतिनिधी )- विधिसेवा समितीच्यावतीने दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी अष्टभुजा जेष्ठ नागरिक संघ येथे सहाय्यक विधी समांतर सौ. स्वाती भोळे यांच्या समन्वयाने कायदेविषयक मार्गदर्शन …

चोपडा–विरवाडा मार्गावर कारचा जोरदार अपघात: दोन तरुणांचा जागीच मृत्यू ; तिघे गंभीर जखमी ;

चोपडा – जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सोमवारी पहाटे भीषण अपघाताची घटना घडली. चोपडा–विरवाडा मार्गावर भरधाव वेगातील अर्टिका कार दुभाजकावर जोरात आदळल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू …

राजूर शिवारात अवैध गौण खनिज उत्खनन : दोषींवर कारवाईची शेतकर्‍याची मागणी :

बोदवड (16 फेब्रुवारी 2026) ः मौजे राजूर ता. बोदवड येथील गट नं. 162 / 2 मधील शेतातून सर्रासपणे अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन होत असल्याची तक्रार …

नुपूर महोत्सवमध्ये भुसावळकर रसिक मंत्रमुग्ध नुपूर डान्स अकॅडमीचा स्तुत्य उपक्रम:

भुसावळ,(प्रतिनिधी ) – भुसावळ येथील नुपूर कथक डान्स अकॅडमीच्या विद्यमाने दरवर्षी आयोजित नुपूर महोत्सव या शास्त्रीय नृत्य महोत्सवाने रसिकांचे मन मोहून घेतले. महाशिवरात्रीनिमित्त रविवार १५ …

इंडिया गेटवर पोस्टर झळकावत धुळे–पुणे रेल्वे सेवेची मागणी; केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना निवेदन

धुळे (प्रतिनिधी) – धुळेहून पुण्यासाठी थेट रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी दिल्लीतील इंडिया गेट परिसरात पोस्टर झळकावत रेल्वे मंत्रालयातील अधिकाऱ्यांची भेट घेण्यात …

जळगावमध्ये सिगारेटवरून वाद; लाँड्री व्यावसायिकाचा दगडाने खून

जळगाव (प्रतिनिधी ) – शहरात खुनांची मालिका सुरू असल्याची चर्चा असतानाच पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील खंडेराव नगर परिसरात रेल्वे रुळाजवळ लाँड्री …

चोपडा तालुक्यात दोन पोलिसांमध्ये तुफान हाणामारी; दोघे जखमी

चोपडा – चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये ड्युटी वाटपाच्या वादातून तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना हातेड–अन्वर्दे शिवार परिसरात …

शिवजयंतीनिमित्त भुसावळात शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धा

भुसावळ (प्रतिनिधी) – बालमनात शिवसंस्कारांची पेरणी करून शिवचरित्राचा जागर व्हावा यासाठी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारीचे औचित्य साधून भुसावळ शहर …

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी प्रकाश सरदार यांची निवड:

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथे दरवर्षीप्रमाणे त्रिरत्न बुद्ध विहारात ग्रामस्थांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतीराव फुले यांच्या संयुक्त जयंती …