रेल्वे ” सुरक्षा रक्षक “ठरला “जीवन रक्षक” : संरक्षण दलातील सतर्क कॉन्स्टेबलने वाचवले एका प्रवाश्याचे प्राण :

मध्य रेल्वे – ₹ , रेल्वे संरक्षण दल कॉन्स्टेबल, विनोद जटाळे यांनी अतुलनीय शौर्य दाखवून एका (जेष्ठ नागरिक ) प्रवाशाला हानी होण्यापासून वाचवले आहे.दि. १२.०८.२०२४ …

भुसावळच्या तहसीलदार निता लबडे सर्वोत्कृष्ट तहसीलदार : स्वातंत्र्यदिनी होणार सन्मान –

भुसावळ : भुसावळच्या तहसीलदार निता लबडे यांची 2023-24 या आर्थिक वर्षातील सर्वोत्कृष्ठ तहसीलदार म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी व निवड समिती अध्यक्ष अंकुश पिनाटे, …

तरुणांसह दोघाना बेदम मारहाण -भुसावळ तालुक्यातील खडका येथील घटना :

भुसावळ : तालुक्यातील खडका गावात प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून एका तरुणाला व त्याच्या पुतण्याचा रस्ता आडवून दोघांना बेदम मारहाण करून दुचाकीचे नुकसान केल्याची घटना रविवारी दि. …

वरणगाव फॅक्टरीतील तलावात बुडून युवकाचा मृत्यू –

भुसावळ – वरणगाव फॅक्टरीतील शिव मंदिराजवळील तलावात बुडाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी उघळकीस आली. दीपक विलास तायडे (दर्यापूर शिवार) असे मयताचे नाव …

भुसावळ येथे भव्य निषेध मोर्चाचे आयोजन : विविध सांप्रदायांचे धर्मगुरू संत महंत करणार नेतृत्व :

भुसावळ—बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या काल भुसावळ येथे दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी विविध सांप्रदायांच्या धर्मगुरू, साधुसंतांच्या उपस्थितीत झालेल्या विस्तृत बैठकीत सर्वानुमते …

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने “जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटी च्या अल्पसंख्याक विभागाची महत्वपूर्ण बैठक”

सदर बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभाग चे प्रदेश उपाध्यक्षमो मुनव्वर खान तथा माजी प्रदेश सचिव ऍड सलीम पटेल साहेब मार्गदर्शन करतील. त्याचप्रमाने या …

यशाचा मार्ग ध्येयाच्या दिशेने जातो जीवनात ध्येय निश्चित करा : प्रा.जयेंद्र लेकुरवाळे –

भुसावळ : विद्यार्थ्यांनो जीवनात ध्येय निश्चित केल्याशिवाय तुमचे भविष्य उज्वल होणार नाही. कारण यशाचा मार्ग हा ध्येयपूर्तीच्याच दिशेने जात असतो. त्यासाठी ध्येय निश्चित करा, असे …

दावत इस्लामी हिंदतर्फे भुसावळमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

भुसावळ: भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दावते इस्लामी हिंद भुसावळ या सामाजिक व धार्मिक संस्थेच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून …

राज्यातील निवासी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन; रुग्णांना बसणार फटका,

कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात निवासी डॉक्टरची बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील …

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे शिशिर जावळे यांनी केली तक्रार-

. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे शिशिर जावळे यांनी केली तक्रार–भुसावळ –.बांगलादेशातील अल्प संख्य हिंदू, बौद्ध, नागरिक, अबाल वृद्ध, महिला पुरुष जेष्ठ नागरिकांवर खुलेआम …

सकल हिंदू समाजातर्फे भुसावळ बंदची हाक : निषेधार्थ भव्य मुक मोर्चाचेही आयोजन : अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळणार.

भुसावळ –.बांगलादेशातील अल्प संख्य हिंदू, बौद्ध, नागरिक, अबाल वृद्ध, महिला पुरुष जेष्ठ नागरिकांवर खुलेआम माणुसकीला लाजवेल असे अन्याय अत्याचार सुरु आहेत . तेथील हिंसाचारात शेकडो …

केळीसाठी क्लस्टरला वर्षभरात मंजुरी मिळणार : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे –

रावेर : केळीसाठी क्लस्टरला वर्षभरात मंजुरी मिळणार असून बर्‍हाणपूर अंकलेश्वर महामार्गाचे लवकरच निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्य मंत्री रक्षा …

खान्देशात कानबाई मातेची उत्साहात स्थापना ; सवाद्य मिरवणूकीत झाले विसर्जन :

भुसावळ दिनांक १२ ;- महाराष्ट्रात खानदेशखेरीज अन्य कुठेही हा उत्सव साजरा होत नाही.कानबाई उत्सव आणि खानदेश यातील संबंध अतूट आहेत. मात्र, वर्षानुवर्षांच्या रूढी- परंपरांना छेद …

प्लॅटसाठी घेण्यासाठी 50 लाख न आणल्याने भुसावळ तालुक्यातील विवाहितेचा छळ –

भुसावळ -१२- : पुण्यात प्लॅट न घेण्यासाठी 50 लाख रुपये आणावेत म्हणून भुसावळ तालुक्यातील 33 वर्षीय विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी प्रियंका प्रशांत पाटील (33, …

वंशिका प्रतिष्ठान, भुसावळ तर्फे गीत गायन स्पर्धेचे आयोजन :

भुसावळ – कलाकारांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी वंशिका प्रतिष्ठान, भुसावळ तर्फे स्व.किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी गायलेल्या गीतांच्या जिल्हा स्तरीय गीतगायन …

डिजिटल इंडिया’ उपक्रमाला चालना, आता रोख पेमेंटपासून मिळणार मुक्तता : भुसावळ विभागातील सर्व स्टेशनांवर प्रवासी क्यूआर कोडच्या माध्यमातून करू शकतात तिकीटाचे पेमेंट :

भुसावळ दि १२ ) –मध्य रेल्वे भुसावळ विभाग डिजिटल पेमेंटच्या पद्धतींचा वापर करून कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देत आहे आणि आपल्या प्रवाशांना सुलभ आणि अधिक कार्यक्षम …

लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई -नागपूर आणि नागपूर -पुणे दरम्यान विशेष गाड्या धावणार :

रेल्वे प्रवाशांच्या मागणीनुसार लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई -नागपूर आणि नागपूर -पुणे दरम्यान विशेष गाड्या चालवणार आहे रेल्वेने प्रवाशांच्या मागणीनुसार आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन …

भुसावळ-बडनेरा मार्गावरील 12.29 किलोमीटरच्या जलंब- शेगांव विभागात स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा यशस्वीरित्या कार्यान्वित

भुसावळ दिनांक १२ – भुसावळ-बडनेरा मार्गावरील 12.29 किलोमीटरच्या जलंब- शेगांव विभागात स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा यशस्वीरित्या कार्यान्वित झालीभुसावळ-बडनेरा विभागातील जलंब आणि शेगांव स्टेशन (12.29 किमी) दरम्यान …

जळगावात पुन्हा हिट अँड रन : ५ जखमी :

जळगाव दि १२ — जळगावात पुन्हा हिट अँड रनचा थरार समोर आलाय. जळगाव तालुक्यातील वावडदे ते जळके रस्त्यादरम्यान भरधाव कारने दुचाकी आणि पायी चालणाऱ्या महिलेला …

भुसावळला येत्या रविवारी रानभाजी महोत्सव : विविध रानभाज्या एकाच ठिकाणी खरेदी करण्याची संधी :

भुसावळ, ता. १२ : येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या प्रांगणात येत्या रविवारी (ता. १८) रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने एकाच ठिकाणी विविध रानभाज्या खरेदी …

रावेर विधानसभा मतदार संघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून दारा मोहम्मद यांच्यासह चार उमेदवार इच्छुक -पत्रकार परिषदेत दिली माहिती.

राज्यात सर्व जिल्ह्यात मुस्लिमांना उमेदवारी दिल्यास दारा मोहम्मद ९०% निवडून येण्याची खात्री. यावल – दी१२ – रावेर विधानसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे लोकप्रिय असलेले आणि …