जळगाव जिल्ह्यातील पाच पोलिस अधिकार्‍यांना पोलिस महासंचालकांचे विशेष सेवा पदक जाहीर –

जळगाव : गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये सेवा देणार्‍या जळगाव जिल्ह्यातील पाच पोलिस अधिकार्‍यांना पोलिस महासंचालकांचे विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले. या अधिकार्‍यांना …

मेहुण्याच्या खात्याची बँक खातेदार असल्याचे भासवत मागितली माहिती : भुसावळातील प्रकार : ,शालकाविरोधात गुन्हा –

भुसावळ :अ‍ॅक्सीस बँकेचा खातेदार शालकाविरोधात गुन्हा दाखल नात्याने शालक असलेल्या संशयीत आरोपीने अर्ज करीत खातेदारकाच्या नावाचे स्टेटमेंट मागितल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी एकाविरोधात बाजारपेठ पोलिसात …

नाल्यात तोल जावून पडल्याने भुसावळातील हॉटेल हेवनच्या मॅनेजरांचा मृत्यू –

तीन दिवसानंतर आढळला मृतदेह : कठडे नसलेल्या गटारी असुरक्षित: भुसावळ – शहरातील जामनेररोडवरील नाल्यात हॉटेल हेवनमध्ये मॅनेजर अजय अनिल रंगारे (42, गडकरीनगर) यांचा मृतदेह मंगळवार, …

137 कोटी रुपये खर्चाच्या भुसावळातील अमृत योजनेच्या टप्पा दोनला शासकीय मान्यता -आमदार संजय सावकारे यांच्या पाठपुराव्याला यश : 24 महिन्यात काम पूर्ण करण्याची अट

भुसावळ : केंद्र शासनाची महत्वकांक्षी योजना अमृतच्या टप्पा दोनला शासनाकडून मान्यता मिळाली आहे. याबाबतचे आदेश नगरविकास विभागाचे उपसचिव श्रीकांत आंडगे यांनी बुधवार, 14 ऑगस्ट रोजी …

भुसावळात आज शहिद भगतसिंगांच्या जीवनावर नाटीका -प्रतिष्ठा महिला मंडळाचा उपक्रम :

भुसावळ :शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून थोर क्रांतीकारी शहिद भगतसिंग यांच्या जीवनावर नाटीका गुरुवार, 15 रोजी सायंकाळी पाच वाजता सादर केली जाणार आहे. …

भारतीय बौध्द महासभाची भुसावळ विधानसभा क्षेत्र चाचपणी

भुसावळ:- जळगाव जिल्हा शाखा (पूर्व ) अंतर्गत तालुका शाखा भुसावळ यांचे विद्दमाने दिनांक 16/08/2024 शुक्रवार रोजी माता यशोधरा नगर (संबोधी बुद्ध विहार ) भुसावळ येथे …

अभिनेते शिवाजी साटम व अभिनेत्री पारेख यांना जीवनगौरव पुरस्कार :

मुंबई, चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाने पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२३, जेष्ठ अभिनेते श्री.शिवाजी साटम यांना …

आईस फॅक्टरीत मोठा स्फोट; अमोनिया वायूमुळे अनेक जण बाधित

पहूर, जामनेर तालुक्यातील पहूर येथून मोठी बातमी समोर आलीय. येथील एका आईस फॅक्टरीत मंगळवारी १३ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक स्फोट झाल्याने त्यांना …

ऑगस्टच्या १९ तारखेपर्यंत राज्यात कडक ऊन : तर २० तारखेपासून पुन्हा बिघडणार वातावरण : बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा होणार

मुंबई, राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. कडक उन्हाची सुरुवात झाली असून जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी मोठी अपडेट दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, …

वृद्धावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न :९ जणांवर गुन्हा दाखल

अमळनेर, घर नावावर करण्यासाठी नकार देत असल्याने वृद्धाच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याच्या प्रयत्न अमळनेर येथील बाहेरपूरा महोल्ला या ठिकाणी दिनांक 12 रोजी करण्यात आला. याप्रकरणी …

भुसावळातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथालय दिवस साजरा –

भुसावळ : श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात रंगनाथन यांचा जन्मदिवस ग्रंथालय दिवस साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश जोशी व ग्रंथालय प्रमुख प्रा.हितेश गुप्ता यांच्याहस्ते …

भुसावळातील श्री.र.न.मेहता प्राथमिक विद्यामंदिरात हर घर तिरंगा अभियान –

भुसावळ – भुसावळ शहरातील श्री.र.न.मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरात ‘हर घर तिरंगा’ अभियान अंतर्गत तिरंगा रॅली, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फीज …

भुसावळातील भोळे महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघ आणि शिक्षक पालक संघाची संयुक्त सभा –

भुसावळ – भुसावळ शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघ आणि शिक्षक पालक संघाची संयुक्त सभा नुकतीच झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक अध्यक्षस्थानी होते. …

भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात नशामुक्त भारत अभियान अंतर्गत नशामुक्तीची शपथ –

भुसावळ – शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात नुकतीच नशामुक्त भारत अभियान अंतर्गत नशामुक्तीची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. मादक पदार्थांच्या गैरवापरास प्रतिबंध करणे आणि भारतास …

शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटी देणार : मुख्यमंत्री शिंदे : लाडक्या बहिणींनी सावत्र भावांपासून सावध रहावे : महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ

जळगाव, शहरातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था दूर करण्यासाठी राज्य सरकार आगामी काळात शंभर कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येर्इल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

रानभाज्यांचे औषधी गुणधर्म जाणून घ्या : वैद्य राहुल पांडे

भुसावळ दि . १४ : फवारणी मुक्त नैसर्गिक रानभाज्यांचे औषधी गुणधर्म अनेक आहेत ते प्रत्येकाने जाणुन घ्यावे.‌ त्यामुळे आपले आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते असे …

हद्दपार आरोपीची तलवारीच्या धाकावर दहशत ; भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी केली कारवाई :

भुसावळ : जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीने तलवार बाळगून दहशत निर्माण केल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पथकाला मिळाल्यानंतर संशयीतास रविवारी रात्री मच्छीमार्केट …

जळगावात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात –

जळगाव – जळगाव दौर्‍यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील एस्कॉर्टमधील पोलिसांची चार वाहने एकमेकांवर आदळली असून वाहनांचे किरकोळ नुकसान झाले तर सुदैवाने कुणीही जखमी …

भुसावळ विभागात 9 स्थानकांवर विभाजन स्मृती दिन साजरा :

भुसावळ – भुसावळ रेल्वे विभागात 9 स्थानकांवर विभाजन स्मृती दिन साजरा केला. दिनांक 14.8.2024 रोजी आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून फाळणीची भीषणता दर्शविणारे …

इंदौरची तरुणी धुळ्यात जळीत अवस्थेत आढळली : उपचारा दरम्यान मृत्यू –

धुळे : इंदौर शहरातील रक्षिता महेश पाटीदार (24) ही तरुणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत शहरानजीकच्या नगांव शिवारातील एका शेतात मंगळवारी सकाळी आढळल्यानंतर खळबळ उडाली. अत्यवस्थ अवस्थेत …

लाँग वीकेंडमध्ये प्रवास करण्याची योजना आखत असलेल्या प्रवाशांसाठी १८ विशेष ट्रेन सेवा :

मध्य रेल्वे प्रवांशाच्या लाँग वीकेंडची अतरिक्त गर्दी लक्षात घेऊन १८ विशेष ट्रेन सेवा चालवणार आहे. तपशील खालीलप्रमाणे आहे: १) लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – नागपूर …