जळगांव शहर व तालुका भारतीय बौद्ध महासभाची कार्यकारणी गठीत

जळगांव – जळगांव वाघनगर येथील यशवंत भवनात भारतीय बौद्ध महासभाची नुकतीच बैठक जिल्हा अध्यक्षा प्रियंका अहिरे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. त्यावेळी प्रमुख उपस्थितीत राज्य …

शेतकऱ्यांसाठीची ई पीक विमा योजना ऑफलाइन राबवा-शिशिर जावळे : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी : ई – पीक पाहणी पोर्टल सर्व्हर बंदचा शेतकऱ्यांना फटका :

भुसावळ —- महायुती सरकारच्या कृषी विभागाने कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात 2023 साली महाराष्ट्र राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किमान 1000 रुपये तर 2 …

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जालना आणि जळगाव दरम्यानच्या अजिंठा लेणी रेल्वे कनेक्टिव्हिटीबद्दल दिली माहिती :

जालना ते जळगाव १७४ किलोमीटर लांबीचा प्रस्तावित रेल्वे मार्ग ७,१०६ कोटी रुपये खर्चून विकसित केला जाईल, ज्यामध्ये राज्य सरकार आणि रेल्वेचे समान योगदान असेल. या …

जळगावमध्ये कृषि विभाग, प्रकल्प संचालक (आत्मा) जळगाव व रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने भरला रानभाजी महोत्सव :

जळगाव दि १० – जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून जळगाव शहरातील रोटरी भवन मायादेवी नगर या ठिकाणी कृषि विभाग, प्रकल्प संचालक (आत्मा) जळगाव व रोटरी …

विद्यार्थ्यांनी व खेळाडूंनी मोबाईल सोडून क्रीडांगणाकडे व खेळाकडे वळले पाहिजे- डॉ.प्रदिप साखरे ‌: भुसावळ तालुका शालेय बॅडमिंटन स्पर्धेत ताप्ती स्कूल व नाहाटा कॉलेजचे वर्चस्व

भुसावळ दि १० – महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण …

धनादेश अनादर प्रकरणी माजी नगरसेवकाला सहा महिने कारावासाची शिक्षा – २७ लाख ८ हजारांचा दंड ;

जळगाव ;- महापालिकेचे माजी नगरसेवक अजय राम जाधव यांना वाळू उत्खननापोटी दिलेला धनादेश न वटल्याने सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच २६ लाख ९८ …

तरुणांना व्हिडिओ रील्स बनवणे पडले महाग : उपनगरीय ट्रेनच्या मोटरमनच्या कॅबमध्ये अनधिकृतपणे प्रवेश केल्याबद्दल दोन तरुणांना अटक –

मध्य रेल्वे रेल्वे सुरक्षा दलाने दोन तरुणांना व्हिडिओ रील्स बनवण्याकरीता उपनगरीय ट्रेनच्या मोटरमनच्या कॅबमध्ये अनधिकृतपणे प्रवेश केल्याबद्दल अटक केली–गुन्हेगारांना कडक चेतावणी देणारा दिला संदेश मुंबई …

शिक्षकांनी स्वखर्चातुन शाळेच्या मुलांसाठी दिले वनभोजन.गोंडगाव प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचा स्तुत्य उपक्रम.

भडगाव (दि १० )- भडगाव शाळेतील चिमुकल्या विदयार्थ्यांना निसर्गात नाचण्या खेळण्याचा आनंद मिळावा. तसेच केळीच्या पानावर गोडधोड खमंग जेवणाचा अस्वाद मिळावा. तसेच महादेवाचे दर्शन व्हावे. …

खासदारांच्या गळ्यात कांद्याच्या माळा ! संसदेच्या द्वारावर खासदारांचे निदर्शने

नवी दिल्ली, दि १० शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा, हमीभावाचा (एमएसपी) कायदा करावा, निर्यातबंदी उठवावी आदी मागण्यांसाठी इंडियाच्या अनेक खासदारांनी संसदेच्या मकर द्वारावर अनोख्या पद्धतीने निदर्शने …

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम काळाच्या पडद्याआड –

मुंबई – दि १० : मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय कदम (67) यांचे शनिवारी राहत्या घरी सकाळी निधन झाले. गत दीड वर्षांपासून कर्करोगाशी सुरू असलेली …

भुसावळात आज भाजपाचा कार्यकर्ता मेळावा -आमदार संजय सावकारे व केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा सत्कार

भुसावळ दि १० : भारतीय जनता पार्टीतर्फे शनिवार, 10 ऑगस्ट रोजी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन शहरातील संतोषी माता हॉलमध्ये दुपारी चार वाजता केले आहे. या कार्यकर्ता …

भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथे वीज चोरी दंड न भरणार्‍या चौघांविरोधात गुन्हा दाखल –

यावल – दि १०: ओझरखेडा, ता.भुसावळ या गावात 12 एप्रिल रोजी विद्युत वितरण कंपनीकडून विविध चोरीविरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली होती. यामध्ये त्यांना चार जण …

दीपनगरात 800 मेगावॅटचा नवीन प्रकल्प उभारण्यासाठी होणार प्राथमिक चाचणी -मुंबईतील बैठकीत आमदार संजय सावकारे यांच्या मागणीनंतर ऊर्जा मंत्र्यांची सूचना

भुसावळ दि १० – दीपनगरातील विद्युत प्रकल्पामध्ये 210 मेगावॅटच्या कालबाह्य प्रकल्पामुळे होणार्‍या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी अत्याधुनिक पध्दतीचा नवीन 800 मेगावॅटचा प्रकल्प त्याच जागेवर उभा करावा, …

शेतकरी संघटनेने मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन –

यावल – स्व.शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य क्रांती मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी जळगाव व जिल्हा कृषी अधिकारी …

भुसावळात सोमवार १२ ऑगष्ट रोजी कावड यात्रेचे आयोजन :

भुसावळ – हर हर महादेव च्या गजरात येत्या सोमवारी दिनांक १२ ऑगष्ट २०२४ रोजी येथे भव्य दिव्य कावड़ यात्रा काढण्यात येत आहेया कावड़ यात्रा मध्ये …

भुसावळात अजय चौधरीकडे दशमातेची आनंदात व उत्साहात स्थापना :

भुसावळ (प्रतिनिधी) – प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री दशमाँ मातेची स्थापना शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्ड भागातील तेली गल्ली येथील अजय गजमल चौधरी यांचे निवासस्थानी आषाढ शुद्ध दिप …

बांगलादेश अत्याचार प्रकरणी पुढील शुक्रवारी जळगाव जिल्हा बंद ठेवण्याचे आवाहन – सकल हिंदू समाजातर्फे पत्रकार परिषदेत माहिती

जळगाव : बांगलादेश येथे हिंदूवर होत असलेल्या अत्याचार विरोधात सकल हिंदू समाजाची भूमिका ठरवणेसाठी आज शुक्रवारी दि. ९ रोजी सकल हिंदू समाजाने एकत्रित बैठक घेऊन …

जालना ते जळगाव दरम्यान नवीन रेल्वे लाईन प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी ;

जालना ते जळगाव दरम्यान नवीन रेल्वे लाईन प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. हा प्रकल्प 174 किलोमीटर लांबीचा आहे आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ अजिंठा लेण्यांशी …

लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि रक्सौल दरम्यान १४ विशेष गाड्या धावणार :

रेल्वेने प्रवाशांच्या मागणीनुसार आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई ते रक्सौल दरम्यान १४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.तपशील खालीलप्रमाणे आहेतः लोकमान्य टिळक टर्मिनस …

भुसावळ विभागाने महाराष्ट्र बँकेसोबत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी वेतन खात्यासाठी सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी

भुसावळ – विभागाने आज दिनांक 09.08.2024 रोजी महाराष्ट्र बँकेसोबत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी वेतन खात्यासाठी सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली आहे. हा विभागाने केलेला अत्यंत प्रशंसनीय उपक्रम …

रेल्वेचे महाव्यवस्थापक यांनी भुसावळ विभागातील विकसीत कार्याची केली पाहणी ;

भुसावळ – मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आर.के. यादव यांनी ०९.०८.२०२४ रोजी भुसावळ विभागातील भुसावळ येथे पाहणी केली.महाव्यवस्थापकांनी स्थानकाच्या पाहणीदरम्यान आणि कार्याचा आढावा घेतला.महाव्यवस्थापकांनी विभागीय रेल्वे हॉस्पिटल …