शेगांव -जलंब दरम्यान नॉन इंटरलॉकिंग कार्य -सहा एक्स्प्रेस गाड्या उशिराने धावणार :

भुसावळ विभागातील शेगांव- जलंब दरम्यान स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा सुरु करण्यासाठी नॉन इंटरलॉकिंग कार्यासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येत आहे.ब्लॉक दिनांक १०.०८.२०२४ रोजीनॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक कार्यामुळे प्रवासी गाड्यामध्ये …

भुसावळ शहरातील अमृत योजनेची टप्प्पा दोनची तत्काळ निविदा काढा -मुंबईच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

भुसावळ – भुसावळ शहरातील अमृत योजना टप्पा – 2 आणि वरणगाव येथील पाणीपुरवठा योजनेच्या पार्श्वभुमीवर गुरूवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात दुपारी …

जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त यावल शहरात भरली भव्य सांस्कृतिक यात्रा :

ए.आ.विकास प्रकल्पकाचे शासकीय कार्यक्रमात न्याय विभागासह सर्वपक्षीय पदाधिकारी,समाजसेवकांची उपस्थिती. यावल – जिल्हास्तरीय यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे आयोजित शासकीय जागतिक आदिवासी गौरव दिनाचे …

भुसावळात ट्रकच्या धडकेने 35 वर्षीय युवकाचा मृत्यू –

भुसावळ – शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील साईबाबा मार्बल, आदर्श नगराजवळ रस्त्यावरून दुचाकीवरून जाणार्‍या 35 वर्षीय युवकास ट्रकने धडक दिल्याने युवकाचा मृत्यू ओढवला. हा अपघात गुरुवारी रात्री …

बाजारात भरदिवसा पतीने केला पत्नीचा खून – विसरवाडीतील घटना :

विसरवाडी : आठवडे बाजारात आलेल्या पत्नीवर धारदार हल्ला केल्याने पत्नीचा मृत्यू झाला. गुरुवारी शहरातील आठवडे बाजारात घडलेल्या घटनेने नवापूर तालुक्यात खळबळ उडाली. बबिता अशोक गावीत …

उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर कडक कार्यवाहीसाठी प्राध्यापकांचे तीव्र आंदोलन :

भुसावळ – यूजीसीच्या रेगुलेशनशी विसंगत कायदा असू शकत नाही वेळोवेळी उच्च न्यायालयाने देखील दखल घेऊन निर्णय दिलेले आहेत असे असतानाही महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जीआर काढून …

निसर्गाशी नाळ जोडून जैवविविधतेप्रमाणे जाती, परंपरा, धर्म यातील विविधतेत मध्ये एकात्मता जोपासणे गरजेचे” -प्रा. डॉ. आर एस नाडेकर

भुसावळ – भुसावळ कला विज्ञान आणि पूनमचंद ओंकारदास नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ मध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज …

मुक्ताईनगर तालुक्यातील घटना : तापी नदी पात्रात सापडले नवजात अर्भक –

मुक्ताईनगर : तापी नदी पात्रामध्ये एक अनोळखी नवजात बालकाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे उघडकीस आली आहे. याप्रकरणी माहिती पोलीस पाटील संजय त्र्यंबक पाटील (रा. मेळसांगवे) …

हस्तकला प्रदर्शनातून महिलांच्या हाताला रोजगार : भुसावळात रजनी सावकारे -राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त भुसावळ शहरात प्रदर्शन

भुसावळ : लघू उद्योगांना चालना मिळणे व लघू उद्योजकांच्या वस्तूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या माध्यमातून शहरात राष्ट्रीय हातमाग दिनाचे औचित्य …

भुसावळच्या तरुणाला शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखून ४० लाखात फसवणूक :

भुसावळ – भुसावळ शहरातील तरुणाला शेअर ट्रेडिंग चे वेळोवेळी आमिष दाखून त्याची तब्बल ४० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या तरुणाला जळगाव येथील सायबर पोलिसांनी हरियाणा राज्यातून …

खेळाडूंनी खेळ आनंदसाठी खेळावा – उमेश महाले : भुसावळ तालुका शालेय मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न ;

भुसावळ – महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ …

चालत्या एसटी बसचे एक चाक फसले व दुसरे टायर फूटले ; चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला ;

भडगांव कजगाव तालुका भडगाव येथे मलकापूर हुन विठ्ठलवाडी च्या दिशेने जाणारी बस क्रमांक एम . एस.20 बी. एल 3296 या चालत्या एस टी बसचे अचानक …

मैत्रेयच्या राज्यभरातील लाखो ठेवीदारांना मोठा दिलासा : मालमत्ता विक्रीतून लवकरच मिळणार ठेवींची रक्कम –

मुंबई : मैत्रेय कंपनीत कोट्यवधींची गुंतवणूक केलेल्या राज्यभरातील लाखो ठेवीदारांना दिलासा मिळणारी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ठेवी परत मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या ठेवीदारांना …

भिवंडीतून ८०० कोटींचे लिक्विड एमडी ड्रग्ज जप्त

मुंबई – भिवंडी-वाडा मार्गावर एका मेफेड्रोन (एमडी ड्रग्ज) उत्पादन युनिटवर गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) छापा टाकून तब्बल ८०० किलोचे लिक्विड मेफेड्रोन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात …

जळगावात बनावट दारूसाठ्याची वाहतूक, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त – दोघांवर गुन्हा दाखल

जळगाव, अमळनेर तालुक्यातील सावखेडा शिवार येथे चोपडा-अमळनेर रोडवर सापळा रचून देशी- विदेशी बनावट दारूसाठा वाहतूक करतांना (वाहन क्रमांक- एमएच -३० बीडी- ११०३) हे वाहन पकडण्यात …

शेगांव -जलंब दरम्यान नॉन इंटरलॉकिंग कार्य

भुसावळ – भुसावळ विभागातील शेगांव- जलंब दरम्यान स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा सुरु करण्यासाठी नॉन इंटरलॉकिंग कार्यासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येत आहे.ब्लॉक दिनांक १०.०८.२०२४ रोजीनॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक कार्यामुळे …

ट्रॅक्टरच्या बॅटर्‍या लांबवल्या : रावेर पोलिसांकडून दोघा चोरट्यांना अटक –

रावेर – ट्रॅक्टरच्या बॅटर्‍या चोरीचा गुन्हा उघड करण्यात रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. दोन चोरट्यांना गजाआड करण्यात आले . दोघां चोराकडून रावेर …

राज्यातील 12 आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या –

मुंबई : राज्यातील 12 आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये पोलीस उपायुक्त, पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. गोंदियाचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे आणि …

भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसाचे कुटुंबनायक रमेश पाटील यांचे निधन –

भुसावळ : भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसाचे कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांचे गुरुवार, 8 ऑगस्ट रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार, 9 रोजी …

भुसावळात दुकाने निरीक्षकांच्या कार्यालयातून लोखंडी कपाटासह साहित्याची चोरी –

भुसावळ : भुसावळ शहरातील जुन्या पालिकेच्या ईमारतीसमोर असलेल्या दुकाने निरीक्षकांच्या गाळ्यातून चोरट्यांनी लोखंडी कपाटासह महत्त्वाच्या नोंदी लांबवल्याचा धक्कादायक प्रकार 16 जुलै 2024 पूर्वी घडला. हा …

भारतीय बौद्ध महासभाची बोदवड तालुका कार्यकारणी घोषित :

बोदवड :- येथे तक्षशिला बुध्द विहार, साखला कॉलनीत आज रोजी ०५/०८/२४ रोजी भारतीय बौद्ध महासभेचे महिला विभागाच्या जिल्हा अध्यक्ष प्रियंका अहिरे व सरचिटणीस वैशाली सरदार …