गुन्हेगारी वर्तुळात खळबळ : ५ गावठी कट्टे व १० जिवंत काडतुससह आरोपींना अटक ! –

जळगाव – गावठी कट्ट्यांची तस्करी करणाऱ्यांसह त्याची बेकायदा खरेदी करणाऱ्यांबाबत यंत्रणेला टीप मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. चोपडा ग्रामीण हद्दीतील बोरअजंटी फॉरेस्ट नाक्याजवळ शुक्रवारी सायंकाळी साडेसहा …

भुसावळ शहरात तरुणाला डांबून ठेवून प्राणघातक हल्ला ! –

भुसावळ -शहरातील रेल्वे हॉस्पिटलच्या मागील समता नगर भागातील तरुणाला डांबून ठेवून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात आतिश रवींद्र खरात सह तीन आरोपी विरुद्ध गुन्हा …

लग्नाआधीच काळाने घेरले! सख्या भावांचा मृत्यू,विसपुते परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला

चाळीसगाव -चाळीसगाव तालुक्यातील विसपुते व चव्हाण परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.लग्नाच्या बसत्यासाठी जातं असलेल्या दोन सख्या भावांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.चाळीसगाव कोर्टात कारकून …

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त महिला पर्यावरण सखी मंच व नारीशक्ती बहुद्देशीय संस्थेचा संयुक्त विद्यमाने संवेदनशील स्तुत्य उपक्रम : जळगावात पक्षांच्या जिवदानासाठी परळ व धान्याचे केले वाटप :

जळगाव – जागतिक वसुंधरा दिनानिमित्त महिला पर्यावरण सखी मंच व नारीशक्ती बहुद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता नामशेष होणाऱ्या पक्षांना दाणापाणी …

खळबळजनक ! सिग्नलला कापड बांधून देवगिरी एक्स्प्रेसवर सशस्त्र दरोडा –

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात एक धक्कदायक घटना समोर घडलीय. औरंगाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर ८ ते १० जणांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री दौलताबाद- …

एस एस बी टी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील खेळाडूंना अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मिनी गोल्फ स्पर्धेत कांस्य पदक :

जळगाव – जयपुर, राजस्थान येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मिनी गोल्फ स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या संघातील खेळाडू व …

एस एस बी टी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयातील खेळाडूंना अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मिनी गोल्फ स्पर्धेत रौप्य पदक :

जळगाव – जयपुर, राजस्थान येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मिनी गोल्फ स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या संघातील खेळाडू व …

रात्री १० ते सकाळी ६ दरम्यान भोंगा, लाउड स्पीकर वापरता येणार नाही – डीवायएसपी वाघचौरे

भुसावळ – मंदिर, मशीद, गुरुद्वारा अथवा कोणत्याही धार्मिक स्थळांवर भोंगे किंवा ध्वनीक्षेपक लावण्यासाठी पोलिस प्रशासनाची पूर्वपरवानगी बंधनकारक आहे. ही परवानगी असली तरीही रात्री १० ते …

केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या घातक निर्णयांच्या विरोधासह अन्य विविध मागण्यांसाठी १७ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे भव्य मोर्चाचे आयोजन सुरु – भा प्र म राष्ट्रीय उपाध्यक्ष एम.पी. सिंग

भुसावळ – देशातील आयुध निर्माणींच्या निगमीकरण, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या घातक निर्णयांच्या विरोधासह अन्य विविध मागण्यांसह भारतीय मजदूर संघाच्या वतीने …

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राजीनामा द्यावा अथवा पक्षाने त्यांची हकालपट्टी करावी – समस्त ब्राह्मण समाजाची मागणी :समाजाच्यावतीने प्रांताधिकारी यांना निवेदन :

भुसावळ – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाज पंडित, पुरोहित यांच्याबाबत उपहासात्मक वक्तव्य करून सर्व ब्राम्हण सामाजाच्या भावना दुखावल्याने संतप्त समाजाने मिटकरी …

चुरशीच्या अंतिम सामन्यात अवघ्या १० गुणांनी भुसावळचा महाबली संघ विजयी :

भुसावळ – जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने श्रीरामराज्य फाउंडेशन आयोजीत जिल्हास्तरीय ७० किलो वजनी गट स्कायनेट कबड्डी स्पर्धा २०२२ चा समारोप झाला. जामनेर, जळगाव, भुसावळ, …

नाहाटा महाविद्यालयात उमंग कार्यक्रम उत्साहात साजरा ;

भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ येथे दिनांक 20/04/2022 रोजी वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थ्यांसाठी उमंग 2022 कार्यक्रम आयोजित …

७ वर्षीय अलीशबा खान हिचा पहिला रोजा (उपवास ) :

भुसावळ – येथील कॉग्रेसचे जिल्हा अल्पसंख्यांक विभागाचे पदाधिकारी मो . मुन्नवर खान यांची नात ( नवासी ) अलीशबा खान हीने आज बुधवार २० रोजी वयाचे …

भुसावळातील प्रौढाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत उकळली खंडणी –

जळगाव : शहरातील प्रौढ व्यक्तीशी सोशल मिडीयातून सलगी वाढवल्यानंतर महिलेने कपडे काढण्यास भाग पाडून त्याचा व्हिडिओ तयार केला व हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत …

कंडारी शाळेत ज्ञानज्योत आदानप्रदान समारंभ

जळगाव – आठवीच्या विद्यार्थ्यांकडून सातवीच्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योत प्रदान करण्यात आली आणि सातवीच्या विद्यार्थ्यांकडून आठवीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. असा हा ज्ञानज्योत आदानप्रदान समारंभ वैशिष्ट्यपूर्ण ठरला.जळगाव …

नवसाला पावणारे खंडाळ्यातील ग्रामदेवता देवगिर बाबा यांच्या यात्रेचे आयोजन :

खंडाळा ता.भुसावळ (हर्षल पाटील) – गेल्या दोन वर्षा पासून जगभरात कोरोना या विषाणू व्हायरसने हाहाकार माजवला होता व सर्वच सण उत्सव यात्रा शासकीय नियमामुळे बंद …

एस.एस.बी.टी. अभियांत्रिकी महाविद्यालयात “Milestone-2K22″ या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन”

जळगाव – श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात “Milestone-2K22” या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दिनांक १९ एप्रिल २०२२ रोजी करण्यात आले. या कार्यक्रमात …

कुऱ्हे पानाचे येथे खंडेराव महाराजांची यात्रा उत्साहात संपन्न: जय घोषात ओढल्या बारागाड्या ;

भुसावळ -तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथे मंगळवार दि.१९ रोजी खंडेरायाची यात्रोत्सव पार पडला. कुऱ्हे पानाचे सह, महादेवमाळ, मांडवेदिगर, मुशाळतांडा, भिलमळी,मोंढाळे, वराडसिम, गोजोरे, सूनसगावसह परिसरातील ग्रामस्थांनी या …

भुसावळात भोरगाव लेवा पंचायत तर्फे १० वधुवरांचे वैदिक पध्दतीने विनामूल्य विवाह संपन्न : जीवन साफल्याचे साधन गृहस्थाश्रमात 10 जोडप्यांचा प्रवेश : सामूहिक विवाहाचे चौथे वर्ष :

भुसावळ – समाजातील गरजु पालकांच्या उपवर मुलामुलींचे लग्नाकरीता जुन्या रूढि व परंपरेनुसार असलेल्या काही चालीरीती तसेच आनाठायी खर्च यांना फाटा देत सामाजिक समस्या, व खर्चिक …

भुसावळ ग्रामीण भागातील बससेवा २२ एप्रिल पासून पूर्ववत सुरु होणार : ८ मुक्कामी गाड्या, आजपासून सुरतसाठी २ फेऱ्या :

भुसावळ : भुसावळ एसटी आगारात वाहक आणि चालक कामावर येण्याचे प्रमाण आता वाढले आहे. सोमवारी ४५ वाहक व चालक कामावर रुजू झाले. यामुळे एसटीची सेवा …

हनुमान उत्सव निमित्त एस एस बी टी कॅम्पस येथे वसतिगृहाच्या विदयार्थ्यांनी केले संगीतमय सुंदरकांडचे आयोजन :

जळगाव – श्रम साधना ट्रस्ट संचलीत अभियांत्रिकी महाविद्यालय, बांभोरी, जळगाव येथील मुलींचे व मुलांचे वसतिगृह विभागाच्या वतीने हनुमान उत्सव निमित्त संगीतमय सुंदरकांडचे आयोजन करण्यात आले. …