भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेचा स्तुत्य उपक्रम: भुसावळात १० वा घटस्फोटित , विधवा, विधुर मेळावा संपन्न :

भुसावळ – घटस्फोटित, विधवा, विधूर, प्रौढ , शेतकरी, अपंग यांचा१० वा घटस्फोटित विधवा, विधुर मेळावा आज 3 एप्रिल रोजी संतोषीमाता हॉल येथे उत्साहात संपन्न झाला.यावेळी …

चंद्रदर्शन झाल्यामुळे आजपासून रमजान महिन्यास सुरुवात – सून्नी रुयते हिलाल कमिटीचा निर्णय

जळगाव : मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना रमजान मुबारक हे व दुसरे सर्व सण-उत्सव हे चंद्रदर्शनावर अवलंबून असतात. चंद्रदर्शन झाल्यावरच मुस्लिम बांधव आपला कोणताही सण साजरा …

भुसावळ तालुक्यातील उपद्रवी एक वर्षांसाठी हद्दपार –

भुसावळ : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍या उपद्रवींना हद्दपार करण्यासंदर्भात स्थानिक पोलिस प्रशासनाने सुमारे 39 उपद्रवींचे प्रस्ताव भुसावळ प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्याकडे पाठवले होते. प्रस्तावावर …

मुंबई-गुवाहाटी-मुंबई द्वि-साप्ताहिक ट्रेन एलएचबी डब्यांसह धावेल :

भुसावळ – रेल्वेने प्रवाशांची उत्तम सुरक्षितता आणि आरामदायी प्रवासासाठी ट्रेन क्रमांक 15645/15646 लोकमान्य टिळक टर्मिनस – गुवाहाटी – लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेसचा पहिला रेक …

ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळद्वारे निर्मित पिनाका लाँचर पॉड एमके-1ची यशस्वी चाचणी :

भुसावळ : पिनाका रॉकेट लाँचर पॉड MK – 1 बनवण्याचे काम 2014 पासून यशस्वीपणे केले जात आहे. यासोबतच आयुध निर्माणी भुसावळमध्ये नवीन प्रकारचे पिनाका रॉकेट …

भुसावळला मरिमाता यात्रोत्सवात बारागाड्यावरील नियंत्रण सुटल्याने एका भाविकाचा चिरडून मृत्यू : चार भाविक जखमी :

भुसावळ – गुढीपाडव्याला शहरातील सातारे भागातील मरिमाता यात्रोत्सवातील बारागाड्यांना गालबोट लागले. सातारे चौकाच्या परिसरात बारागाड्या जात असताना बारागाड्यांचे नियंत्रण सुटले व बारागाड्या पाहण्यासाठी आलेल्या एका …

भुसावळातील सव्वादोन कोटींच्या गुटख्याचे राजस्थान कनेक्शन : तपासासाठी पथक रवाना :

भुसावळ : भुसावळ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तीन कंटेनरमधून दोन कोटी 27 लाख 54 हजारांचा गुटखा जप्त केला होता. या प्रकरणी कंटेनर क्लिनर महंमद अब्दुल …

भुसावळात दोन कोटी २७ लाखांचा गुटखा जप्त : डीवायएसपी साेमनाथ वाघचाैरे पथकाची यशस्वी कामगीरी :

भुसावळराजस्थानातून जळगावकडे जाणारा तीन कंटेनर गुटख्याचा साठा डीवायएसपी साेमनाथ वाघचाैरे यांनी पथकासोबत पकडला. कारवाईत २ काेटी २७ लाख रुपयांचा गुटखा, १ कोटी २३ लाख रुपये …

भुसावळात आरोग्य तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद :

भुसावळ – जनसामान्यांना मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशाने शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये मराठी नववर्षानिमित्त अखिल भारतीय लेवा युवक महासंघाचे युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रा. …

पवन एक्सप्रेस अपघातामुळे काही गाड्या रद्द तर काही टर्मिनेटेड ;

भुसावळ – भुसावळ विभागात नाशिक नजिक लहवित स्थानकाजवळ आज रवीवार रोजी ट्रेन क्रमांक 11061 पवन एक्सप्रेस रुळावरून घसरल्याने काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून छोट्या …

नाशिकजवळ डाऊन पवन एक्सप्रेसला अपघात : 11 डबे रुळावरून घसरले : 15 प्रवासी जखमी :

भुसावळ : मुंबईहून जयनगरसाठी निघालेल्या डाऊन 11061 डाऊन एलटीटी-जयनगर एक्स्प्रेसचे 11 डबे रेल्वे रूळावरून घसरल्याची नाशिकजवळ घडली. रविवार, 3 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजून 10 …

प्लास्टीकचा वापर बंद करणार – महिला पर्यावरण संखी मंचने नविन वर्षाचा घेतला संकल्प : आगळा वेगळया पद्धतीने साजरा केला गुढी पाडवा : शहरात शोभायात्रा काढून ठिकठिकाणी पथनाट्य सादर करित दिला संदेश :

भुसावळ – नविन वर्षा निमित्त प्लास्टीक बंद करण्यासाठी येथील महिला पर्यावरण संखी मंचने नविन वर्षाचा संकल्प घेतला असून आगळा वेगळया पद्धतीने साजरा गुढी पाडवा साजरा …

बोदवड तहसीलदारांसह चौघे जळगाव एसीबीच्या जाळ्यात –

बोदवड – आठ हजारांचे लाच प्रकरण बोदवड तहसीलदारांसह चौघांच्या अंगलट आले असून चौघांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या जळगाव एसीबीच्या कारवाईने लाचखोरांच्या …

भुसावळात रविवारी मोफत आरोग्य शिबीर :

भुसावळ – मराठी नववर्ष गुढी पाडवा यानिमित्त अखिल भारतीय लेवा विकास महासंघाचे युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रा. धिरज गणेश पाटील व आर्या ऍडव्हान्स ओडोंटो केयरच्या संचालिका …

भुसावळात गावठी कट्टयासह सहा जिवंत काडतुस जप्त : बाजारपेठ पोलिसांची कारवाई :

भुसावळ – भुसावळ शहरातील घोडेपीर बाबा दर्गा जवळ एक गावठी कटटा व सहा जिवंत काडतुसासह एकास भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी जेरबंद केले .शहरातील घोडेपीर बाबा दर्गा …