भीषण अपघातात एरंडोलच्या सासु-जावयासह तिघे ठार – जालना जिल्ह्यातील बाणेगाव पाटीवर भरधाव ट्रक छोटा हत्ती वाहनावर आदळला : दोघे गंभीर जखमी

एरंडोल : भोकरदन-राजूर रस्त्यावरील बाणेगाव पाटीवर बुधवार, 27 रोजी सकाळी साडेसहा वाजता भरधाव ट्रकने छोटा हत्ती वाहनाला जोरदार धडक दिल्याने एरंडोल शहरातील जावयासह सासूसह तिघे …

श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रॉडक्ट आणि टूल डिझाईन क्षेत्रातील संधि तसेच “करियर निवडीसाठी उद्योगांना अपेक्षित कौशल्य” ह्या विषयांवर कार्यशाळा संपन्न ;

भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजीनीअरिंग विभागाच्या वतीने “पाईपिंग डिझाईन इंजीनीअरिंग ह्या क्षेत्रातील रोजगार आणि करियर निवड ” “प्रॉडक्ट आणि टूल …

प्रभाग क्रमांक १७ मधील नवीन ढाप्यांचे तीन तेरा….. दुर्घटनेची जबाबदारी पालिकेने घ्यावी – राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे शहराध्यक्ष निलेश कोलते यांचेसह नागरिकांची मागणी ; मुख्याधिकारी यांना दिले निवेदन :

भुसावळ – मागील अनेक वर्षापासून प्रभाग क्रमांक १७ मधील सर्वेश्वर नगर, युवा संकल्प चौकाकडून पाटील मळा व रामदेव बाबानगरकडे जाणाऱ्या रस्ताचे नूतनीकरण करावे अशी मागणी …

प्रॅक्टिकल सुरू असतांना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने विद्यार्थ्याचा मृत्यू : प्रताप महाविद्यालयातील दुर्दैवी घटना –

अमळनेर : अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयातील एम.एससीच्या विद्यार्थ्यांचा प्रॅक्टिकल सुरू असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली नीलेश झांबरलाल पाटील (24, …

राज्य स्तरीय छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा पुरस्कार प्राप्त भुसावळचा कराटेपटू धिरज पांडव यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव :

.भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी धिरज पांडव यासनेहरू युवा केंद्र जळगाव व स्कूल स्पोर्ट्स कराटे असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित …

ट्रक-एस.टी.बसचा अपघात ; 8 प्रवाशी जखमी :

यावल – यावल तालुक्यातील भोरटेक जवळ आज सकाळी ११.३० च्या सुमारास ट्रक आणि एस.टी.बसचा अपघात झाला. यात आठ-दहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना गोदावरी हॉस्पिटलला …

भुसावळातील आरोपी निखिल राजपूतसह ६ जण फरार ; न्यायालयात हजर न झाल्यास आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश :

भुसावळ – भुसावळ बाजापेठ पो.स्टे. गु.र.क्र. ४६६ / २१, भांदवि कलम ३०७, ३५३, ३३२, १४३,१४७, १४९, ५०४, ५०६ सह महाराष्ट्र संगठीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ …

मध्य रेल्वेत ६७ वा महाव्यवस्थापक वार्षिक रेल्वे सप्ताह पुरस्कार सोहळा संपन्न ; मुंबई आणि नागपूर विभागाने संयुक्तपणे संपूर्ण कार्यक्षमता शील्ड जिंकली :

मुंबई – अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी दि. २६.४.२०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे मध्य रेल्वेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात २०२१-२२ या …

वकीलास जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणारा वृद्ध ताब्यात :

जळगाव : जुना दिवाणी खटला चालवण्यास नकार दिल्याने चिडलेल्या वृद्ध पक्षकाराने वकिलाच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना चाळीसगाव न्यायालयाच्या व्हरांड्यात 26 एप्रिल …

भुसावळ शहरात तृतीयपंथीना शिधापत्रिका वाटप !

भुसावळ – शहरातील तहसील कार्यालयात महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा योजने मधील अंतोदय योजने अंतर्गत तृतीयपंथीना शिधापत्रिका वाटप करण्यात आले. सविस्तर वृत्त असे की,जळगांव …

माझा तुझ्यावर खूप विश्वास होता, पण.. प्रेमभंगातून विद्यार्थ्याची आत्महत्या –

जळगाव : एम.पी. लॉ काॅलेजमध्ये द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रोहन झामा पाटील (२४, मूळ रा. वडगाव, ता. रावेर, जि. …

सीबीएसई परीक्षेसाठी मास्क लावणे आवश्यक, एका वर्गात १८ विद्यार्थ्यांना बसवण्यात येणार

भुसावळ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी व बारावीच्या सीबीएसई परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात होत आहे. कोरोनानंतर प्रथमच यंदा ऑफलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. दिल्लीतील …

अजाण सुरू असतांना गाणे लावल्याने रेल्वेच्या उपनिरीक्षका विरोधात गुन्हा –

मुंबई : देशात भोंग्यावरून वातावरण तापले असताना औरंगाबादमध्ये रेल्वेच्या उपनिरीक्षकाने अजाणदरम्यान गाणे लावल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. औरंगाबादच्या सातारा पोलिस ठाण्यात शनिवारी चिथावणीखोर कृती …

हतनूर प्रकल्पाच्या पुनर्वसनातील उर्वरीत 12 गावांचा नव्याने प्रस्ताव सादर करा – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार : जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पातील पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडविण्याची पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची मागणी ;

मुंबई : जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पातंर्गत 34 गावे प्रकल्पबाधीत असून हतूनर प्रकल्पातील मुळ अहवालानुसार कामे पुर्ण करण्यात आली आहेत यामध्ये नव्याने 12 गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न …

आठ वर्षांपासून तरूणीवर अत्याचार; सात जणांवर गुन्हा दाखल –

जळगाव – जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. शहरातील २२ वर्षीय तरूणीवर अल्पवयीन असतांना आठ वर्षांपासून अत्याचार होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी …

भुसावळ येथील शिवसेनेचे कार्यकर्ते राहुल सोनटक्केंचा मनसेत प्रवेश :

भुसावळ : भुसावळ शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते राहूल सोनटक्के यांनी जळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात मनसेमध्ये प्रवेश घेतला. आगामी काळात त्यांचे कार्यकर्तेही मनसेमध्ये प्रवेश घेणार आहेत. आगामी …

अखिल भारतीय विद्यापीठ “मिनी गोल्फ” स्पर्धेत नाहाटा महाविद्यालयाचे घवघवीत यश

भुसावळ – राजस्थान विद्यापीठ जयपूर येथे अखिल भारतीय विद्यापीठ “मिनी गोल्फ” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत …

सिंधी कॉलनीत पाच लाखांची घरफोडी : अट्टल चोरटे जळगाव एलसीबीच्या जाळ्यात –

जळगाव : शहरातील सिंधी कॉलनीतील बंद घरातून चोरट्यांनी अडीच लाखांच्या रोकडसह सोन्याचे दागिने मिळून पाच लाखांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मंगळवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात …

महावितरणने पाणीपुरवठ्याच्या वेळेत लोडशेडींग तातडीने थांबवावे,माजी नगरसेवक निर्मल कोठारींचे महावितरणला साकडे :

भुसावळ – शहरातील पाणीपुरवठ्याच्या वेळेतच वीज भारनियमन वाढल्याने आठवड्याआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यालाही नागरिक मुकले आहेत. यामुळे पाणीपुरवठा व वीज भारनियमन यांच्या वेळापत्रकाचा ताळमेळ बसवावा. पाणीपुरवठा होणाऱ्या …

जळगावात ब्रॅण्डेड कंपनीच्या बनावट लोगोद्वारे कपड्यांची विक्री : लाखोंचा कपड्यांचा साठा जप्त –

जळगाव : लेव्हीस ब्रॅण्डचे कपडे नसतानाही या कंपनीचा लोगो वापरून ग्राहकांची सेलद्वारे फसवणूक सुरू असल्याची माहिती कंपनीच्या अधिकार्‍यांना मिळाल्यानंतर पोलिस पथकासह छापा मारून लाखो रुपयांचे …

अजिंठा घाटात परिवहन मंडळाच्या बसचा थरार : अचानक घेतला पेट :

अजिंठा- अजिंठा घाट चढून वर आलेल्या परिवहन महामंडळाच्या मुक्ताईनगर औरंगाबाद एसटीने अचानक पेट घेतला. रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. प्रसंगावधान राखत सुमारे …