संविधान आर्मीच्यावतीने राज ठाकरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याच्या अंत्ययात्रेसह प्रतिकात्मक प्रेताचे दहन : फैजपुर प्रांत कार्यालयासमोर आंदोलन :

यावल- तालुक्यातील फैजपूर येथे संविधान आर्मी व विविध दहा संघटनांच्यावतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढुन प्रेताचे फैजपूर प्रांत कार्यालया समोर दहन …

सेवानिवृत्त पोस्ट मास्टर युनूस खान यांचा जि प शाळेच्या प्रगतीसाठी पुढाकार : कुऱ्हे पानाचे येथील जि प उर्दू शाळेची प्रगती व गुणवत्ता पाहून शाळेला बाला उपक्रम साठी दिले दहा हजार रुपयांचे रोख बक्षिस :

भुसावळ – भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेची प्रगती व गुणवत्ता पाहून मुक्ताईनगर येथील सेवानिवृत्त पोस्ट मास्टर युनूस खान मोहम्मद खान यांचा …

सेवानिवृत्त प्राचार्याचा धुळ्यात सुनेवर बलात्कार : तिघांना अटक –

धुळे : महिलांसह मुलींवर अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच कौटुंबिक हिंसाचाराला महिला बळी पडत असल्याच्या घटनाही समोर आहेत. धुळ्यातही अशीच धक्कादायक घटना समोर …

लॅपटॉपचा स्फोट झाल्याने सॉफ्टवेअर इंजिनीयर ८० टक्के भाजली –

– अमरावती: आंध्र प्रदेशातील कडापा येथील मेकावरिपल्ली भागात लॅपटॉपचा स्फोट झाल्यानं महिला सॉफ्टवेअर इंजिनीयरच्या खोलीला आग लागली धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये इंजिनीयर ८० टक्के …

फॅक्टरीतील तीष्य उबाळे या बालिकेने स्केटींग मध्ये केला जागतिक विक्रम :

भुसावळ – तालुक्यातील वरणगांव फॅक्टरीतील रहिवाशी तिष्य देवानंद उबाळे या १३ वर्षीय बालीकेने स्केटिंग मध्ये एक तासात सलग . दहा इव्हेंट स्केटींग मध्ये करून जागतिक …

वास्तव परिस्थिती गृहित धरून शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन वेळेत पूर्ण करा – डॉ. अनिल झोपे

भुसावळ – शाळासिद्धी राष्ट्रीय मूल्यांकनाच्या कार्यक्रमांतर्गत स्वयंमूल्यमापन करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले असून त्याकरिता जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण 100 टक्के शाळांचे स्वयंमूल्यमापन करण्यात यावे. स्वयंमूल्यमापन …

नात्याला काळीमा : मामाचा सख्ख्या भाचीवर अत्याचार : नात्याला काळीमा :

बीड – निर्दयी मामाने जवळच्या नात्याला फाटा देत अल्पवयीन सख्ख्या भाचीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली असून निर्दयी सख्ख्या मामाने असहाय्य परिस्थितीचा गैरफायदा घेत केलेल्या …

खडका विकासाेच्या निवडणूकीत शेतकरी पॅनलचे वर्चस्व, १३ विजयी

भुसावळ – तालुक्यातील खडका येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक शनिवारी पार पडली, यात शेतकरी पॅनलचे सर्वच १३ सदस्य तेथे निवडून आले आहे, …

काशी एक्सप्रेसचा अपघात टळला :रेल्वे कर्मचार्‍यांनी दाखविली सतर्कता :

भुसावळ – येथील रेल्वे कर्मचार्‍यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे या डब्यातील 70 प्रवाशांसह काशी एक्सप्रेसमधून प्रवास करणार्‍यार अनेक प्रवाशाचे प्राण वाचले व रेल्वेचा मोठा अपघात टळला. यामुळे …

नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या ‘भोंग्याबाबतच्या’ घेतलेल्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा –

नाशिक : नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी भोंग्यांबाबत आदेश जारी केले असून या आदेशानुसार सर्व धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. दरम्यान, …

दीपनगर येथेअग्निशमन सेवा विभागातर्फे अग्निशमन सुरक्षा सप्ताह साजरा

दीपनगर : येथील अग्निशमन सेवा विभागातर्फे १४ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान अग्निशमन सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे .यानिमित्त भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर …

दीपनगरला अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त प्रात्याक्षिक :

दीपनगर : येथील अग्निशमन सेवा विभागातर्फे १४ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान अग्निशमन सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे .यानिमित्त भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर …

भुसावळातील रेल्वे हेरिटेज म्युझियममध्ये खा.रक्षा खडसे यांच्या हस्ते उद्घाटन :

भुसावळ : भारतीय रेल्वेच्या वर्धापन दिनानिमित्त भुसावळ येथील रेल्वे हेरिटेज म्युझियममध्ये रेस्टॉरंटचे उद्घाटन खासदार रक्षा खडसे आमदार संजय सावकारे नगराध्यक्ष रमण भोळे उद्योजक मनोज बियाणी …

पैयझरी व आंबापाणी येथे हनुमान मुर्तीची विधिवत स्थापना :

भुसावळ – हनुमान जयंती निमित्त यावल तालुक्यातील आदीवासी वस्ती पैयझरी व आंबापाणी या ठिकाणी श्रीहनुमानाच्या मुर्तीची स्थापना देवगिरी कल्याण आश्रम च्या श्रध्दाजागरण या आयामाकडुन करण्यात …

ताप्ती एज्युकेशन सोसायटी संचलीत भुसावळ नाहाटा महाविद्यालयात FYBCA या वर्गाची अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न :

भुसावळ – ताप्ती एज्युकेशन सोसायटी संचलीत भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त …

सक्षम नारी फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम ; गरीब वस्तीमधील मुलांसाठी एक दिवसीय उन्हाळी शिबीर :

भिशी म्हणजे मैत्रिणीची भेट , खूप साऱ्या गप्पा , खाण्याची चंगळ आणि मजा … आणि या वेळच्या भिशीची तर केव्हापासूनच वाट पहात होतो कारण आमची …

भुसावळ शहरात विविध कार्यक्रमांनी बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी :

भुसावळ – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त गुरूवारी (दि. १४) शहरात विविध कार्यक्रमांनी डाॅ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली तर विविध शाळेत सुद्धा कार्यक्रमांचे आयोजन …

भुसावळातील प्राचीन श्री बडा हनुमान मंदिरात विविध कार्यक्रमांनी हनुमान जन्मोस्तव साजरा : हनुमान जन्मोत्सवाची भव्य मिरवणूकीने लक्ष वेधले :

भुसावळ – इ. स. 14000 वर्षापूर्वी स्थापन झालेले 600 वर्षापेक्षा जास्त वर्षाचा प्राचीन इतिहास लाभलेले भुसावळ शहराचे आराध्य दैवत असलेले राममंदिर वार्डातील श्री बडा हनुमान …

सिग्नल तोडल्याने गदग व पुदुच्चेरी एक्स्प्रेस आदळल्या – वाहतूक अनेक तास ठप्प :

मुंबई : सिग्नल तुटल्याने मध्य रेल्वेवरील दादर आणि माटुंगा या स्थानकादरम्यान गदग आणि पुदुच्चेरी एक्स्प्रेस एकमेकांवर आदळल्या. या अपघातामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक अनेक तास ठप्प …

श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने शिवभोजन केंद्र संचालक उमाकांत शर्मा यांचेतर्फे मंदिराचे पुजारी यांना चाँदीची हनुमान चालीसा भेंट :

भुसावळ – येथील कट्टर शिवसैनिक व शिवभोजन केंद्र संचालक उमाकांत शर्मा (नमा) यांचे तर्फे श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने श्री बड़ा हनुमान मंदिराचे पुजारी श्री प्रशांत …

चैत्र पौर्णिमेनिमित्त अष्टभूजा देवीची यात्रा : बारागाड्या निर्विघ्नपणे ओढल्या :

भुसावळ शहरात जामनेर रोडवरील अष्टभूजा देवीची१५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता जामनेर रोडवरील शनिमंदिर ते अष्टभुजा देवी मंदिरापर्यंत या बारा गाड्या भगत हरिष अनिल लोखंडे …