भुसावळात तरुणावर कोयत्याने वार :

भुसावळ – मद्य सेवन करून शिवीगाळ केल्याने राग येवून एका तरुणावर कोयता हल्ला करून जखमी केल्याची घटना येथील आठवडे बाजार भागातील डिस्को टॉवर जवळ घडली …

आयजी यांच्या हस्ते चोरी गेलेला मौल्यवान ऐवज तक्रारदारांना परत : तक्रारदारांनी मानले पोलिस प्रशासनाचे आभार :

भुसावळ : चोर्‍या, घरफोड्या होवून तपास लागत नसल्याची एरव्ही सर्वसामान्यांची ओरड असलीतरी चोर्‍या, घरफोड्यांसह अप्रिय घटनेनंतर मुद्देमालाची चोरी होवून आरोपी गजाआड झाल्यानंतर त्यांच्याकडून मुद्देमालाची रीकव्हरी …

जळगाव जिल्ह्यातील वयोवृद्धांना लुटणारा वराडसीमचा भामटा पोलिसांच्या जाळ्यात –

जळगाव : वयोवृद्धांशी सलगी साधून त्यांना वाहनावर बसवून त्यांना लुटणार्‍या भामट्यास जळगाव एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे . एमआयडीसी हद्दीतील दोन तसेच शनीपेठ व फैजपूर …

शेतातील विहिरीत पडल्याने जामनेर तालुक्यातील दोघा शेतमजुरांचा मृत्यू :

यावल : शेतातील विहिरीवर काम करीत असताना दोघा शेतमजुरांचा बुडाल्याने मृत्यू झाला. ही घटना यावल तालुक्यातील तालुक्यातील बामणोद येथील शेतशिवारात घडली. या घटनेत भाऊलाल रामदास …

महिला क्रीडा मंडळाचा महिला दिनानिमित्त स्तुत्य उपक्रम : धानोरी येथील आदिवासी भिल्ल महिलांसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या मातांसाठी महिला आरोग्य तपासणी शिबिर संपन्न :

भुसावळ – जागतीक महिला दिनानिमित्त महिला क्रीडा मंडळ भुसावळ यांच्यातर्फे धानोरी तालुका बोदवड येथे आदिवासी भिल्ल महिलांसाठी आगळा वेगळा उपक्रम साजरा करण्यात आला . तसेच …

जि. प. शाळा साक्री येथे सावित्रीबाई फुले स्मृतीदिन साजरा :

भुसावळ – तालुक्यातिल जि.प. प्राथमिक शाळा साकरी येथे सावित्रीबाई फुले यांच्या 125व्या स्मृती दिनाचे औचित्य साधून कर्तृत्ववान महिला सन्मान सोहळा साजरा करण्यात आला. या प्रसंगी …

प्रभाग क्रमांक ८ च्या प्रारूप रचनेवर शिवसेनेचे विभागप्रमुख अमोल पाटील यांची हरकत :

भुसावळ – नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२१-२०२२ ची प्रारूप प्रभाग रचनेत मुख्य रस्ते, नैसर्गिक नाले आणि नद्या यांच्या सीमा निश्चित करून प्रभाग रचना करणे अपेक्षित होते, …

ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये महिला दिनानिमित्त महिला शिक्षकांना मार्गदर्शन:

भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये महिला दिनानिमित्त डॉक्टर सुवर्णा गाडेकर यांनी महिला शिक्षकांना मार्गदर्शन केले.त्यांनी सांगितले की महिलांनी तिसीच्यानंतर व्यायाम करणे,एक्साइज करणे,वेळेवर जेवणे,शिळे अन्न …

भाजपच्या नेते -मंत्र्यांच्या विरुद्ध षडयंत्र करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करा:- शिशिर जावळे यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र.

भुसावळ– गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील महा विकास आघाडी सरकारचे अनेक घोटाळे भ्रष्टाचार समोर येत असल्याने. त्यांच्या पायाखालची वाळू जमीन सरकली आहे. आणि म्हणून यांच्या भ्रष्टाचाराच्या …

अंतर्नाद प्रतिष्ठानच्या महावकृत्व स्पर्धेत झाले शिवरायांच्या विविध पैलूंचे दर्शन :शिवजयंती निमित्त जळगाव जिल्ह्यास्तरीय महावक्तृत्व स्पर्धेत ३१९ स्पर्धकांचा सहभाग :

भुसावळ- अंतर्नाद प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवजयंतीच्या निमित्ताने फेब्रुवारी महिन्यात ऑनलाईन महावकृत्व स्पर्धा घेण्यात आली होती.स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील ३१९ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.प्रथम फेरी ऑनलाईन घेण्यात आली …

संस्कार करतांना आपण कुठे कमी पडतोय , आत्मचिंतनाची गरज – समीर दरेकर : जागतिक महिला दिनानिमित्त प्रतिष्ठा महिला मंडळ व हिंदू जागरण मंच द्वारा ‘पणतीला जपताना’ व्याख्यान संपन्न : भुसावळकरांचा भरभरून प्रतिसाद :

भुसावळ – जागतिक महिला दिनानिमित्त प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे पणतीला जपतानाया पुस्तकाचे लेखक व वक्ते समीर दरेकर यांचे व्याख्यान संपन्न झाले. भुसावळातील महिलांनी व पुरुषांनी या …

भुसावळात कायदा हातात घेणार्‍यांची गय नाही : आगामी काळात समूळ गुन्हेगारी नष्ट होणार : विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांचा विश्वास :

भुसावळ : पोलिस प्रशासनावर हात उचलणार्‍यांना कायद्याच्या माध्यमातून सरळ करण्यात आले असून यापूर्वीच सहा जणांवर मोक्काची कारवाई करण्यात आली असून आगामी काळात शहरातील गुन्हेगारी समूळ …

महिला समन्वयाकडून महिला दिन निमित्त म्युझिक थेरपी वर मार्गदर्शन :

भुसावळ – जागतिक महिला दिन व स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भुसावळ महिला समन्वय समितीकडून आनंदी उत्साही निरोगी राहण्यासाठी म्युझिक थेरपी किती फायदेशीर आहे हे महिलांना …

भुसावळातील दोन गुन्हेगार वर्षभरासाठी हद्दपार –

भुसावळ : सामाजिक शांततेला धोकादायक ठरू पाहणार्‍या उपद्रवींना हद्दपार करण्यासंदर्भात स्थानिक पोलिस प्रशासनाने सुमारे 39 उपद्रवींचे प्रस्ताव भुसावळ प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्याकडे पाठवले होते. प्रस्तावावर …

मध्य रेल्वे भुसावळ विभाग प्रयाग्रय छिवकी स्थानकावर इंटर लॉकिंगचे काम असल्याने रेल्वे प्रशासनाने काही गाड्या रद्द ;

भुसावळ – भुसावळ विभागप्रयाग्रय छिवकी स्थानकावर इंटर लॉकिंगचे काम असल्यआने रेल्वे प्रशासनाने काही गाड्या रद्द केल्या आहेत.भुसावळ विभागातून धावणाऱ्या विशेष गाड्या खालीलप्रमाणे आहेतरद्द ट्रेन1) गाड़ी …

चार राज्यात भाजपाला स्पष्ट बहुमत : भुसावळात भाजपा पदाधिकारी यांनीं वाद्याच्या तालावर नाचत केला आनंद साजरा ;

भुसावळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देशातील पाच पैकी चार राज्यात भाजपाला मतदारांनी स्पष्ट कौलह दिल्यानंतर भुसावळातील स्थानिक भाजपा पदाधिकार्‍यांनी वाद्याच्या तालावर …

भुसावळ पालिकेने जाहीर केली प्रभाग रचना : नगरसेवकांच्या दोन जागा वाढल्या !

भुसावळ : राज्यात ओबीसी आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानच विरोधी पक्षासह महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याचा पवित्रा घेतला आहे मात्र दुसरीकडे निवडणूक …

नाशिकरोड पोलीसांनी गावठी कट्टा व ३ जिवंत काडतुसांसह आरोपीस अटक: १ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त:

नाशिक – पोलीस आयुक्त, नाशिक यांचे आदेशान्वये नाशिकरोड पोलीस ठाणेच्या हद्दीत अवैध अग्निशस्त्रे वहत्यार बाळगणारे इसम/गुन्हेगार यांचेवर कारवाई करणेवावत कळविण्यात आलेले होते.त्या अनुषंगाने नाशिकरोड पोलीस …

नाशिकचे नवे जिल्हाधिकारी आता गंगाधरन डी. – सुरज मांढरे यांची बदली मात्र नियुक्ती ठिकाणाची प्रतीक्षा :

नाशिक : नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी राज्य सरकारने आयएएस अधिकारी गंगाधरन डी.यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी सुरज मांढरे …

राज्य सरकारकडून विरोधकांना संपवण्याचे षडयंत्र : सीबीआय चौकशीसाठी भाजपा आक्रमक – भुसावळ शहरात प्रशासनाला निवेदन तर वरणगावात रस्ता रोको :

भुसावळ : तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना बनावट पुरावे तयार करून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचे सत्ताधारी महाविकास आघाडीचे कारस्थान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …

भुसावळ पालिकेची उद्या प्रभाग रचना प्रसिध्द होणार –

भुसावळ : राज्यात ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटत नसतानाच विरोध व महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याचा पवित्रा घेतला असतानाच दुसरीकडे निवडणूक आयोगाने प्रक्रिया …