मध्य रेल्वे भुसावळ विभाग प्रयाग्रय छिवकी स्थानकावर इंटर लॉकिंगचे काम असल्याने रेल्वे प्रशासनाने काही गाड्या रद्द ;

भुसावळ – भुसावळ विभाग
प्रयाग्रय छिवकी स्थानकावर इंटर लॉकिंगचे काम असल्यआने रेल्वे प्रशासनाने काही गाड्या रद्द केल्या आहेत.
भुसावळ विभागातून धावणाऱ्या विशेष गाड्या खालीलप्रमाणे आहेत
रद्द ट्रेन
1) गाड़ी क्रमांक- २२९४७ सूरत – भागलपुर एक्सप्रेस यह दिनांक १२.०३.२०२२ प्रस्थान स्टेशन वरुण निघनारी गाड़ी रद्द करण्यात आली आहे.
2)गाड़ी क्रमांक – २२९४८ भागलपुर – सूरत एक्सप्रेस यह दिनांक – १४.०३.२०२२ प्रस्थान स्टेशन वरुण निघनारी गाड़ी रद्द करण्यात आली आहे.

3) गाड़ी क्रमांक-१२५१९ लोकमान्या तिलक टर्मिनस- कमाख्क्या एक्सप्रेस यह दिनांक- १३.०३.२०२२ प्रस्थान स्टेशन वरुण निघनारी गाड़ी रद्द करण्यात आली आहे.

4)गाड़ी क्रमांक – १२५२० कमाख्क्या -लोकमान्या तिलक टर्मिनस एक्सप्रेस यह दिनांक – १०.०३.२०२२ प्रस्थान स्टेशन वरुण निघनारी गाड़ी रद्द करण्यात आली आहे.

5) गाड़ी क्रमांक-८२३५५ पटना – सीएसएमटी एक्सप्रेस यह दिनांक -०९.०३.२०२२ और १३.०३.२०२२ प्रस्थान स्टेशन वरुण निघनारी गाड़ी रद्द करण्यात आली आहे.

6 गाड़ी क्रमांक-८२३५६ सीएसएमटी – पटना एक्सप्रेस यह दिनांक -११.०३.२०२२ आणि १५.०३.२०२२ प्रस्थान स्टेशन वरुण निघनारी गाड़ी रद्द करण्यात आली आहे.

7) गाड़ी क्रमांक-१९०४५ सूरत – छपरा एक्सप्रेस यह दिनांक – ०९.०३.२०२२ से ११.०३.२०२२ आणि दिनांक १३.०३.२०२२ प्रस्थान स्टेशन वरुण निघनारी गाड़ी रद्द करण्यात आली आहे.

8)गाड़ी क्रमांक-१९०४६ छपरा – सूरत एक्सप्रेस यह दिनांक – ११ .०३.२०२२ ते१३ .०३.२०२२ ते दिनांक १५ .०३.२०२२ प्रस्थान स्टेशन वरुण निघनारी गाड़ी रद्द करण्यात आली आहे.