जळगावातील वयोवृद्धाची 62 लाखात फसवणूक : दिल्लीतील ठग सायबर पोलिसांच्या जाळ्यात:

जळगाव : विमा कंपनीत पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवून गुंतवलेले पैशांचा परतावा परत देण्याच्या बहाण्याने जळगाव शहरातील विद्युत कॉलनीतील टिकाराम शंकर भोळे (88( यांची 61 लाख …

संपूर्ण महाराष्ट्रात आगळ्यावेगळ्या पद्धतीने संविधान दिन नाहाटा महाविद्यालयात साजरा! संपूर्ण महाराष्ट्र संविधानाच्या माध्यमातून एकवटला. राज्यस्तरीय ऑनलाइन वेबिनार, विधान माझा अभिमान या विषयावर संपन्न.

भुसावळ- माहिती-तंत्रज्ञानाचा मोठ्या कुशलतेने आणि कल्पकतेने उपयोग करत भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओं नाहटा वाणिज्य महाविद्यालयात संपूर्ण राज्यात चर्चेत येईल असा अभिनव पद्धतीने सविधान …

रेल्वे लोको पायलेटला लुटणारा पसार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात :

भुसावळ – येथील संभाजी नगर मधील रहिवाशी लोको पायलटची ड्युटी वरून आपल्या सायकलने घरी जात असताना गार्ड लाईन रोड पाण्याच्या टाकीजवळ चार अनोळखी इसमानी संगणमत …

जळगावातील धक्कादायक घटना : फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार – रामानंदनगर पोलिसांकडून संशयिताला अटक

जळगाव : जळगाव शहरातील एका भागातील 17 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचे व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देणार्‍या नीलेश नागराज राठोड (19) या तरुणाला …

संतापजनक : पोटच्या मुलीलाच नराधम बापानं केलं गर्भवती :

ठाणे – चक्क पोटच्या मुलीवरच बापानं अत्याचार करत गर्भवती केल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातून समोर आली आहे.या धक्कादायक प्रकरणी मुलीच्या आईने पोलीस स्टेशन …

भुसावळात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते 5 डिसेबर रोजी विकासकामांचे उद्घाटन – माजी मंत्री खडसेंनी घेतली शहरात आढावा बैठक :

भुसावळ : शहरात विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवार, 5 डिसेंबर येत आहेत. शहरातील डी.एस.ग्राऊंडवर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत भरगच्च …

नाशिक येथे भाजपा पदाधिकार्‍याची हत्या: राजकीय वैमनस्यातून हत्येचा संशय : एका पक्षाच्या पदाधिकार्‍यावर संशय

नाशिक : नाशिकमध्ये गुन्हेगारी बोकाळली असून चार दिवसात तीन जणांच्या हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकमधील सातपूरचे भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची निर्घृण …

दिलासा : 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासूनच्या शाळा सुरू होणार – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांची माहिती : टास्क फोर्सशी चर्चेनंतर निर्णय

मुंबई : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. त्यानुसार सध्याची परीस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि पीडियाट्रिक टास्क फोर्स …

वरणगाव काँग्रेस शहराध्यक्षांनी तरुणाचा हरवलेला मोबाइल देवून केले कौतुकास्पद कार्य ;

वरणगांव – येथिल काँग्रेसचे शहराध्यक्ष अशपाक काझी यांना पंधरा हजार रुपये किमतीचा ओपो कंपनीचा मोबाइल रिक्षामध्ये सापडला होता .पोलिसांच्या सहकार्याने तो त्यांनी मुळ मालकाचा शोध …

जळगावात गळफास घेत तरुणाची आत्महत्या –

जळगाव – जिल्ह्यात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यात जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरातील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी …

तालुक्यातील वरणगांव मधील मजुरी करणारे व शेतमजुर नागरिकांचे रेशन कार्ड महसूल विभागाने केले बंद ; भाजपाचा भुसावळ तहसील कार्यालयावर मोर्चा : महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा बाजी :

भुसावळ – तालुक्यातील वरणगांव मधील मजुरी करणारे व शेतमजुर नागरिकांचे रेशन कार्ड महाविकास आघाडी सरकारने महसूल विभागाला सांगून बंद केले असून धान्य सुद्धा बंद करण्यात …

नाहाटा महाविद्यालयात एनसीसी अॅन्युअल ट्रेनिंग कॅम्प संपन्न : शेवटच्या दिवशी आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा :

भुसावळ – १८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव यांच्यातर्फे आयोजित अॅन्युअल ट्रेनिंग कॅम्प हा भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथे …

कोरोना रुग्णांचे 92 हजार रुपये केले परत – कोरोना योद्धा सहाय्य समितीचा यशस्वी पाठपुरावा : रुबी हॉस्पिटलमधील प्रकार

भुसावळ : कोरोना संक्रमित रुग्णांकडून कोविड रुग्णालयातर्फे उपचारासाठी शासकीय दरानुसार बिल न आकारता रुग्णांची लूटमार कायम असलीतरी भुसावळ येथील भारतीय जनता पार्टी संचलित करोना योद्धा …

भुसावळातील तापी नदीकाठावरील स्मशानभूमीने टाकली कात – आमदार निधीतून स्मशानभूमीचे पालटले रूम : आमदारांच्या उपस्थितीत लोकार्पण :

भुसावळ : शहरातील तापी काठावरील हिंदू स्मशानभूमीचे सुशोभीकरण व नूतनीकरणाची कामे आमदार निधीतून अलीकडेच करण्यात आली. मंगळवारी आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते या कामाचे लोकार्पण करण्यात …

राष्ट्रीय ओबीसी मोर्चा तर्फे जेलभरो आंदोलन !

भुसावळ – शहरातील राष्ट्रीय ओबीसी मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चा यांच्या वतीने संपूर्ण भारतभर श्रृंखला बध्द 5 टप्प्यामध्ये आंदोलन संपूर्ण भारतात 550 जिल्हे, 3500 तहसिल …

जबरी चोरीतील अट्टल आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात –

भुसावळ – बाजारपेठ पोलिस स्टेशन हद्दीतील भाग 5 गुरन 465/2021 भा द वी कलम-392,393,400,401 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील महिला फिर्याद श्रीमती रिषा …

भुसावळात लोकोपायलटला मारहाण करीत लुटले : चौघे आरोपी जाळ्यात ;

भुसावळ : रेल्वे ड्यूटी संपवून घराकडे निघालेल्या रेल्वेतील सहा.लोकोपायलट यास मारहाण करीत दोन मोबाईल, सोन्याची चैन, बॅग लुटल्याची घटना शहरातील रेल्वे गार्ड लाईन रोडवर 20 …

अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेसमधून सहा लाखांचा ऐवज असलेली पर्स लांबवली : सुरतचा आरोपी जाळ्यात : संपूर्ण मुद्देमाल जप्त : भुसावळ रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांची संयुक्त कामगिरी :

भुसावळ : अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेसमधून सुरत ते रायपूर प्रवासी करणार्‍या महिलेची सुमारे सहा लाखांचा ऐवज असलेली पर्स जळगाव-भुसावळ दरम्यान चोरट्यांनी लांबवल्याची घटना 21 नोव्हेंबर रोजी घडली …

चाकूच्या धाकावर कापूस व्यापार्‍याकडील सात लाखांची रोकड लांबवली –

जामनेर : चाकूच्या धाकावर कापूस व्यापार्‍याला चौघांनी लुटल्याची घटना सोनाळा फाट्याजवळ घडली. चोरट्यांनी कापूस व्यापार्‍याकडील तब्बल सात लाखांची रोकड लांबवल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. चोरटे …

मोबाईल चोरटे जळगाव शहर पोलिसांच्या जाळ्यात :

जळगाव : शहरातील शाहु नगर परीसरातून मध्यरात्री घरातून चार मोबाईल लांबविणार्‍या चोरट्यांना शहर पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. …

भुसावळातील कंडारीच्या रहिवासी परीचारीका तरसोदजवळ डंपर अपघातात ठार ;

जळगाव : भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत भुसावळ तालुक्यातील कंडारीतील रहिवासी असलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गावर तरसोद फाट्याजवळ हा अपघात झाला. प्रेरणा देविदास …