तरसोदजवळ भरधाव डंपरच्या धडकेत महिला जागीच ठार – महामार्गावर अपघातांची मालिका कायम : अवैध वाळू वाहतूक ऐरणीवर ;

जळगाव : भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत भुसावळ तालुक्यातील महिलेचा जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गावर तरसोद फाट्याजवळ हा अपघात झाला. दरम्यान, अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न …

वरणगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी शहराध्यक्ष संतोष माळी यांच्यासह भाजपचे जाफरअली हिप्पीशेठ यांचा शिवसेनेत प्रवेश : मुंबईत शिवसेना भवनमध्ये खासदार संजय राऊत यांच्या हस्ते बांधले शिवबंधन ;

वरणगाव – येथील मुस्लिम समाजाचे नेते तथा भाजपचे सय्यद जाफरअली मकसूदअली उर्फ हिप्पीशेठ यांच्यासह वरणगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी शहराध्यक्ष संतोषभाऊ माळी (आपला माणुस) यांनी …

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग आल्याने सलून चालकाची चॉपरने हत्या ;भुसावळ येथील नाभिक संघ शाखेतर्फे निषेध : डीवाएसपी यांना निवेदन :

भुसावळ – जळगांव शहरातील चौगुले प्लॉट भागातील नाभिक समाज बांधव या इसमाला गुन्हेगारी प्रवृत्तीचे संशयित आरोपीतांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता पैसे न दिल्याचा राग …

आशावादाला बळकटी : भुसावळ येथील गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाची कौतुकास्पद भरारी ; महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिंनींना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नौकरीची दारे दिली खुली करून ;

भूसावळ ; कोरोनाकाळातून जात असतांनाही भुसावळ येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिंनींना रोजगार मिळावा ह्या साठी अथक परिश्रम घेतले गेले .कोरोनाकाळानंतर आर्थिक …

प्रवाश्यांना अलार्म चेन पुलिंगचा गैरवापर न करण्याचे आवाहन :

भुसावळ – रेल्वेने उपनगरीय आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये आपत्कालीन वापराकरता अलार्म चेन पुलिंग (ACP) पर्याय उपलब्ध करून दिला आहे. उशीरा पोहोचणे, मधल्याच स्थानकांवर उतरणे/ चढणे इत्यादी …

साकेगावात तरुणींचा विनयभंग तिघा आरोपींना अटक –

भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथे शिक्षणानिमित्त रूम करून राहणार्‍या दोन युवतींची एका तरूणाने छेड काढल्यानंतर त्याच्यासह त्याच्या कुटुंबाने या तरूणींना ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर बेदम मारहाण …

प्रभाग क्रमांक १७ मधील ढापे त्वरित दुरुस्त करावे: निलेश कोलते :

भुसावळ – प्रभाग क्रमांक १७ मधील ढापे त्वरित दुरुस्त करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे शहराध्यक्षनिलेश कोलते यांनी केली असून याबाबत भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी …

जनजाति गौरव सप्ताहा निमित्त देवगिरी कल्याण आश्रमाच्यावतीने विटवा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी :

यावल – तालुक्यातील विटवा (हिंगोणा )आदिवासी बांधवां सोबत देवगिरी कल्याण आश्रमाच्या वतीने जनजाती गौरव सप्ताह निमित्ताने भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली15 नोव्हेंबर हा …

पाचोरा येथील एक वर्षे करीता हद्दपार असलेल्या आरोपीस अटक : जळगाव स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई :

पाचोरा- शहरात एक वर्षे करीता हद्दपार असलेल्या आरोपीस शहरात बेकायदेशीररित्या प्रवेश केल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी सापळा रचून ताब्यात घेतले .जिल्हापोलीस अधीक्षक डॉ.श्री …

पुरोगामी सामाजिक-सांस्कृतिक महासंघ औरंगाबादचे पुरस्कार जाहिर : जळगावच्या उषा हिंगोणेकर यांच्या “धगधगते तळघर” या कवितासंग्रहाला यमुनाताई नाथोबा दहिवाळ” उत्कृष्ट स्त्रीवादी लेखन पुरस्कार घोषित :

औरंगाबाद – येथील पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक महासंघाच्या वतीने २०२०-२१ चे ‘रावसाहेब नाथोबा दहिवाळ उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार’ व ‘यमुनाताई नाथोबा दहिवाळ उत्कृष्ट स्त्रीवादी लेखन पुरस्कार’ ची …

जळगाव येथे तेली समाज वधू-वर परिचय पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा उत्साहात –

जळगाव – श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळ आयोजित राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय पुस्तिके सूचीचे प्रकाशन सोहळा पार पडला. रविवार दिनांक २१ …

तरुण आरोपीने तुरुंगात बसून ५ देशातील लोकांना लावला कोट्यावधी रुपयाचा चुना : आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे रॅकेट ?

बीड – एका तरुणानं तुरुंगात बसून पाच देशातील नागरिकांना कोट्यवधी रुपयाचा चुना लावून गंडविल्याचा धक्कादायक आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे शिक्षा भोगत असलेल्या …

व्यवसायाशिवाय प्रगती नाही : लेवा समाजातील तरुणांचे एकमत

भुसावळ : शहरातील संत तोताराम महाराज नवयुवक मंडळाच्या सभागृह नियोजित जागेवर रविवार, 21 नोव्हेंबर रोजी लेवा समाजातील युवकांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत व्यवसाय …

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत अ‍ॅड.रोहिणी खडसे विजयी – दुसर्‍यांदा मिळाली संधी : अपेक्षेनुसार मिळाला विजय :

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर या सलग दुसर्‍यांदा विजयी झाल्या आहेत.जळगाव मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 11 …

जिल्हा बँक निवडणुकीतील विजयानंतर आमदार संजय सावकारेंनी घेतले रामेश्‍वर महादेवाचे दर्शन –

भुसावळ : जिल्हा बँक निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर भुसावळातील जागृत रामेश्‍वर महादेव मंदिरात दर्शनासाठी यावे, असा आग्रह भुसावळातील माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांच्या प्रभागातील ज्येष्ठांनी विकासकामांच्या …

जिल्हा बँक निवडणुकीत चक्क पाठिंबा जाहीर केलेल्या उमेदवाराचा विजय – राजकीय चित्र पालटल्याने खळबळ : अवघ्या एका मताने जनाबाई महाजन यांचा विजय ;

जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीच्या मतमोजणीला सोमवारी सकाळी आठ वाजता सुरूवात झाल्यानंतर सर्वाधिक खळबळ रावेरातील निकाल जाहीर झाल्यानंतर उडाली. रावेर मतदार संघाच्या लागलेल्या निकालाची …

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भुसावळ विकासो मतदार संघातून आमदार संजय सावकारे यांनी दणदणीत विजय –

भुसावळ – जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भुसावळ विकासो मतदारसंघातून आमदार संजय सावकारे यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या …

स्वर्गीय नानासाहेब देविदास फालक यांना वाहिली अनोखी आदरांजली. भुसावळ कला विज्ञान आणि पू.ओं. नाहाटा महाविद्यालयात ‘ कार्यसंस्कृती अभियानास पहिल्याच दिवशी प्रारंभ :

भुसावळ – येथील ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष स्वर्गीय नानासाहेब देविदास फालक यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना भुसावळ कला विज्ञान आणि पू. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात कार्यसंस्कृती …

जळगावात चौघुले प्लॉट भागात तरुणाची हत्या

जळगाव – शहरातील चौघुले प्लॉट भागात रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास एका सलून दुकानदार तरुणाची चॉपरने सपासपा वार करून निघृणपणे हत्या करण्यात आली. तरुणाला गंभीर …

फेकरी उड्डाण पुलावर दुचाकींचा अपघात ; चार जण जखमी;माजी आमदार संतोष चौधरीं यांचे मदतीने जखमी गोदावरी रुग्णालयात दाखल ;

भुसावळ – तालुक्यातील फेकरी उड्डाण पुलावर दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने या अपघातात चार जण जखमी झाल्याची घटना दि.२१ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजे …