भुसावळ – बाजारपेठ पोलिस स्टेशन हद्दीतील भाग 5 गुरन 465/2021 भा द वी कलम-392,393,400,401 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील महिला फिर्याद श्रीमती रिषा मुनालाल गोयल रा.ऑर्बिट आरपेमेंट,वरनगाव रोड भुसावळ याचे आरोपी शेख चांद शेख हमीद रा.दीनदयाल नगर भुसवाल याने भुसवाल शहरात खड़का चौफुली येथे आरोपी फिर्यदिस म्हणाला की स्वस्तात टाइल्स देतो माझ्या सोबत चला असे सांगून फिर्यदिस रिक्शा ने सोबत घेवून जाऊंन मारहाण करुंन फ़ियादी तीन सोन्याच्या अंगठी जबरदस्तीने काढून घेवून चोरून नेन्याचा प्रयन्त केला तसेच फिर्यदिस जवळ असलेले 3200/-रु की वस्तु व रोख रुपये मारहाण करून जबरीने हिसकवून घेतले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस निरीक्षक दिलीप भागवत याना सदर आरोपी शेख चाँद शेख हमीद वय-35 रा.दीनदयाल नगर भुसवाल याची माहिती भेटल्यावरुन दीनदयाल नगर भागातुन ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचोरे सो तसेच मा.पोलिस निरीक्षक श दिलीप भागवत याच्या मार्गदर्शनाखली स पो निरी हरीश भोये,पो ना नीलेश चौधरी,विकास सातदिवे,रमन सुरलकर,उमाकांत पाटिल,पो का ईस्वर भालेराव,प्रशान्त सोनार,बंटी कापण्डे,आर सी पी चे कर्मचारी अक्षय सुयवंशी अशानी केली असून सदर गुन्हाचा तपास पो उप निरी महाजन करीत आहेत.


