भुसावळात वाहतूक कोंडीची समस्या; पुढील आठवड्यापासून पालिकेची धडक मोहिम : वर्दळीच्या रस्त्यावरील अतिक्रमण निघणार :

भुसावळ : शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आल्याने वाहतूक कोंडीची समस्या शहरात निर्माण झाली आहे. या अनुषंगाने वर्दळीच्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी पालिका प्रशासनाने …

भुसावळ आयुध निर्माणीसह 40 ऑर्डनन्सचे अखेर झाले निगमीकरण – फॅक्टरीचे ‘यंत्र इंडिया लिमिटेड’मध्ये रुपांतर

भुसावळ : आयुध निर्माणीचे अखेर शुक्रवार, 1 ऑक्टोबरपासून निगमीकरणात रुपांतर झाले. ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड कोलकाताच्या अखत्यारीत येणार्‍या या कारखान्याचा आता ‘डिफेन्स पब्लिक सेक्टर युनिट’मध्ये समावेश …

जिल्ह्यातील ‘ही’ तालुके लम्पी स्किन डिसिज संसर्ग केंद्रापासूनचे 10 किमी क्षेत्र बाधित घोषित – कोविडमुळे अनाथ झालेल्यांना तातडीने लाभ देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश :

जळगाव : मौजे वाकडी, ता. चाळीसगाव, नांद्रा, ता. पाचोरा, पिंपरखेड, वरखेड, पिर्चेडे, ता. भडगाव याठिकाणी जनावरांमध्ये लम्पी स्किन डिसीज (Lumpy Skin Disease ) या साथ …

नाहाटा महाविद्यालयातर्फे स्वच्छतागृहाचे लोकार्पण:

भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातर्फे गेल्या 5 वर्षांपासून महाविद्यलयातील अर्थशास्त्र विभाग व नियोजन अभ्यास मंडळ यांच्यावतीने दरवर्षी 2 ऑक्टो. …

स्व. स्वप्नीलच्या स्मृती प्रित्यर्थ ललवाणी परिवार साकारतोय गोकुळग्राम – डॉ. जगदीश पाटील:

भुसावळ- येथील श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा.डॉ. दिलीपकुमार मदनलाल ललवाणी यांच्या मातोश्री ताराबाई मदनलाल ललवाणी यांचे दुःखद निधन झाले. या घटनेच्या पाच …

भुसावळ शहरातील अवैध बॅनर्स/ होर्डींग्स रातोरात पोलीस व पालिका प्रशासनाने हटवले :

शहरातील जामनेर रोड,तापी नदी पात्र ते पाणी गेट त्याप्रमाणेच जुना जळगाव रोड, बस स्टँड,रेल्वे स्टेशन परिसर, रजा टॉवर, खडका चौफुली जोडणारा रोड, खडका चौफुली ते …

भुसावळात खाजगी लक्झरी-पिकअप वाहनाची समोरा-समोर धडक : चालक जागीच ठार – तर लक्झरी चालकासह तीन प्रवासी जखमी :

भुसावळ :शहरात राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर भरधाव लक्झरी व मालवाहु छोटा हत्ती पिकअप वाहन यांची समोरा-समोर धडक होवून झालेल्या अपघातात पिकअप वाहनावरील चालकाचा जागीच मृत्यू …

भोळे महाविद्यालयात महात्मा गांधी तसेच शास्त्री जयंती साजरी

भुसावळ- येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच भारतरत्न लाल बहादुर शास्त्री यांची जयंती संयुक्तपणे राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे साजरी करण्यात …

श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभाग अंतिम वर्षाचा विद्यार्थी सोहेल कच्छी इनोव्हेटर रोल मॉडेल पुरस्काराने सन्मानित.

भुसावळ – कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी सोहेल कच्छी यांना रोल मॉडेल फॉर इनोव्हेशन पुरस्काराने सन्मानित …

सर्व शक्ती सेनातर्फे कोरोंना योध्दांचा दिल्लीत सन्मान पुरस्कारात जिल्ह्यातील मान्यवरांचा समावेश : आज होणार वितरण

भुसावळ – सर्व शक्ती सेना सामाजिक संघठनेतर्फे कोरोना या महाभयंकर आजाराने संपुर्ण भारत देशात लाखो लोकांचे प्राण गेले.त्या काळामध्ये संपुर्ण महाराष्ट्रात गोर गरीब होतकरू गरजवंतु …

रविवारी शिवसेनेची महत्वाची बैठक :

भुसावळ – शिवसेना रावेर लोकसभा संपर्क प्रमुख विलास पारकर, सहसंपर्कप्रमूख माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हासंघटक विलास मुळे, …

भुसावळात भर दिवसा घरफोडी : 65 हजारांचा ऐवज लंपास : बंद घर टार्गेट :

भुसावळ : येथील खडका रोडवरील लक्ष्मी नगरात गुरुवार, 30 सप्टेंबर रोजी भर दिवसाघर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत घरातील सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह सुमारे 65 हजारांचा ऐवज …

भुसावळ विभागात फैजपुर ,मुक्ताईनगर, यावल, बोदवड येथे वीज कोसळून चार जण ठार – दोन शेतकर्‍यांसह महिला व प्रौढाचा समावेश :

भुसावळ : भुसावळ शहर व विभागात शुक्रवारी दुपारी मुसळधार पाऊस सुरू असतानाच वीज कोसळल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली. मृतांमध्ये दोन …

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे चार दिवसाच्या आत पूर्ण करा- पालकमंत्री गुलाबराव पाटिल :

जळगाव – जिल्ह्यात मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या संकटातून बाहेर काढणे आवश्यक आहे. त्याकरीता झालेल्या नुकसानीचे पंचनामे चार …

रेल्वे महामंडळाचे खाजगीकरण, आरक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात मोर्चा व धरणे आंदोलन एससी एसटी रेल्वे कर्मचारी संघटनेतर्फे तीव्र लढा देवून जोरदार घोषणाबाजी: डिआरएम यांना मागण्यांचे निवेदन:

भुसावळ – येथील मध्य रेल्वे अखिल भारतीय एससी आणि एसटी रेल्वे कर्मचारी संघटनेतर्फे रेल्वे महामंडळाचे खाजगीकरण आणि आरक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात आज १ रोजी विरोध …

मध्य रेल्वेतील सप्टेंबर महिन्यातील आतापर्यंतची सर्वोत्तम आणि एप्रिल-सप्टेंबर कालावधीतील आतापर्यंतची सर्वात जास्त मालवाहतूक

मध्य रेल्वेतील सप्टेंबर महिन्यातील आतापर्यंतची सर्वोत्तम आणि एप्रिल-सप्टेंबर कालावधीतील आतापर्यंतची सर्वात जास्त मालवाहतूक केली असून यामध्ये मध्य रेल्वेने एप्रिल-सप्टेंबर २०२१- २२ मध्ये ३५.६% अधिक मालवाहतूक …

नारीशक्ती गृपचा स्तुत्य उपक्रम : बेघर निवारा केंद्रातील आजी आजोबांसाठी नेत्र तपासणी व चष्मे वाटप :

जळगाव – नारी शक्ती गृप जळगाव तर्फे बेघर निवारा केंद्रातील आजी-आजोबांसाठी नेत्र तपासणी शिबिर व चष्मे वाटप हा स्तुत्य उपक्रम मांगीलालजी बाफना नेत्रपेढी जळगाव येथे …

हरताळा शिवारातील शेतात वीज पडून शेतकर्‍याचा मृत्यू :

मुक्ताईनगर : तालुक्यातील हरताळा शिवारात वीज कोसळल्याने शेतकर्‍याचा मृत्यू झाला.शुक्रवार 1 रोजी दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. या घटनेत अजय रुस्तम घोडकी (38, रा.निमखेडी …

व्यवसायासाठी दिड लाख रुपये न आणल्याने भुसावळच्या विवाहितेचा छळ –

भुसावळ : कटलरी व्यवसाय करण्यासाठी माहेरून दिड लाख रुपये न आणल्याने तसेच मुलगा न झाल्याने भुसावळातील माहेर व पुण्यातील सासर असलेल्या विवाहितेचा छळ करण्यात आला. …

विशेष गाड्यांना मुदतवाढ :

भुसावळ – मध्य रेल्वेने पुढील सल्ल्यापर्यंत खालील विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, तपशील पुढीलप्रमाणे:• 02107 लोकमान्य टिळक टर्मिनस – लखनऊ विशेष (सोमवार, बुधवार, …

सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे व थुंकणार्‍या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा – जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे निर्देश : जिल्हा मौखिक आरोग्य व तंबाखू नियंत्रण समन्वय समितीची बैठक

जळगाव : जिल्ह्यात तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयाच्या परीसरात कोणी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करीत असतील अथवा सार्वजनिक ठिकाणी थुंकत …