देव बनण्यापेक्षा देवाचा मित्र बना – महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज :कुऱ्हे पानाचे लगत स्वर्गीय स्वप्निल स्मृति गोकुलग्राम गोअनुसंधान केंद्राचे भूमिपूजन : घरट्यातून आकाशाकडे पुस्तकाचे प्रकाशन :

भुसावळ – प्रत्येकाच्या जीवनात सुख आणि दुःख असतेच. त्यामुळे दुःख वाट्याला आल्यानंतर हताश व व्यथित न होता आध्यात्मिक व सामाजिक मार्गाने आपली वाटचाल सुरू ठेवावी. …

मध्य रेल्वेच्या ९ कर्मचाऱ्यांचा ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्काराने सत्कार :

मुंबई – मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री अनिल कुमार लाहोटी यांनी दि. ४.१०.२०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात मध्य रेल्वेच्या ९ कर्मचाऱ्यांना …

भुसावळात संविधान आर्मीचे आंदोलन गाजले : रस्त्यांची कामे करा अन्यथा बांगड्या भरा : मागणी :

भुसावळ : भुसावळातील सर्वच वर्दळीच्या रस्त्यांची वाताहत झाली असून साधे पायी चालणे देखील कठीण झाल्याने खड्डेमय रस्त्यांची तातडीने पालिका प्रशासन व सत्ताधारी नगराध्यक्षांनी डांबरीकरण अथवा …

श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी सोहेल कच्छी इनोव्हेटर रोल मॉडेल पुरस्काराने सन्मानित.

भूसावळ – कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी सोहेल कच्छी यांना रोल मॉडेल फॉर इनोव्हेशन पुरस्काराने सन्मानित …

तेली समाज,एन टी मध्ये समावेश करावा, जंतर मंतर दिल्ली येथे धरणा आंदोलन,

नवी दिल्ली – (आर डी चौधरी) – बृहन्महाराष्ट्र तेली समाज संघटनेच्या वतीने तेली समाजास एन टी मध्ये समावेश व्हावा या मागणी साठी राष्ट्रपिता महात्मा गांधी …

जिल्ह्यात धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे सुरु करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली मार्गदर्शक तत्वे

जळगाव – जिल्ह्यात धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे (प्रतिबंधित क्षेत्रातील वगळून) हे मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे, थर्मल स्कॅनिंग व हात धुणे किंवा निर्जुंतुकीकरण …

जळगावात तरुणाची राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या

जळगाव – शहरातील शनीपेठ भागातील दिनकर नगरातील मोहन टॉकीज जवळ वास्तव्यास असलेल्या २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. सोमवारी पहाटेच्या सुमारास हा …

नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील मानव्यविद्या शाखेच्या वतीने स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी :

भुसावळ – लखलखता तेजस्वी सूर्य 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि भारतीय जनतेने ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचा मोकळा श्वास घेतला ज्यांच्या सत्तेवर …

जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्याकडून मलखांब स्पर्धेत गोल्ड मेडलिस्ट चेतन भूषण मानकरे याचा सत्कार

वरणगाव – येथील प्रभाग क्रमांक दहा मध्ये नाभिक समाजाचे पदाधिकारी श्री संतोष रेलकर यांचे निवासस्थानी मल्लखांब स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चेतन भूषण मानकरे …

भुसावळात रेल्वे गार्डची गळफास घेवून आत्महत्या : तीन दिवसापूर्वीच आत्महत्या केल्याचा अंदाज :

भुसावळ : रेल्वेत गार्ड म्हणून नोकरीस असलेल्या 31 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शहरातील प्रल्हाद नगरात शनिवार रोजी रात्री उघडकीस आली. तीन दिवसांपूर्वीच …

यावल शहरातील तरुणीची गळफास घेत आत्महत्या –

यावल : शहरातील फालक नगरात राहणार्‍या 19 वर्षीय तरुणी पूजा भैरवलाल प्रजापती (19) हिने गळफास घेत आत्महत्या केली. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे …

महात्मा गांधी जयंती निमित्त भुसावळात पॅन इंडिया अवरनेसचे उद्घाटन संपन्न :

भुसाावळ – येथे तालूका विद्या सेवा प्राधिकरण, भुसावळ व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या पॅन इंडिया अवरनेसचे कार्यक्रम 2 ऑक्टोबर ते 14 …

भुसावळात ‘ड्राय डे’ ला झिंगाट तळीरामांची पोलिसांनी उतरवली ‘झिंग’ ;

भुसावळ : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती ला ड्राय डे असतानाही शहरातील सार्वजनिक जागांवर मद्यपान करणार्‍या तब्बल 28 जणांवर बाजारपेठ पोलिसांनी कारवाई करीत या तळीरामांची चांगलीच …

महिला क्रीडा मंडळ भुसावळ आयोजित खुल्या बुध्दिबळ स्पर्धेत खामगावचा ऋषिकेश लोखंडेकर प्रथम तर दुसर्‍या स्थानी मलकापूरचा ओम पाटील

भुसावळ – भुसावळ महिला मंडळ आयोजित खुल्या बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन संतोषीमाता हॉल येथे आयोजित करण्यात आले होते. स्पर्धेस जैन स्पोर्ट्स अकॅडमी जळगांव यांचे सहकार्य लाभले …

स्व.हरीभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त उद्या अभिवादन सभा –

यावल : माजी खासदार व आमदार स्व.हरीभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त रविवार, 3 रोजी स्व.हरीभाऊ जावळे संस्था मित्र परीवाराच्या वतीने भालोद येथे अभिवादन समारंभाचे आयोजन करण्यात …

जनमत प्रतिष्ठान तर्फे महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी;

जळगाव – राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करून साजरी करण्यात आली . शनिवार 2 रोजी जनमत प्रतिष्ठान. तर्फे सामान्य जनतेसाठी व महिलांच्या …

जनमत प्रतिष्ठानकडून मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर उत्साहात संपन्न –

जळगाव – स्वर्गीय किसन नाले स्मरणार्थ ऍडव्हान्स आय केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये मोफत नेत्ररोग तपासणी डॉ,राहुल महाजन यांनी केले, गणेश उत्सवाची सुरवात महापौर सौ …

भुसावळ परीससरातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी रोटरीचे प्राधान्य – पत्रकार परीषदेत माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांचे प्रतिपादन

भुसावळ : कोरोना लॉकडाऊनच्या काळात अनेक युवकांना रोजगाराला मुकावे लागले आहे. त्यांना रोजगार मिळवून देण्यास रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्स प्राधान्य देणार आहे आणि त्याचसाठी …

कुर्‍हेपानाचे येथे स्व. स्वप्नील स्मृती गोकुलग्रामचे भूमिपूजन : ललवाणी परिवाराचा स्तुत्य असा सामाजिक उपक्रम :

भुसावळ : तालुक्यातील कुर्‍हेपानाचे गावाजवळील भुसावळ-जामनेर मार्गावरील गट क्रमांक 750, पाझर तलावाजवळ रविवार, 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता स्व . स्वप्नील स्मृती गोकुलग्रामचे (गो …

भुसावळ रेल प्रबंधक कार्यालयात महात्मा गांधी जयंती साजरी;

भूसावळ – आज दिनांक 2 अक्टूबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता मंडल रेल प्रबंधक कार्यालयात महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली .या वेळी अपर मंडळ …

भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर तर्फे गांधी जयंती निमित्त नगर पालिकेच्या 137 सफाई कर्मचाऱ्यांचा “स्वच्छता दूत” म्हणून सन्मान :

भुसावळ – महात्मा गांधी जयंतीनिमित्त दिनांक 2 ऑक्टोबर रोजी भुसावळ भारतीय जनता पार्टी तर्फे महात्मा गांधी पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा …