जळगावमध्ये तीन जुगार अड्ड्यावर धाड; 15 जणांवर गुन्हा दाखल 

जळगाव – जळगाव शहरातील गुजराल पेट्रोल पंपजवळ, पिंप्राळा येथील सोमाणी मार्केट परिसर आणि ब्रेन हॉस्पीटलच्या मागे या परिसरात काही कल्याण मटका जुगाराचा खेळ खेळणाऱ्यांचा डाव …

गाव तिथे शाखा, गाव तिथे बोर्ड, गाव तिथे शिवसैनिक यावर भर द्या- ना. गुलाबराव पाटील

धरणगाव – शिवसैनिकांची नोंदणी हा पक्षाचा आत्मा असून शिवसंपर्क अभियानातून याला गती मिळाली आहे. आता यापुढे गाव तिथे शाखा, गाव तिथे शाखेचा बोर्ड आणि गाव …

अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या कट्टर समर्थकांचा आज प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश ;

अमळनेर –अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या कट्टर समर्थकांनी आज प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला. मुंबई येथे पक्षाचे अध्यक्ष ना. बच्चू कडू आणि उत्तर महाराष्ट्र …

निधन वार्ता : आशा काळे : आज अंत्ययात्रा

कुऱ्हे पानाचे, ता.भुसावळ : येथील रहिवासी आशा उत्तम काळे (43) यांचे बुधवार, 28 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गोदावरी रुग्णालयात निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा गुरुवार, …

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खासगी शाळांच्या फी मध्ये 15 टक्के कपात :

मुंबई – सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारने राजस्थानप्रमाणे 15 टक्के शुल्क कमी करावी असे आदेश दिले होते. तसेच कोरोना कालावधीत केलेली फी वाढ रद्द करण्याचा निर्णय …

तीसऱ्या कोरोनाच्या लाटेच्या पार्श्वभुमीवर शिक्षकांनी आरोग्य केंद्राला दिली ऑक्सीजन प्रणाली :

वरणगाव – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सीजन अभावी अनेकांना प्राण गमवावे लागले होते. यामुळे तज्ञांनी वर्तवलेल्या तीसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर गटविकास अधिकारी विलास भाटकर यांच्या आव्हानाला प्रतिसाद …

पत्नीची अश्‍लील चित्रफीत बनवत व्हायरल करण्याची धमकी : पतीसह पाच संशयीतां विरोधात गुन्हा ;

पाडळसरे :माहेरून दहा लाख रुपये न आणल्याने तसेच पतीनेच मोबाईलमध्ये तयार केलेली अश्लील चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरोधात मारवड पोलिसात …

रावेर पंचायत समिती गटविकास अधिकार्‍यांनी घेतली आढावा बैठक

रावेर : आढावा बैठकीत कारणे नको तर कामे दाखवा, असे म्हणत गट विकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी उपस्थित ग्रामसेवकांची चांगलीच झपाई केली. यावेळी दिलेल्या वेळेत …

राज्यातील पूरग्रस्तांसाठी वरणगावात राष्ट्रवादीतर्फे निधी संकलन – 21 हजारांचा मदतनिधी मुंबई राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टला सुपूर्द :

वरणगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्र पवार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वरणगाव शहरात सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कोकणात पुरामुळे …

जळगाव जिल्ह्यात आज 7 कोरोना बाधित रुग्ण आढळले ;

जळगाव – जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 07 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 06 जणांनी कोरोनावर मात केली आहे . जळगाव शहर- 02 , …

वरणगाव नगरपरिषदेवर भगवा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे – जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांचे आवाहन :

वरणगावात प्रभाग नऊ, दहा, आकरातील कार्यकर्त्यांना शिवसंपर्क अभियान प्रसंगी जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांचे मार्गदर्शन ; वरणगाव – शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे …

जळगाव उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार : मुख्य आरोपीला अटक ;

जळगाव : जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य संशयीत आरोपी महेंद्र राजपूत यास पोलिसांनी अटक केली आहे.जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर …

खंडाळा ग्रा.पं भ्रष्टाचार प्रकरण: भुसावळ गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी नेमणूक मान्य नाही- राष्ट्रीय दलित पॅंथरची मागणी ; निवेदनानुसार चौकशी करण्यात यावी अन्यथा पुन्हा उपोषणाचा इशारा,

खंडाळा ता. भुसावळ (वार्ताहर):- खंडाळा ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपये चा भ्रष्टाचार प्रकरणी राष्ट्रीय दलित पॅंथरने काही दिवसापूर्वी धरणे आंदोलन (उपोषण) केले होते. त्यात उपमुख्य कार्यकारी …

विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती वाढवण्यासाठी विज्ञान केंद्रांची गरज डॉ. अरविंद रानडे :

वरणगाव – प्रत्येक क्षेत्रामध्ये संशोधनाची गरज आहे यासाठी बालपणा मधूनच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व गणित विषयाबाबत जनजागृती करत त्यांची जिज्ञासा वाढवली पाहिजे यामुळे विद्यार्थी अधिकाधिक या …

भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदी सचिन सपकाळे यांची निवड :

भुसावळ – तालुक्यातील साकेगाव येथील उच्चशिक्षित वैद्यकीय क्षेत्रात पदवीधारक व उत्कृष्ट शेतकरी असलेले सचिन दामू सपकाळे यांची युवा मोर्चा भुसावळ तालुका उपाध्यक्षपदी आमदार संजय भाऊ …

भुसावळात अमृत योजनेच्या कामांमुळे रस्त्यांची लागली वाट -ठेकेदाराला नियमांचा विसर : रस्त्यांची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत बिल अदा न करण्याची मागणी

भुसावळ : शहरात योजनेच्या काम दिलेल्या ठेकेदाराला नियमांचा विसर पडला असून पालिका प्रशासनाने या संदर्भात गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा भुसावल शहर काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक …

भुसावळ शहरात पालिका प्रशासनातर्फे होतोय दूषित पाणीपुरवठा : पाणीपुरवठा अधिकाऱ्यास घेराव :

भुसावळ – शहरात नगरपालिका प्रशासनातर्फे होत असलेला पाणीपुरवठा दूषित स्वरूपाचा असून या समस्येच्या विरोधी गटातील नगरसेवकांनी आक्रमक होत पाणीपुरवठा अभियंत्यांना २७ जुलै मंगळवार रोजी जाब …

जळगाव जिल्ह्यात आज 9 कोरोना बाधित रुग्ण आढळले ;

जळगाव –जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 09 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 12 जणांनी कोरोनावर मात केली आहे . जळगाव शहर- 00 , जळगाव …

भुसावळात आगामी सण-उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर रॅपीड अ‍ॅक्शन फोर्सचा रुट मार्च –

भुसावळात रॅपीड अ‍ॅक्शन फोर्सचा रुट मार्च –भुसावळ –आगामी सण-उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई येथून आलेल्या शस्त्रधारी रॅपीड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांनी मंगळवार रोजी शहरातील विविध भागातून पथसंचलन (रूट …

यावल येथे गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणास अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ;

जळगांव –यावल येथे गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणास कट्टयासह जळगाव स्थानिक गुन्हे पोलिसांनी कारवाई करीत आज मंगळवार रोजी ताब्यात घेतले आहे . यावल शहरातील सुंदर नगरातील …

भुसावळ विभागातील पोलीस दलात पदोन्नती मिळालेल्या अंमलदारांचा डीवायएसपी वाघचौरेच्या हस्ते सत्कार :

भुसावळ –भुसावळ विभागातील पोलीस दलात पदोन्नती मिळालेल्या 16 अंमलदारांचा उपविभागीय पोलिस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला .जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी दिनांक …