रावेर-मुक्ताईनगर वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली पाहणी – दौऱ्यात आमदार चंद्रकांत पाटील सह अधिकारी वर्ग सहभागी ;

रावेर – मुक्ताईनगर मतदारसंघातील (रावेर विभाग) तालुक्यातील निंभोरासिम, विटवा,निंबोल ऐनपूर,सुलवाडी, कोळदा,धामोडी,वाघाडी,रेभोटा, शिंगाडी, कांडवेल या भागात गुरुवारी दिनांक 27 दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने रावेर तालुक्यातील …

भुसावळात पिस्टलचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या तीघा आरोपींना अटक –

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील पंधरा बंगला परिसरात जलाल शहा दर्गा जवळ विनापरवाना बनावटी पिस्टल ताब्यात बाळगून दहशत निर्माण क़रणाऱ्यां तीघा आरोपींना बाजारपेठ पोलीस स्टेशन व स्थानिक …

एर्नाकुलमच्या – हजरत निजामुद्दीन गाडीच्या वेळेत बदल ;

एर्नाकुलमच्या – हजरत निजामुद्दीन गाडीच्या वेळेत बदल ;प्रतिनिधी –ट्रेन क्रमांक 02617 एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन या विशेष रेल्वेगाडीच्या पनवेल व कल्याण स्टेशन येथील आगमन व …

ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपुष्टातआणणाऱ्या सरकारने सत्ता सोडावी -शिशिर जावळे.

सुप्रीम कोर्ट ने कायम ठेवला निर्णय भुसावळ (प्रतिनिधी )-सातत्याने आज पावेतो महाआघाडी सरकार ने ओबीसी वर अन्याय करीत आले आहे. महाआघाडी सरकार तर्फे ओबीसींच्या शासकीय …

जळगाव जिल्ह्यात आज १६६ कोरोना रुग्ण आढळले ; ०४ जणांचा मृत्यू

जळगाव : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. नव्या रुग्णांसह जिल्ह्यात मृताचा आकडाही घटू लागला असल्याने दिलासादायक बाब आहे. आज शनिवारी दिवसभरात …

उधना दानापुर व उधना छपरा या उन्हाळी विशेष विशेष गाड्यांची मुदतीत होणार वाढ ;

( प्रतिनिधी)प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने सुधारित संरचना व विशेष शुल्कासह पुढील उन्हाळी विशेष गाड्यांची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.  तपशिल खाली दिलेल्यानुसार:  1) …

पत्नीचा लग्नात नाचण्यास नकार : पतीसह तिघा मित्रांनी केली मारहाण –

यावल – लग्नात पत्नीने सोबत नाचायला नकार दिल्याच्या राग आल्याने पती सह त्यांच्या तीन मित्रांनी 20 वर्षीय विवाहितेला जबर मारहाण केली. ही घटना बुधवारी घडली. …

भुसावळच्या इसमाची जळगावात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या ;

जळगाव – जळगाव शहरातील बजरंग बोगदा पुलावर शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास भुसावळ येथे हिंदी विद्यालयात कारकून असलेल्या युवकाने रेल्वेखाली आत्महत्या केली . आत्महत्येचे स्पष्ट …

श्रीराष्ट्रीय राजपूत करणी सेना जळगाव जिल्हा महिला उपाध्यक्ष पदी भाग्यश्री राजपूत ;

भुसावळ (प्रतिनिधी )- देशातील सर्वात मोठे महिला संगठण असलेल्या श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना जळगाव जिल्हा महिला उपाध्यक्षपदी भाग्यश्री राजपूत भाग्यश्री राजपूत यांची नुकतीच निवड …

भुसावळच्या २४ वर्षीय तरुणाची आत्महत्या ;

भुसावळ प्रतिनिधीशहरातील श्रीराम नगरातील कोंडेवाडी येथील रहिवासी अतुल गोविंदा बोरोले वय २४ या तरुणाने स्वतःचा मोबाईल व पाकीट रुमालात बांधून एका मुलाच्या हस्ते घरी पाठवून …

उन्हाळी विशेष ट्रेनच्या सेवांचा विस्तार ;

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने सुधारित संरचना व विशेष शुल्कासह पुढील उन्हाळी विशेष गाड्यांची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशिल पुढे दिलेल्यानुसार: अ. पुण्यातून …

अंतर्गत मुल्यमापनातून 10 चे विद्यार्थी होणार उत्तीर्ण,11वी ची प्रवेश परिक्षा-शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ;

मुंबई, दि. 28 :शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये इ. १० वी परीक्षेसाठी प्रविष्ठ असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्यात येणार असून इ. ११ …

भुसावळ पालिकेला वाढीव नऊ कोटींचा निधी मंजूर ;

भुसावळ –अनूसूचित जाती उपयोजना लोकशाहिर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेतून भुसावळ पालिकेला दलित …

मोठा दिलासा : जळगाव जिल्ह्यात आज केवळ १६९ नवे रुग्ण, तर ०४ जणांचा मृत्यू ;

जळगाव –जिल्ह्यात कोरोनाचा दुसऱ्या लाटेतील संसर्ग बऱ्यापैकी नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. महिनाभरापासून सुरु असलेली नव्या रुग्णसंख्येतील घट कायम आहे. शुक्रवारी या लाटेतील सर्वांत कमी …

जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेत सकाळी ७ ते ११ पर्यंत ही दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी ;

जळगाव प्रतिनिधी– पावसाळयामध्ये करण्यात येणाऱ्या कामासाठी लागणारे साहित्य विक्री व दुरुस्ती करणारे दुकानांचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ठ करण्यात आलेला आहे. सकाळी 7 ते सकाळी 11 …

अवकाळी पाऊस व वादळामुळे रावेर परिसरात झालेल्या नुकसानीची खा. रक्षा खडसे यांचे कडून पाहणी,

रावेर – अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे रावेर तालुक्यातील केळी बागांचे तसेच राहत्या घरांचे खूप मोठे नुकासान होऊन शेतकऱ्यांचे व रहिवास्यांचे कंबरडे मोडले गेले आहे. …

मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील नुकसानीची पालकमंत्री उद्या करणार पाहणी ;

जळगाव :राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील शनिवार, 29 मे, 2021 रोजी जिल्हा दौर्‍यावर असून सकाळी 10 वाजता मुक्ताईनगर तालुक्यातील मेंढाळदे, …

मदरसाची सनद हि आता समकक्ष विद्यार्थी एम.ए .च्या वर्गा ला प्रवेश घेऊ शकतात;

जळगाव – भुसावळ. दावते इस्लामी हिंद च्या मदरसा जमीअतुल मदिना येथून “आलीम” ची सनद घेतलेलेविद्यार्थी हि आता मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ हैद्राबाद येथुन एम.ए. …

७ जुन रोजी ऑनलाईन होणार, तहसील कार्यालयात दाखल करता येणार तक्रार : जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन :

जळगाव –नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दरमहा पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव …

भुसावळातील तरुणीच्या आत्महत्ये प्रकरणी झिरो पोलिसाचा अटकपूर्व अर्ज न्यायालयाने फेटाळला ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळातील झिरो पोलिसाकडून होणार्‍या जाचाला कंटाळून शहरातील सिंधी कॉलनीतील हर्षलीन सोढाई (21) या तरुणीने 8 मे रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी मृत मुलीची …

पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या 16 ऑगस्ट पासून घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश ;

नाशिक – पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची कोविड परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा दि.16 ऑगस्ट 2021 पासून घेण्याचे निर्देश विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय वैद्यकीय शिक्षण मंत्री …