श्रीराष्ट्रीय राजपूत करणी सेना जळगाव जिल्हा महिला उपाध्यक्ष पदी भाग्यश्री राजपूत ;

भुसावळ (प्रतिनिधी )-

देशातील सर्वात मोठे महिला संगठण असलेल्या श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना जळगाव जिल्हा महिला उपाध्यक्षपदी भाग्यश्री राजपूत भाग्यश्री राजपूत यांची नुकतीच निवड करण्यात आली. संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा सोनाली ठाकूर, प्रदेश महिला उपाध्यक्षा सुवर्णा राजपूत, जिल्हाध्यक्ष वसुधा पाटील यांनी एका पत्रान्वये ही निवड केली आहे. दिलेल्या जवाबदारीचे निष्ठेने पालन करून महिला संगठण वाढवावे, अशी अपेक्षा निवड पत्रातून व्यक्त करण्यात आली. भाग्यश्री या भुसावळातील सामाजिक कार्यकर्ते निखील राजपूत यांच्या सौभाग्यवती आहेत. निवडीनंतर भाग्यश्री राजपूत यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *