एर्नाकुलमच्या – हजरत निजामुद्दीन गाडीच्या वेळेत बदल ;
प्रतिनिधी –
ट्रेन क्रमांक 02617 एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन या विशेष रेल्वेगाडीच्या पनवेल व कल्याण स्टेशन येथील आगमन व सुटण्याच्या वेळेत दि. ३०.५.२०२१ पासून पुढील प्रमाणे बदल करण्याचे रेल्वेने ठरविले आहे. –
ट्रेन क्रमांक 02617 एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन विशेषचे आगमन / प्रस्थान
पनवेल स्थानकात १२.२० / १२.२५ वाजता (विद्यमान १२.३५ / १२.४० च्या ऐवजी) आणि
कल्याण स्थानकात १३.२७ / १३.३० वाजता (विद्यमान १३.४२ / १३.४५ च्या ऐवजी)
प्रवाशांना कृपया सुधारित वेळैची नोद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे .



