उधना दानापुर व उधना छपरा या उन्हाळी विशेष विशेष गाड्यांची मुदतीत होणार वाढ ;


( प्रतिनिधी)
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने सुधारित संरचना व विशेष शुल्कासह पुढील उन्हाळी विशेष गाड्यांची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.  तपशिल खाली दिलेल्यानुसार:  
1) ट्रेन नंबर 09011 उधना दानापुर दिनांक 31.05.2021 पर्यंत (एक फेरी) आणि ट्रेन नंबर 09012 दानापुर उधना दिनांक 02.06.2021 पर्यंत (एक फेरी) वाढविण्यात आली आहे.
2) ट्रेन नंबर 09087 उधना छपरा दिनांक 04.06.2021 पर्यंत (एक फेरी) आणि ट्रेन नंबर 09088 छपरा उधना दिनांक 06.06.2021 पर्यंत (एक फेरी) वाढविण्यात आली आहे.
सर्व विशेष ट्रेन विद्यमान मार्गावर, वेळापत्रकानुसार आणि थांब्यांसह चालविण्यात येतील.
तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.  
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.  
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.
 — — –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *