भुसावळ (प्रतिक्रिया )-
येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य (कनिष्ट आणि वरिष्ट) महाविद्यालयातील COVID-19 चा प्रादूर्भाव लक्षात घेता तसेच UGC, महाराष्ट्र् शासन आणि विद्यापीठ यांच्या संदर्भिय मार्गदर्शक तत्वांच्या अधिन राहून शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी कनिष्ट माविद्यालयात १२ वी कला, विज्ञान, वाणिज्य आणि किमान कौशल्य तसेच वरिष्ट महाविद्यालयातील प्रथम वर्ष व्दितीय, तृतिय कला, वाणिज्य आणि विज्ञान, तसेच BBA, BMS, BCA या वर्षाच्या प्रवेशांबरोबरच MA भग १ व २ अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इतिहास,भुगोल संगीत, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या विषयाच्या M Com I & II आणि M Sc I & II Analytical & Organic Chemistry, Computer Sci, IT, Maths, Physics, Botony या सर्व अभ्यासक्रमांची Online प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असुन विद्यार्थ्यांना व पालकांना विनंती आहे की महाविद्यालयाची Website :- basponccollege.org ला भेट देवून आपला प्रवेश निश्चीत करावयाचा असून COVID-19 चा प्रादुर्भाव संपत नाही तो पर्यंत १ ऑगस्ट २०२० पासून Online Teaching Class सुरु करण्यात येणार आहे कृपया याची नोंद घ्यावी तरी आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चीत करावा असे आवाहन महाविदयालयाच्या प्राचार्य सौ. एम. व्ही. वायकोळे यांनी केले आहे.



